#RajThackerayOnFB राज ठाकरेंची एन्ट्री 'फेसबुकवर' ट्रेंड ट्विटरवर
राज्यातील वलयांकीत नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष ट्विटरवर जोरदार ट्रेंड होत आहेत. राज ठाकरे यांनी फेसबुकवर ग्रॅण्ड एन्ट्री केली आणि काही मिनिटांतच #RajThackerayOnFB हा हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंड झाला.
Sep 21, 2017, 01:05 PM ISTराज ठाकरे फेसबूकच्या माध्यमातून भेटीला
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आता सोशल मीडियावर उपलब्ध होणार आहेत. त्याचे अधिकृत फेसबूक पेज लॉन्च झालेय. राज ठाकरे यांचे फेसबूक पेज व्हेरीफाय झाले सुद्धा.
Sep 20, 2017, 08:33 PM ISTमुंबई । राज ठाकरे यांच्या फेसबुक अकाऊंटची झलक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 20, 2017, 09:14 AM ISTजब वी मेट...
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 17, 2017, 02:17 PM ISTकांदिवलीतील रायन इंटरनॅशनल स्कूलला मनसेचा कडक इशारा
कांदिवली पूर्वमधील रायन इंटरनॅशनल स्कूल व्यवस्थापनाला मनसेने कडक इशारा दिलाय.
Sep 15, 2017, 04:30 PM ISTमुंबई | विद्यापीठाविरोधात मनसे मैदानात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 14, 2017, 09:52 PM ISTमुंबई । बुलेट ट्रेन प्रोजेक्टवर संदीप देशपांडेंची प्रतिक्रिया
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 14, 2017, 05:26 PM ISTअहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेन प्रकल्पावर मनसेची टीका
भारत-जपान मैत्रीच्या पर्वाचा नवा अध्याय गुजरातच्या साबरमतीमधल्या स्टेडियममध्ये लिहिला गेला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेन प्रकल्पाचं भूमीपूजन केलं.
Sep 14, 2017, 04:00 PM ISTखान्देशात मनसेचे इंजिन सुसाट, ललित कोल्हे जळगावच्या महापौरपदी
राज्यातील १० महापालिकांच्या निवडणुकांमध्ये मोठा पराभव झाल्यानंतर राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना संपणार अशी चर्चा होत होती. मात्र, आता सर्वांनाच धक्का देणारी घटना जळगावमध्ये घडली आहे.
Sep 7, 2017, 08:13 PM ISTराज ठाकरेंच्या मुलीचं बॉलीवूडमध्ये पदार्पण
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंची मुलगी लवकरच बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे.
Sep 3, 2017, 08:34 PM ISTVIDEO : आधी त्यांनी डोळा तर मारू दे - राज ठाकरे
बाहेरून येणारे लोंढे थांबत नाहीत तोवर मुंबईसारख्या शहरांचा बकालपणा कसा थांबेल? हा सवाल केलाय मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी...
Sep 1, 2017, 09:25 PM ISTपुण्याच्या विकासासाठी सरसावले मनसे अध्यक्ष राज ठाकरे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 22, 2017, 09:49 PM ISTमनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये मोठे फेरबदल
मनसेत गटबाजीचं राजकारण यापुढे मला नकोय, असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठणकावून सांगितलं. यापुढे पक्षातल्या प्रत्येकाला त्यांनी करायच्या कामांची आचारसंहिता असेल, असं राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे.
Aug 21, 2017, 05:16 PM ISTठाण्यातील ९ थरांच्या दहीहंड्या फोडल्या या गोविंदा पथकांनी
शहरात दोन दहीहंड्या ९ थरांच्या होत्या. या दोन्ही हंड्या फोडण्यात गोविंदा पथकांना यश आलेय. यात शिवसाई पथकाने मनसेची ११ लाख रुपये बक्षिसांची दहीहंडी ९ थर लावून फोडली. तर वर्तकनगर येथे शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांच्या संस्कृती प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या दहीहंडी सोहळ्यात जय जवान पथकाने ९ थर रचत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
Aug 15, 2017, 08:27 PM ISTमनसेकडून मिकाच्या प्रतिकात्मक पुतळ्यावर संताप
अमेरिकेत होणा-या कार्यक्रमावरुन गायक मिकासिंग वादात अडकलाय
Aug 6, 2017, 12:19 AM IST