गायक मिका सिंगने दिलं मनसेला उत्तर
माझ्या कार्यक्रमाविषयी गैरसमज पसरवले जात असल्याचं सांगत हा कार्यक्रम भारतीयांसाठी आहे.
Aug 5, 2017, 11:59 PM ISTवसईत मिका सिंगचा पुतळा जाळला
वसईतही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी गायक मिका सिंग याचा पुतळा जाळलाय. मिका सिंग पाकिस्तानच्या स्वतंत्र दिनाच्या कार्यक्रमात गाणार आहें.
Aug 5, 2017, 03:50 PM ISTमुंबई विद्यापीठाचे निकाल रखडल्यानं मनसेचं आंदोलन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 2, 2017, 05:45 PM ISTशिवसेना, मनसेच्या या जिल्हाप्रमुखांना पोलिसांनी केले तडीपार
हिंगोली जिल्ह्यातले गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना आणि मनसेच्या जिल्हाप्रमुख आणि जिल्हाध्यक्षांना तडीपार करण्यात आलंय.
Aug 1, 2017, 08:50 AM ISTगुजराती पाटयांविरोधात मनसेचे आंदोलन आणखी तीव्र
दुकानांवर गुजराती भाषेतील पाटयांविरोधात मनसेचे आंदोलन आणखी तीव्र झालं आहे. विलेपार्ले( पूर्व) नेहरू रोड , येथे एका दुकानावर असलेली गुजराथी भाषेतील पाटी मनसे कार्यकर्त्यांनी आज उतरवली.
Jul 29, 2017, 04:51 PM ISTमनसेचे इंग्रजी पाट्यानंतर 'गुजराती' टार्गेट
राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मराठीचा मुद्दा पुन्हा हाती घेतलाय. इंग्रजी पाट्यानंतर आता गुजराती पाट्यांविरोधात मनसे अधिक आक्रमक झालेय. दादर परिसरात हे आंदोलन करण्यात आले.
Jul 28, 2017, 11:21 PM ISTराज ठाकरेंना दिलासा, आझाद मैदान मोर्चाप्रकरणाचा खटला रद्द
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना मुंबई उच्च न्यायालयानं दिलासा दिला आहे.
Jul 18, 2017, 07:45 PM ISTमनसेमध्ये वादळापूर्वीची शांतता! लवकरच भुकंपाची चिन्ह
मनसेत सध्या शांतता आहे पण ही शांतता वादळापूर्वीची आहे. मनसेच्या भूगर्भात बरीच खदखद सुरू आहे आणि लवकरच भूकंप होण्याची चिन्हं दिसत आहेत.
Jun 28, 2017, 07:43 PM ISTज्याचं सरकार त्याचा रबर स्टॅम्प म्हणजे राष्ट्रपती - राज ठाकरे
ज्याचं सरकार त्याचा रबर स्टॅम्प म्हणजे राष्ट्रपती, अशी टिप्पणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे.
Jun 24, 2017, 03:24 PM ISTकन्नड मंत्र्याच्या उद्दामपणाला 'मनसे दणका'
'बेळगावसह सीमा भागांत महापालिका, नगरपालिका अथवा विधानसभा सदस्यांना यापुढे 'जय महाराष्ट्र' हे शब्द उच्चारण्यावर बंदी घालू ' अशी मुजोरीची भाषा कर्नाटकचे नगरविकास मंत्री रोशन बेग यांनी वापरली होती.
May 23, 2017, 06:32 PM ISTमुंबई विमानतळावरची अवैध टोलवसुली बंद करा - मनसे
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर नव्याने टोलनाका सुरू झालाय. खासगी गाड्यांकडून हा टोल वसूल केला जात नसला तरी व्यावसायिक गाड्यांकडून टोल वसूल केला जातोय. त्यामुळे त्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसतोय.
May 20, 2017, 10:24 PM ISTयोगगुरु बाबा रामदेव कृष्णकुंजवर दाखल
योगगुरु बाबा रामदेव कृष्णकुंजवर दाखल झालेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी योगगुरु कृष्णकुंजवर पोहोचलेत.
May 17, 2017, 09:13 AM ISTकल्याणमध्ये मराठी पाट्यांसाठी मनसेचं आंदोलन
कल्याणमध्ये मराठी पाट्यांसाठी मनसेचं आंदोलन
May 16, 2017, 09:32 PM ISTकल्याणमध्ये मराठी पाट्यांसाठी मनसेचं आंदोलन
कल्याणमध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांना आज सकाळी अचानक मराठीचा ताप आला...सकाळी सकाळी मनसेचे शहरअध्यक्ष कौस्तुभ देसाईंच्या नेतृत्वात इंग्रजी पाट्यांना काळं फासंण्याचं आंदोलन सुरु झालं. बाजारपेठेतल्या रुपसंगम या जुन्या दुकानाच्या पाटीला काळं फासंल...
May 16, 2017, 08:07 PM ISTअंबरनाथ : फीवाढीविरोधात मनसेचं आमरण उपोषण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 16, 2017, 04:24 PM IST