'...तर मी राजकारण सोडेल', अजितदादांचं खुलं आव्हान, म्हणाले 'आहे का हिंमत?'
Maratha Reservation : देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांच्या लाठीचार्जमध्ये जखमी झालेल्यांची पत्रकार परिषदेत माफी मागितली. तर मंत्रालयातून आदेश गेला असल्यास तिघेही राजकारण सोडतील असं खुलं आव्हान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलंय.
Sep 4, 2023, 07:46 PM ISTतहानभूक विसरून मराठ्यांसाठी संघर्ष करणारे मनोज जरांगे आहेत तरी कोण?
Who Is Manoj Jarange: मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकारणाच्या केंद्र स्थानी ही व्यक्ती आहे. अगदी शरद पवारांपासून संभाजीराजेंपर्यंत अनेकजण त्यांना भेटू आले आहेत.
Sep 4, 2023, 02:58 PM IST'...तेव्हा काठीचे व्रण लक्षात ठेवा'; जालन्यातील आंदोलन स्थळावरुन राज ठाकरेंचा मराठ्यांना सल्ला
Jalna Maratha Protest Raj Thackeray Speech: राज ठाकरेंनी मराठा आरक्षणाचा मुद्द्यावरुन राजकीय नेत्यांवर कठोर शब्दांमध्ये टीका केली आहे. राज ठाकरेंनी आंदोलकांना आश्वासन देण्याबरोबरच मराठा समाजातील आंदोलकांना सूचक शब्दांमध्ये इशाराही दिला.
Sep 4, 2023, 12:34 PM IST'फडणवीस विरोधी पक्षात असते तर...'; जालन्यात आंदोलकांमध्ये उभं राहून राज ठाकरे कडाडले
Jalna Maratha Protest Raj Thackeray Slams Devendra Fadnavis: राज ठाकरेंनी जालन्यामध्ये आंदोलकांची भेट घेतली. याचवेळेस त्यांनी गृहमंत्री फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.
Sep 4, 2023, 11:58 AM ISTमराठा आंदोलन: फडणवीसांचा फोन, मुंबईत बैठक, राज जालन्यात अन्...; 15 महत्त्वाचे मुद्दे
Maratha Quota Stir Top 15 Points: जालन्यामध्ये मराठा आरक्षणाच्या आंदोलनकर्त्यांवर झालेल्या लाठी चार्जनंतर आजचा दिवस महत्त्वाचा ठरणार आहे. मुंबईमधील सरकारने बोलावलेल्या बैठकीपासून राज ठाकरेंच्या अंतरवाली सराटी गावाच्या भेटीसंदर्भातील महत्त्वाचे 15 अपडेट्स पाहूयात...
Sep 4, 2023, 08:08 AM ISTजालना लाठीचार्जवर मराठी अभिनेता भडकला, म्हणाला, 'राजकारणासाठी सारं..'
Jalna Lathi Charge: सध्या जालन्यात झालेल्या मराठा आंदोलकांवरील लाठीचार्जवरून राजकारण पेटले आहे. त्यामुळे याची सध्या चांगलीच चर्चा रंगलेली आहे. त्यातून आता अभिनेता - दिग्दर्शक हेमंत ढोमेचीही पोस्ट सध्या व्हायरल झाली आहे.
Sep 3, 2023, 04:56 PM ISTMaratha Lathicharge: 'मुंबईतून सूचना आली अन्...', शरद पवारांचा गंभीर आरोप; 'तो सरकारमधील शक्तिशाली व्यक्ती'
जालन्यात मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आल्यानंतर परिस्थिती चिघळली आहे. दरम्यान, यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जालन्याचा दौरा करत जखमींची भेट घेतली.
Sep 2, 2023, 05:00 PM IST
मराठा आंदोलनावर लाठीचार्ज: राज ठाकरे संतापून म्हणाले, 'सरकार बनवणं, ते पाडून दुसरं बनवण्याची खुमखुमी...'
Raj Thackeray On Jalna Maratha Reservation Lathi Charge: जालन्यामधील लाठीचार्जचा राज ठाकरेंनी निषेध करताना सध्याच्या आणि आधीच्या सत्ताधाऱ्यांवर कठोर शब्दांमध्ये टीका केली आहे.
Sep 2, 2023, 09:57 AM IST'देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा द्यावा, मराठा आरक्षण नाही पण...', काँग्रेसच्या 'या' बड्या नेत्याची मागणी!
Jalna Maratha Protest: निंदनीय घटनेची जबाबदारी गृहमंत्र्यांनी घेतली पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांनी त्यांचा त्वरित राजीनामा घेतला पाहिजे, असं वक्तव्य पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी केलं आहे.
Sep 2, 2023, 12:08 AM ISTजालन्यात मराठा आंदोलकांवर पोलिसांचा लाठीचार्ज, संतप्त आंदोलकांनी 12 बसेस जाळल्या
Jalna Maratha Protest: जालन्यात मराठा आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. यानंतर संतप्त आंदोलकांनी 12 बसेस जाळल्या. दोषींवर कारवाई करणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. तर, गृहमंत्री फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.
Sep 1, 2023, 10:06 PM ISTजालना लाठीचार्जचे राज्यभर पडसाद, संभाजीराजेंचा थेट गृहमंत्र्यांना इशारा, 'खुलासा करा नाहीतर...'
Maratha reservation protest, Lathicharge : मराठा समाजाला दिलेल्या या अमानुष वागणूकीमुळे राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याला सर्वथा राज्याचे गृहमंत्री व सरकार जबाबदार असेल, असं संभाजीराजे (Sambhajiraje) म्हणाले आहेत.
Sep 1, 2023, 08:00 PM ISTजालन्यात मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज, शरद पवारांचा गृहमंत्र्यांवर खळबळजनक आरोप
Jalana Lathicharge Maratha Reservation : जालन्यात वातावरण पेटलं अन् पोलिसांनी मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज केला. त्यानंतर जाळपोळ झाल्याचे व्हिडीओ देखील समोर येत आहेत. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी गृहमंत्रालयावर (Devendra Fadanvis) गंभीर आरोप केले आहेत.
Sep 1, 2023, 07:05 PM ISTजालना येथे मराठा आंदोलकांवर पोलिसांचा लाठीचार्ज; अनेक आंदोलक जखमी
जालन्यातल्या अंतरावली सराटीत मराठा आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण सुरू होतं. यावेळी हा प्रकार घडला.
Sep 1, 2023, 06:42 PM ISTया 'नाच्या'मुळे मराठा आरक्षण गेलं, ठाकरे गटाच्या खासदाराची बोचरी टीका
मराठा आरक्षणाचा मुद्दा अद्यापही सुटलेला नाही. आता दिल्लीत जंतर-मंतर इथं अखिर भारतीय मराठा महासंघातर्फे एक दिवसाचं उपोषण करण्यात आलं. ठाकरे गटातचे खासदार विनायक राऊत आणि अरविंद सावंत यांनी या आंदोलकर्त्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी मोदी सरकार आणि महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केला.
Jul 25, 2023, 03:48 PM ISTमराठा आरक्षण मिळेपर्यंत फेटा बांधणार नाही, पंकजा मुंडेंचा निश्चय
Maratha Reservation: मराठा आरक्षणासाठी सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली. विनायक मेटेंच्या स्मृतीदिन कार्यक्रमात ते बोलत होते.
Jun 30, 2023, 07:03 PM IST