अमित ठाकरेंच्या 'त्या' व्यंगचित्राचा अर्थ काय?
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित यांनी काल जागतिक व्यंगचित्र दिनानिमित्त आपल्या फेसबुक अकाऊंटवर व्यंगचित्राच्या माध्यमातून व्यक्त केलेली भावना चर्चेचा विषय ठरली आहे.
May 6, 2017, 12:18 PM ISTनाशिकमधील मसनेच्या ट्रफिक उद्यानाच्या प्रेमात भाजपच्या महापौर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 29, 2017, 09:59 PM ISTतुरीच्या पंचनाम्याची मनसेची मागणी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 29, 2017, 07:25 PM ISTमुंबईत पुन्हा व्हेज - नॉन व्हेज वाद पेटणार!
मनसेच्या एका खुल्या पत्रामुळे मुंबईत पुन्हा एकदा व्हेज - नॉन व्हेजचा वाद पेटणार, असं दिसतंय.
Apr 29, 2017, 11:21 AM ISTपनवेल महापालिकेसाठी सेना-मनसेची जोरदार तयारी!
समोर उभ्या ठाकलेल्या पनवेल महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना - मनसेनं पुन्हा एकदा कंबर कसलीय.
Apr 28, 2017, 10:37 AM ISTतूर खरेदीवरून मनसेचा आंदोलनाचा इशारा
तूर खरेदीच्या मुद्द्यावरून मनसेनं आंदोलनाचा इशारा दिला आहे.
Apr 24, 2017, 10:11 PM ISTराज ठाकरेंची व्यंगचित्र आता फेसबूकवर!
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काढलेली व्यंगचित्र लवकरच पाहायला मिळणार आहेत.
Apr 22, 2017, 10:11 PM ISTमनसेची आज दुसरी बैठक, राज ठाकरे यांची उपस्थिती नाही!
काल चिंतन बैठकीत उमटलेले महापालिका निवडणुकीतील पराभवाचे पडसाद आणि पक्षातील पदाधिकाऱ्यांडूनच होत असलेली नेते-सरचिटणीस फेरबदलाच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर मनसेची तातडीची बैठक होत आहे. त्यामुळे आजच्या बैठकीत काय निर्णय होणार याची उत्सुकता आहे. दरम्यान, अध्यक्ष राज ठाकरे हे उपस्थित राहणार नाहीत.
Apr 22, 2017, 08:37 AM ISTमनसे नेते-सरचिटणीस बदलण्याची पदाधिकाऱ्यांची मागणी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 21, 2017, 09:04 PM ISTमनसे नेते-सरचिटणीस बदलण्याची पदाधिकाऱ्यांची मागणी
शिवसेनेत मंत्री फेरबदलाची मागणी आमदारांकडून जोर धरत असतानाच मनसेतही तीच स्थिती पाहायला मिळत आहे.
Apr 21, 2017, 04:45 PM ISTराज ठाकरे - नेते, सरचिटणीस यांच्यात जोरदार खडाजंगी
मनसेच्या आजच्या चिंतन बैठकीत राज ठाकरे आणि सरचिटणीस पदाधिकारी यांच्यात जोरदार खडाजंगी झालेली पाहायला मिळाली. पक्षाची ठोस भूमिका नसल्याने भूमिका मांडण्यात अडचणी येतात असाच सूर नेते मंडळीनी व्यक्त केला.
Apr 20, 2017, 03:04 PM ISTमनसेची मुंबईत आज चिंतन बैठक
राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेला अधोगतीची बाधा झाली आहे. ही बाधा रोखण्यासाठी राज यांनी येथे चिंतन बैठक बोलविली आहे. यावेळी ते स्वत: मार्गदर्शन करणार आहेत.
Apr 20, 2017, 09:02 AM ISTकोरड्या स्विमिंग पूलमध्ये महापौर चषक स्पर्धा, मनसेचे आंदोलन
ऐन उन्हाळी सुट्टीत डोंबिवली येथील महापालिकेचा तरण तलाव बंद असल्याने नागरिकांचा विशेषतः लहान मुलांचा हिरमोड होत आहे..याचा निषेध म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आज एक अनोख आंदोलन करण्यात आलं.
Apr 19, 2017, 08:12 PM ISTपाकिस्तानी ब्रँण्डसची मनसे कार्यकर्त्यांकडून नासधूस
मनसेनं आपला पाकिस्तानविरोधी रोष आणखी तीव्र केला आहे. गेल्या आठवडाभरापासून मनसे पाकिस्तान विरोधात आंदोलन करत आहे. आज त्याचचा पुढचा भाग पॅलेडियम मॉलमध्ये बघयाला मिळाला. झारा ब्रँडच्या शॉपमधल्या मालाची मनसे कार्यकर्त्यांनी नासधूस केली.
Apr 18, 2017, 03:16 PM IST