मराठी न्यूज

जिओ फोनवर मोफत Caller Tune सेट करण्याची सोपी पद्धत

तुम्ही रिलायन्स जिओचे ग्राहक आहात आणि फोनमध्ये कॉलर ट्युन सेट करायची आहे? मग ही बातमी नक्की वाचा. 

Jun 4, 2018, 03:17 PM IST

SBI खातेधारकांसाठी बँकेतर्फे 'दमदार' सुविधा

देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या युजर्सला एक मोठं गिफ्ट दिलं आहे. 

Jun 4, 2018, 12:57 PM IST

१०वीच्या निकालासंदर्भात महत्वाची बातमी

१०वीच्या परीक्षेचा निकाल कधी लागणार? असा प्रश्न पडलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. 

Jun 4, 2018, 10:46 AM IST

खूशखबर! पेट्रोल-डिझेल पुन्हा स्वस्त

पेट्रोल आणि डिझेलच्या होणाऱ्या दरवाढीमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा देणारी बातमी आहे. कारण, पेट्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा एकदा कपात करण्यात आली आहे.

Jun 4, 2018, 09:31 AM IST

ताजमहालाचा रंग पिवळा, हिरवा होण्यामागचं कारण येणार समोर

जगतील सात आश्चर्यांपैकी एक आश्चर्य म्हणजे आग्रा येथील 'ताजमहाल'. याच ताजमहालाचा रंग फिका पडत चालल्याने काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने चिंता व्यक्त केली. त्यानंतर आाता केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यावरण मंत्री महेश शर्मा यांनी या प्रकरणात गांभिर्याने लक्ष घातलं आहे.

Jun 4, 2018, 08:54 AM IST

'ट्रेन लेट झाल्यास रेल्वे अधिकाऱ्यांची बढती रोखणार' - रेल्वेमंत्री

तुम्ही ट्रेनने प्रवास करता आणि ट्रेनच्या लेटलतीफ कारभाराला कंटाळले आहात? तर मग ही बातमी तुम्हाला काहीसा दिलासा देणारी आहे. कारण...

Jun 4, 2018, 08:20 AM IST

महाबळेश्वर: हनीमूनला गेलेल्या दाम्पत्यावर जीवघेणा हल्ला

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jun 3, 2018, 01:48 PM IST

'डान्सिंग अंकल' यांची मनपाच्या ब्रॅण्ड अॅम्बेसेडर पदी नियुक्ती

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jun 3, 2018, 01:38 PM IST

पावसाचं थैमान: राज्यात पावसाचे आठ बळी

 राज्यभरात मान्सून पूर्व पावसानं शनिवारी जोरदार हजेरी लावली. सोसाट्याचा वारा, वीजांचा कडकडाट आणि जोरादार पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. पावसामुळे उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला तर दुसरीकडे राज्यभरात आठ जणांना आपले प्राण गमवावे लागलेत.

Jun 3, 2018, 11:58 AM IST

महाबळेश्वर: हनीमूनला गेलेल्या दाम्पत्यावर जीवघेणा हल्ला

महाबळेश्वरला नवदाम्पत्यावर चोरट्यांनी जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडलीय. या हल्ल्यात आंद कांबळे यांचा जागीच मृत्यू झालाय. पाचगणीच्या पसरणी घाटात ही घटना घडलीये.

Jun 3, 2018, 10:45 AM IST

रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक

मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वेमार्गावर रविवारी सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. सिग्नल यंत्रणा, ओव्हहेड वायर आणि रुळांच्या देखभाल दुरुस्तीसाठी हा ब्लॉक घेतला जाणार आहे.

Jun 3, 2018, 09:44 AM IST

रत्नागिरीत वीज कोसळून तरुणाचा मृत्यू

रत्नागिरीतही मान्सून पूर्व पावसाने पहिला बळी घेतलाय. अंगावर वीज पडून हातखंबा तारवेवाडी इथं २६ वर्षीय तरुणाचा मृत्यू झालाय. 

Jun 3, 2018, 09:31 AM IST

भांडूपमध्ये वीज कोसळून तिघांचा मृत्यू

सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह मान्सूनपूर्व पावसाने राज्यातील अनेक भागात हजेरी लावली. त्याच प्रमाणे मुंबई उपनगर आणि ठाणे पट्ट्यातही जोरदार पाऊस बरसला. 

Jun 3, 2018, 08:53 AM IST