मनसेच्या इशा-याने रेल्वे प्रशासन लागलं कामाला
अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात मनसेनं सुरु केलेल्या आंदोलनाचे परिणाम आता दिसू लागले आहेत.
Nov 6, 2017, 01:50 PM ISTचिमुकलीच्या 'या' कृतीने राज ठाकरेंच्या चेहऱ्यावर हास्य
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी मुंबईमधील रंगशारदा येथे मनसे पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेतला. या मेळाव्यात राज ठाकरेंनी आपल्या खास शैलीत भाषण केलं
Nov 5, 2017, 03:39 PM ISTमुंबई | फेरीवाला आंदोलन | मनसे कार्यकर्ता मेळाव्यातील राज ठाकरेंचे पूर्ण भाषण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 4, 2017, 08:59 PM ISTराज ठाकरेंनी खास स्टाईलमध्ये केली नाना पाटेकरांची नक्कल
फेरिवाल्यांविरूद्ध मनसे कार्यकर्त्यांनी केलेल्या आंदोलनानंतर राज ठाकरे यांनी आज (शनिवावर) मुंबई येथे मनसे कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. या मेळाव्यात राज ठाकरे यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. पण, यात सर्वाधिक लक्षवेधी ठरली ती राज ठाकरे यांनी नाना पाटेकर यांची केलेली नक्कल. राज ठाकरे यांच्या भाषणाच्या काहीच तास आगोदर नाना पाटेकर यांनी फेरिवाल्यांच्या बाजूने राग आळवला होता. त्यानंतर राज ठाकरे यांनी आपल्या खास शैलीत नाना पाटेकर यांचा समाजार घेतला.
Nov 4, 2017, 08:30 PM ISTराज ठाकरेंनी खास स्टाईलमध्ये केली नाना पाटेकरांची नक्कल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 4, 2017, 08:23 PM ISTराज ठाकरे आज काय बोलतील, याकडे सर्वांचं लक्ष
मनसेनं सुरु केलेल्या आंदोलनानंतर पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे हे पहिल्यांदा त्यांची भूमिका मांडणार आहेत.
Nov 4, 2017, 02:42 PM ISTमालाडमध्ये मनसेच्या माळवदेंच्या मारहाणीचा व्हिडिओ समोर
मनसे विभागध्यक्ष माळवदेंना मारहाण झालेला व्हिडिओ समोर आला आहे.
Nov 3, 2017, 09:46 PM ISTमुंबई । मालाड येथे मनसे पदाधिकाऱ्यावर फेरीवाल्यांचा असा हल्ला - Video
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 3, 2017, 09:25 PM ISTमनसेच्या कार्यकर्त्यांवर दरोडेखोरीचे गुन्हे
त्यांच्या विरोधात दंगल आणि दरोड्याचे कलमदेखील लावण्यात आले आहे.
Nov 3, 2017, 06:04 PM ISTमुंबईतल्या मनसे काँग्रेस वादाचं लोण आता पुणे, नाशिकमध्ये
पुण्यातील मनसे कार्यकर्त्यांनी आज सिंहगड रोड तसंच फर्ग्युसन रोड परिसरातील फेरीवाल्यांचे स्टॅाल्स फोडले.
Nov 2, 2017, 11:37 PM ISTनाशिक | मनसे कार्यकर्त्यांचं संजय निरुपम यांच्याविरोधात आंदोलन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 2, 2017, 11:13 PM ISTफेरीवाल्यांचा प्रश्न पालिकेचा - माधव भंडारी
फेरीवाल्यांचा प्रश्न हा त्या - त्या संबंधित महापालिकेचा आहे. महापालिकेने वेळेवर निर्णय घेतले नाहीत. त्यामुळे हा प्रश्न निर्माण झालं असून याला जबादार महापालिका आहेत, असं मत भाजप प्रवक्ते माधव भंडारी यांनी व्यक्त केलं.
Nov 2, 2017, 09:29 AM ISTमुंबई | दादरमध्ये मनसे-काँग्रेस कार्यकर्ते भिडले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 1, 2017, 08:49 PM ISTआम्हाला घाबरुन संजय निरुपम घरातच राहिले - ठाकरे
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला घाबरुन मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम घराबाहेर पडू शकलेले नाहीत, असा दावा मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी केला आहे.
Nov 1, 2017, 08:16 PM ISTमुंबई । कॉंग्रेसच्या मोर्चाला मुंबई अध्यक्ष संजय निरूपम गैरहजर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 1, 2017, 12:38 PM IST