मुंबई | संजय निरुपम यांचा मनसेला इशारा
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 27, 2017, 03:13 PM ISTमनसेच्या कार्यकर्त्यांवर फेरीवाल्यांचा हल्ला
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 27, 2017, 10:17 AM ISTमनसे कार्यकर्त्यांना फेरीवाल्यांकडून मारहाण?
विक्रोळीमधील मनसेच्या कार्यकर्त्यांना फेरीवाल्यांनी मारहाण केल्याचा आरोप होत आहे.
Nov 27, 2017, 08:21 AM ISTघाटकोपरमध्ये निरूपम यांची सभा उधळली
संजय निरूपम यांनी अप्रत्यक्षपणे फेरीवाल्यांची पाठराखण केली होती, यानंतर नवी मुंबईत मनसेने अनधिकृत फेरीवाल्यांचे स्टॉल्स उधळले होते.
Nov 25, 2017, 02:54 PM ISTसंजय निरुपमना झटका, आता फेरीवाल्यांना वेसण घालणार का?
फेरीवाल्यांच्या समर्थनार्थ मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरूपम यांनी दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळलीय. फेरीवाल्यांच्या मुद्यावरून राजकारण करणाऱ्यांना यानिमित्तानं जोरदार चपराक बसलीय. निदान आता तरी फेरीवाल्यांना वेसण घालणार का?
Nov 24, 2017, 11:42 PM ISTफेरीवाल्यांविरोधात मनसेला जावे लागणार नाही न्यायालयात!
फेरीवाल्यांविरोधात कारवाई करण्यात दिरंगाई झाल्याने मनसेने खळ्ळ खट्याक आंदोलन करत चोप दिला होता. त्यानंतर मोठे राजकारण झाले. फेरीवाले प्रकरण न्यायालयात गेले.
Nov 24, 2017, 06:47 PM ISTपरप्रांतीय मच्छी विक्रेत्यांना मनसे कार्यकर्त्यांचा चोप
मनसेचं फेरीवाल्यां विरोधातील आंदोलन चांगलंच गाजत आहे. पण आता या आंदोलनाला वेगळंच वळण मिळताना दिसत आहे.
Nov 24, 2017, 02:37 PM ISTपुण्यातील डीएसके प्रकरणात राज ठाकरेंची उडी
अडचणीत असलेल्या डीएसकेंच्या पाठीशी उभं राहण्यासाठी काही ठेवीदार एकवटले आहेत. महत्वाची गोष्ट म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आता प्रकरणात उडी घेतली आहे.
Nov 24, 2017, 01:18 PM ISTसांताक्रुझ | बँकात मराठीकरणाचा मनसेचा आग्रह
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 22, 2017, 10:04 PM ISTमुंबई | बँक व्यवहारात मराठीला प्राधान्य द्या - मनसे
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 21, 2017, 11:29 PM ISTराज ठाकरेंची सभा संपल्यानंतर, कार्यकर्ते असे सरसावले....
तुम्ही तुमच्या इंग्रजीत लिहिलेल्या पाट्या त्वरित बदला, असा दमच या दुकानदारांना दिला.
Nov 19, 2017, 04:45 PM ISTराज ठाकरेंचा ठाण्याच्या सभेतील संपूर्ण भाषणाचा व्हिडिओ
Nov 18, 2017, 09:17 PM ISTमोदींच्या हट्टासाठी 'बुलेट ट्रेन'चे महाराष्ट्रासह देशावर कर्जाचे ओझे : राज ठाकरे
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाचे नव्हे तर, गुजरातचे मुख्यमंत्री असल्यासारखे वागतायत. बुलेट ट्रेनच्या माध्यमातून मुंबई गुजरातला मिळवून द्यायचा डाव आहे. तसेच, केवळ मोदींच्या 'बुलेट ट्रेन' हट्टासाठी महाराष्ट्र आणि देश कर्जबाजारी होत आहे. असा थेट हल्लाबोल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे.
Nov 18, 2017, 09:03 PM IST"अशी हिम्मत आहे का, देवेंद्र फडणवीसांमध्ये?"
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या ठाण्यातील सभेत पुन्हा एकदा मराठीच्या मुद्याला चर्चेत आणत थेट मुख्यमंत्र्यांना सवाल केला आहे.
Nov 18, 2017, 08:46 PM ISTराज ठाकरेंचा ठाणे पोलीस आयुक्तांवर हल्ल्लाबोल
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यातील जाहीर सभेमध्ये ठाणे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.
Nov 18, 2017, 08:33 PM IST