मनसे

मनसेच्या मुंबईतील मोर्चाला ठाणे, पुणे, नाशिकचीही ताकद

रेल्वे प्रशासन आणि राज्य सरकारने लोकांना सुविधा न दिल्यामुळे एल्फिन्स्टन रोड स्थानकावरील पुलावर चेंगराचेंगरी होऊन २३ निष्पाप लोकांचा बळी गेला. त्यामुळे मनसेने प्रशासनाला जाग आणण्यासाठी ‘संताप मोर्चा’चे आयोजन केलेय. या मोर्चाला ठाणे, पुणे आणि नाशिकची ताकद लावण्यात आल्याची चर्चा आहे.

Oct 5, 2017, 09:44 AM IST

मुंबईत आज मोर्चेकरांचा आवाज; मनसे, अंगणवाडी, पालिका कर्मचाऱ्यांची धडक

शहरात आज आज मोर्चेकरांचा आवाज घुमणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना, अंगणवाडी सेविका आणि कर्मचारी तसेच महापालिका कर्मचारी मोर्चा काढणार आहे.

Oct 5, 2017, 07:15 AM IST

मनसेकडून मोर्चाच्या परवानगीसाठी मुंबई पोलिसांना अर्ज

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत ५ ऑक्टोबरला चर्चेगेट स्टेशनवर मोर्चा काढण्यात येणार आहे.

Oct 2, 2017, 12:30 PM IST

मनसेची जनआंदोलनाची हाक, मोर्चेबांधणी सुरु

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी चर्चगेट रेल्वे स्टेशनवर घोषित केलेल्या मोर्चासाठी पक्षांने मोर्चेबांधणी सुरु केलीय. 

Oct 1, 2017, 10:55 PM IST

मोदींना राज ठाकरेंनी दिला थेट इशारा, बुलेट ट्रेनची एकही वीट रचू देणार नाही!

शहर आणि उपनगरातील रेल्वेची स्थिती इतकी भीषण आहे आणि बुलेट ट्रेन्स काय आणताय? मोदींना बुलेट ट्रेन करायची असेल तर गुजरातमध्ये करावी, जबरदस्ती केली तर ती आमच्याकडूनही होईल. आम्ही बुलेट ट्रेनची एकही वीट रचू देणार नाही, असा थेट इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलाय.

Sep 30, 2017, 12:11 PM IST

राज ठाकरेंचा ५ तारखेला चर्चगेटवर मोर्चा

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे ५ तारखेला मुंबईतील पश्चिम रेल्वेच्या मुख्यालयावर मोर्चा काढणार आहेत. 

Sep 30, 2017, 11:57 AM IST

राज ठाकरे ! अजितदादा दिलखुलास हसतात, राष्ट्रवादी युवती काँग्रसचे प्रत्त्युतर

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टीका केली होती. या टिकेला राष्ट्रवादी युवती काँग्रेसकडून फोटोतून उत्तर देण्यात आलेय.

Sep 28, 2017, 03:38 PM IST

लता मंगेशकरांना वाढदिनी राज ठाकरेंच्या अशा शुभेच्छा

प्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांचा आज वाढदिवस.  राज ठाकरे यांनी व्यंगचित्र काढून त्यांना खास शुभेच्छा दिल्यात. 

Sep 28, 2017, 07:54 AM IST

महागाईविरोधात आता मनसेही मैदानात उतरणार

वाढत्या महागाईविरोधात आता मनसेही रस्त्यावर उतरणार आहे. 

Sep 27, 2017, 03:26 PM IST

मोदींबाबत आक्षेपार्ह पोस्ट, मनसे पदाधिकाऱ्याला पोलिसांची नोटीस

पंतप्रधानांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या मनसे पदाधिकाऱ्याला पोलिसांनी नोटीस  बजावली आहे. तर राज्यात अशा २७ जणांना नोटीसा आल्याचा आरोप विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी आरोप केलाय.

Sep 22, 2017, 10:25 PM IST

...म्हणून राज ठाकरेंनी दिलाय व्हॉट्सअॅप नंबर

घटस्थापनेच्या मुहुर्तावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फेसबुकवर एन्ट्री घेतली आहे. राज ठाकरेंच्या फेसबुक पेजचं अनावरण करण्यात आलं आहे. रविंद्र नाट्यमंदिरमध्ये हा कार्यक्रम पार पडला. माहित नसलेल्या गोष्टी, पक्षाची धोरणं लोकांना कळावीत असं या फेसबुक पेजचा उद्देश असल्याचे राज यांनी सांगितले आहे.

Sep 21, 2017, 01:23 PM IST