केजरीवालांचे सोशल मीडिया संभाळणारा मराठी तरुण 'गुजरात मॉडेल'वर म्हणतो...
अरविंद केजरीवाल यांचे सोशल मीडिया अकाऊंट संभाळणाऱ्या टीमचे देखील यावेळी कौतुक
Feb 16, 2020, 12:36 PM ISTमनालीतला अजित...
खरं तर प्रवाहाच्या विरूद्ध पोहोणारे तरूण खरे धाडसी असतात. अर्थात हे धाडस दाखवताना तुम्हाला सर्वस्व पणाला लावावं लागतं, प्रसंगी तुमचा जीवही... तरीही हे धाडस करणारे अनेक आहेत आणि त्यात ते यशही मिळवून दाखवतात. मराठी माणूस देशाटन करायला नेहमीच उत्सुक असतो. पण अन्य राज्यात जाऊन धंदा सुरू करणे आणि तो टिकवणे याची उत्सुकता मराठी माणसाला फारशी नसते. पण काही अपवाद असतात आणि तेच नेमके प्रवाहाच्या विरूद्ध जाण्याचं धाडस दाखवतात.
Oct 29, 2017, 01:24 PM ISTपरदेशात मराठी तरुणांनी गाजवला टॅलेन्ट शो
परदेशातील एक टॅलेन्ट शोमध्ये जेव्हा भारतातील आणि खास करुन मराठी तरुणांनी मल्लखांब या साहसी खेळाचं प्रदर्शन दाखवलं तेव्हा उपस्थित जजपासून ते सर्व प्रेक्षकांना त्यांनी उठून टाळ्या वाजण्यास भाग पाडलं. त्यांनी त्यांच्या या कलेने संपूर्ण शो गाजवलं.
Aug 21, 2016, 11:31 AM IST`मराठी तरुण राज ठाकरेंच्या चुकीची फळं भोगतायत`
‘मराठी तरुणांची डोकी भडकवायची आणि त्यांना मारहाण-तोडफोड करण्यासाठी प्रोत्साहीत करायचं आणि खटला दाखल झाल्यावर आपण त्यातून नामानिराळं व्हायचं... म्हणजेच मराठी तरुण यांच्या शिक्षेची फळं भोगतायत त्यांच्यावर अजूनदेखील खटले सुरू आहेत’
Jun 14, 2013, 10:55 AM IST