मनसे

पद्मावत वाद: गंगापूर धरणाच्या प्रवेशद्वारावर करणी सेनेचे आंदोलन

नाशिक जिल्ह्यातल्या गंगापुर धरणाच्या प्रवेशद्वारावर करणी सेना, महाराणा प्रताप सेनेने हल्लबोल केलाय. भन्साळी आणि पद्मावत चित्रपटाविरोधात घोषणाबाजी करत त्यांनी प्रदर्शनाबद्दल नाराजी व्यक्त केलीय.

Jan 24, 2018, 05:27 PM IST

पद्मावत वाद: करणी सेनेचे ५० कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

करणीसेनेच्या इशाऱ्यानंतर मुंबईत चित्रपटगृहांची सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. अनुचीत प्रकार टाळण्यासाठी पोलीसही कार्यरत झाले असून, प्रतिबंधात्मक कारवाईत शहराच्या विविध भागातून करणी सेनेचे 50 कार्यकर्ते ताब्यात घेण्यात आले आहेत.

Jan 24, 2018, 04:03 PM IST

पद्मावत वाद : करणी सेना आक्रामक झाल्यावर मनसेची तलवार म्यान

‘पद्मावत’ सिनेमाला संरक्षण देऊ अशी घोषणा केल्यानंतर आता करणी सेना आक्रामक झाल्यावर मनसेने यातून माघार घेतली आहे. 

Jan 24, 2018, 02:44 PM IST

पद्मावत वाद : राज ठाकरेंना काळं फासणार - करणी सेना

करणी सेनेचा ‘पद्मावत’ला विरोध कायम असून मनसे ‘पद्मावत’ला संरक्षण देणार आहे. त्यामुळे आता करणी सेना आणि मनसे आमनेसामने भिडण्याची शक्यता आहे.

Jan 24, 2018, 01:56 PM IST

मनसेच्या माजी नगरसेविकांनी शोलेस्टाईल आंदोलन

एरवी आरोप प्रत्यारोपांनी गाजणाऱ्या पुणे महापालिकेच्या इमारतीत आज वेगळाच थरार रंगला.

Jan 23, 2018, 09:40 PM IST

व्यंगचित्रातून राज ठाकरेंचे पुन्हा मोदी-शहांवर फटकारे

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पुन्हा एकदा व्यंगचित्राच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहांवर टीका केली आहे.

Jan 23, 2018, 08:04 PM IST

अनेकांचा विरोध पण, मनसेचा 'पद्मावत'ला पाठिंबा; संरक्षणही देणार!

सध्या देशात अत्यंत वादग्रस्त ठरलेला विषय कोणता असेल तर, तो 'पद्मावत'. अनेक राजकीय पक्षही या विषयार सूचक मैन बाळगून आहेत. मात्र, राज ठाकरे यांचा महाराष्ट्र नव निर्माण सेना (मनसे) मात्र, 'पद्मावत'च्या पाठीशी उभा राहिला आहे.

Jan 23, 2018, 06:52 PM IST

'राज काल माझा होता, आज-उद्याही राहील'

अवैध फेरीवाल्यांच्या मुद्द्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि अभिनेते नाना पाटेकर यांच्यामध्ये जोरदार वाद झाला होता.

Jan 22, 2018, 06:44 PM IST

राष्ट्रगीतावरील न्यायालयाच्या निर्वाळ्यावर अमेय खोपकर यांचे बंड

चित्रपटगृहात राष्ट्रगीत सुरु असताना उभे राहणे बंधनकारक नाही, असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयानं नुकताच दिला होता. न्यायालयाच्या या निर्वाळ्या विरोधात मनसेकडून बंड करण्यात आलं आहे.

Jan 22, 2018, 09:21 AM IST

मनसे कार्यकर्त्यांकडून लेटलतीफ पदाधिकाऱ्यांना अद्दल

कार्यकर्त्यांना दिलेली वेळ न पाळल्यांनं पदाधिकाऱ्यांना हो रोष सहन सोसावा लागला आहे.

Jan 20, 2018, 01:00 AM IST

मनसे, फेरीवाला संघर्ष पुन्हा रंगण्याची चिन्हे

मनसे आणि फेरीवाल्यांमधला संघर्षाला पुन्हा एकदा तोंड फुटण्याची शक्यता आहे. कृष्णकुंजवर मनसे कार्यकर्त्यांची एक बैठक पार पडली.

Jan 17, 2018, 08:57 PM IST

मुंबई | कृष्णकुंजच्या अंगणात आलू लेलो, कांदे लेलो!

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 17, 2018, 08:51 PM IST

मनसे पदाधिका-यांची कृष्ण्कुंजवरील बैठक संपली, काय दिले आदेश?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कृष्णकुंजवर बोलवलेली मनसे पदाधिका-यांची बैठक संपली आहे. 

 

Jan 17, 2018, 09:29 AM IST