संजय निरूपम यांच्या विरोधात गुन्हा दाखल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 29, 2017, 05:15 PM ISTमुंबई | मालाड रेल्वे स्थानकाबाहेर मनसे कार्यकर्त्यांना मारहाण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 29, 2017, 01:46 PM ISTकल्याण | राज ठाकरेंनी घेतली कडोंमनपा आयुक्तांची भेट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 28, 2017, 08:33 PM ISTमुंबईत मनसे कार्यकर्ते-फेरीवाले पुन्हा भिडले
मुंबईतल्या मालाड स्टेशनबाहेर पुन्हा एकदा मनसे कार्यकर्ते आणि फेरीवाले भिडले आहेत.
Oct 28, 2017, 08:32 PM ISTमुंबई | संजय निरुपम यांचा मनसेला इशारा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 28, 2017, 08:30 PM ISTमुंबई | मनसे कार्यकर्ते-फेरीवाले पुन्हा भिडले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 28, 2017, 08:25 PM ISTमुंबई । मालाड रेल्वे स्थानकाबाहेर मनसे कार्यकर्त्यांवर फेरीवाल्यांचा हल्ला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 28, 2017, 07:21 PM IST'कायदा हातात घेण्याशिवाय पर्याय नाही'-संजय निरूपम
अवैध फेरीवाल्यांवरून मनसे आणि काँग्रेस नेते संजय निरूपम यांच्यात वादंग निर्माण झाले आहे. फेरीवाल्यांनी केलेल्या हल्ल्यात आज दुपारी मालाडमध्ये मनसे विभाग प्रमुख सुशांत माळवदे हे गंभीर जखमी झाले आहेत.
Oct 28, 2017, 05:46 PM ISTमनसे कार्यकर्त्यांवर फेरीवाल्यांचा हल्ला
मुंबईच्या मालाड रेल्वे स्टेशन परिसरामध्ये मनसेचे विभाग अध्यक्ष सुशांत माळवदे आणि चार ते पाच मनसे कार्यकर्त्यांवर फेरीवाल्यांनी हल्ला केला आहे.
Oct 28, 2017, 05:35 PM ISTमुंबई | मनसेनेला गट स्थापन करता येणार नाही - कोकण आयुक्त
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 27, 2017, 04:40 PM ISTडोंबिवली । राज ठाकरे यांचे खास स्वागत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 27, 2017, 03:09 PM ISTराज ठाकरेंचे दोन दिवस डोंबिवलीत ठाण
महापालिकेतील मनसेचे सात नगरसेवकांपैकी सहा नगरसेवक शिवसेनेत गेल्यानं झालेल्या हानीची पुनरुवृत्ती कल्याण डोंबिवलीत होऊ नये यासाठी पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे आज डोंबिवलीत पोहोचलेत. यावेळी ते साडाझडती घेतात का, याचीही उत्सुकता आहे. ते दोन दिवस ठाण मांडून बसणार आहेत.
Oct 27, 2017, 11:44 AM ISTमनसेच्या त्या नगरसेवकांत पैशांची देवाण-घेवाण? कारवाई सुरू
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं मुंबई महानगरपालिकेतल्या फुटून गेलेल्या सहा नगरसेवकांसह, पक्षात राहिलेल्या एकमेव नगरसेवकाला व्हीप जारी केला आहे. फुटीर नगरसेवकांना जेरीस आणण्यासाठीच मनसेनं व्हीपची ही खेळी खेळल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
Oct 26, 2017, 08:11 PM ISTमुंबई | मनसेची आणखी एक कायदेशीर खेळी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 26, 2017, 07:10 PM ISTफक्त विकास नाही तर किरीटही वेडा झालायं - फुटीर मनसे नगरसेवक
फक्तं विकासच नाही तर किरीटही वेडा झालांय.' भाजप खासदार किरीट सोमय्या हे मानसिक रुग्णं झाले असून त्यांना त्वरीत वेड्यांच्या हॉस्पीटलमध्ये दाखल करावे. अशी मागणी वॉर्ड क्रमांक १३३ चे फुटीर नगरसेवक परमेश्वर कदम यांनी, थेट अप्पर पोलीस आयुक्तं लाचलुचपत प्रतिबंधक विभाग वरळी यांच्याकडे पत्रे देऊन केली आहे.
Oct 26, 2017, 06:25 PM IST