शेतकऱ्यांना आतातरी कर्जमाफी द्या, बाळा नांदगावकरांची मागणी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 16, 2017, 09:27 PM ISTशिशिर शिंदे यांनी मनसेचे काम करणे थांबवले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 7, 2017, 06:51 PM ISTशिशिर शिंदेंनी मनेसचं काम करणं थांबवलं
मनसेचे ज्येष्ठ नेते शिशिर शिंदे यांनी पक्षाचं काम करणं थांबवलं आहे.
Apr 6, 2017, 05:43 PM ISTशिवसेनेची आश्वासने हे चुनावी जुमले, मनसेची टीका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 5, 2017, 10:01 PM ISTश्रीहरी अणेंवर औरंगाबादमध्ये हल्ला
विदर्भवादी श्रीहरी अणे यांच्या गाडीवर औरंगाबादेत हल्ला करण्यात आला.
Mar 24, 2017, 10:34 AM ISTम्हणून मनसेचा गुढी पाडवा मेळावा होणार नाही
मनसेचा यंदाचा गुढी पाडवा मेळावा रद्द करण्यात आला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे वैयक्तिक कारणामुळे परदेशात जाणार आहेत.
Mar 20, 2017, 04:03 PM ISTराज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींचे केले अभिनंदन
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले. उत्तरप्रदेश निवडणुकीत मिळालेल्या नेत्रदीपक विजयाबद्दल राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींचे अभिनंदन केले आणि त्यांना शुभेच्छा दिल्या.
Mar 16, 2017, 02:26 PM ISTराणादा राज ठाकरेंच्या भेटीला
तुझ्यात जीव रंगला ही झी मराठीवरची मालिका थोडक्याच दिवसांमध्ये प्रचंड लोकप्रिय झाली आहे.
Mar 14, 2017, 08:30 PM ISTमनसेचा हा शेवटचा पराभव, आता पराभव नाही पाहायचा - राज ठाकरे
मनसेच्या ११ व्या वर्धापनदिना दिवशी एवढचं सांगायला आलो आहे, लोकसभा झाली, विधानसभा झाली आणि आता महापालिका निवडणूक झाली.... हा पाहिलेला पराभव हा शेवटचा पराभव आहे. याच्यानंतर पराभव नाही पाहायचा... आता २०१९ च्या कामाला आत्तापासून लागा, असे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज केले.
Mar 9, 2017, 09:50 PM ISTआता मी तुम्हाला भेटायला येईन : राज ठाकरे
आजपर्यंत तुम्ही मला भेटायला येत होता, आता मी तुम्हाला भेटायला येईन. आता माझ्या सकट आपले सर्व नेते तुमच्या भेटीला येणार आहेत, असे प्रतिपादन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले.
Mar 9, 2017, 08:34 PM ISTमनसेचा 11 वा वर्धापन दिन, राज ठाकरेंची बॅटींग
Mar 9, 2017, 08:23 PM ISTपैसा जिंकला, काम हरलं - राज ठाकरे
'पैसा जिंकला, काम हरलं', असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जाहीर सभेत सांगितलं.
Mar 9, 2017, 08:22 PM ISTपुण्यात महापौरपदासाठी भाजपकडून मुक्ता टिळक यांचा अर्ज
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 9, 2017, 03:17 PM ISTमुंबईच्या महापौरपदी सेनेचे महाडेश्वर विराजमान
मुंबई महापालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार विश्वनाथ महाडेश्वर भरघोस मतांनी निवडून आले आहेत.
Mar 8, 2017, 01:30 PM ISTमीनाक्षी शिंदे ठाण्याच्या १८व्या महापौर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 6, 2017, 03:56 PM IST