मराठी न्यूज

महाराष्ट्र फास्ट । 2 एप्रिल 2018

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 2, 2018, 07:50 AM IST

आज तुमच्या बँक खात्यात जमा होणार १५ लाख रुपये

लोकसभेच्या निवडणुकांपूर्वी नरेंद्र मोदी यांनी ‘परदेशांतील काळा पैसा भारतात आणणार, प्रत्येक भारतीयाच्या खात्यात १५ लाख रुपये जमा करणार’ असे वक्तव्य केलं होतं. नरेंद्र मोदी यांनी केलेल्या या वक्तव्यावर विश्वास ठेवत भारतीयांनी भाजपला मत दिलं आणि बहूमतानं विजय मिळवून दिला.

Apr 1, 2018, 12:41 AM IST

सुजुकी पुढील महिन्यात लॉन्च करणार GSX-S750

बाईकप्रेमींसाठी आणि वेगाच्या शौकीनांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण, बाईक बनवणारी दिग्गज जापानी कंपनी सुजुकी लवकरच आपली नवी बाईक भारतीय बाजारात लॉन्च करणार आहे. या नव्या बाईकचं नाव GSX-S750 स्ट्रीट फायटर असं असणार आहे.

Mar 31, 2018, 10:17 PM IST

टायगर श्रॉफचा 'बागी २' सिनेमा पाहून अक्षय कुमार, ह्रतिक रोशन हैराण, सेलिब्रेटींनी म्हटलं...

अभिनेता टायगर श्रॉफ आणि अभिनेत्री दिशा पाटनी यांच्या 'बागी २' सिनेमाने बॉक्सऑफिसवर जबरदस्त कमाई करण्यास सुरुवात केलीय. प्रदर्शित होताच या सिनेमाने कमाईचा एक रेकॉर्डच केला आहे. 'बागी २' हा सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षकांची सिनेमागृहात गर्दी होत आहे.

Mar 31, 2018, 09:50 PM IST

आता व्हॉट्सअॅपवर लीक झाला हिंदी विषयाचा पेपर, CBSE ने म्हटलं...

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) दहावीच्या गणित आणि बारावीच्या अर्थशास्त्र विषयाचा पेपर फुटल्याचं समोर आलं आणि एकच गोंधळ उडाला. हे पेपरफुटी प्रकरणं ताजं असताना आता आणखीन एक मोठी बातमी समोर आली आहे.

Mar 31, 2018, 09:04 PM IST

वादात अडकलेल्या ऑस्ट्रेलियाला मिळाली मोठी आनंदाची बातमी, टीमने बनवला वर्ल्ड रेकॉर्ड

चेंडू कुरतडल्याप्रकरणी वादात अडकलेली ऑस्ट्रेलियन टीमला सध्या संकटाचा सामना करावा लागत आहे. मात्र, याच संकटाच्या काळात ऑस्ट्रेलियन टीमसाठी भारतीय मैदानातून एक आनंदाची बातमी आली आहे. पाहूयात काय आहे ही आनंदाची बातमी...

Mar 31, 2018, 08:17 PM IST

२४ गावं २४ बातम्या | ३१ मार्च २०१८

२४ गावं २४ बातम्या | ३१ मार्च २०१८

Mar 31, 2018, 07:37 PM IST

सोनं-चांदीच्या दरात वाढ, पाहा किती आहेत आजचे दर

दिल्लीच्या सराफा बाजारात गुरुवारी सोन्याच्या किंमतीत वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. स्थानिक विकेत्यांच्या लिलावात वाढ आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर झालेली वाढ यामुळे सोनं-चांदीच्या दरात वाढ झाली आहे.

Mar 31, 2018, 07:34 PM IST

BCCIच्या भ्रष्टाचार विरोधी पथकाच्या प्रमुखपदी अजित सिंह यांची निवड

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने अजित सिंह यांची बीसीसीआयच्या भ्रष्टाचार विरोधी पथकाच्या प्रमुखपदी निवड केली आहे. अजित सिंह हे राजस्थान पोलिसांचे माजी पोलीस महासंचालक होते.

Mar 31, 2018, 06:56 PM IST

अहमदनगरमध्ये पासपोर्ट कार्यालय सुरु

अहमदनगरमध्ये पासपोर्ट कार्यालय सुरु

Mar 31, 2018, 05:32 PM IST

VIDEO: शिखर धवनच्या बॉलिंगवर पत्नी आयशाने लगावला सिक्सर

जगभरातील मोठमोठ्या बॉलर्सची धुलाई करत घाम फोडणारा टीम इंडियाचा स्टार बॅट्समन शिखर धवन सध्या आपल्या परिवारासोबत सुट्टी एन्जॉय करत आहे. मात्र, याच शिखर धवनला झटका दिला आहे तो त्याची पत्नी आयशाने. शिखरच्या बॉलिंगवर पत्नी आयशाने जबरदस्त बॅटिंग केल्याचं पहायला मिळत आहे.

Mar 31, 2018, 05:31 PM IST

कर्जत | शाळेतच दोन मूकबधीर मुलींवर लैंगिक अत्याचार

कर्जत | शाळेतच दोन मूकबधीर मुलींवर लैंगिक अत्याचार 

Mar 31, 2018, 05:28 PM IST

दिग्दर्शक कुमार सोहोनींसोबत 'आनंदयात्रा'

दिग्दर्शक कुमार सोहोनींसोबत 'आनंदयात्रा'

Mar 31, 2018, 05:26 PM IST

फास्ट न्यूज | ३१ मार्च २०१८

फास्ट न्यूज | ३१ मार्च २०१८ 

Mar 31, 2018, 05:20 PM IST

Video: अफगाणिस्तानचा हा खेळाडू बनला एमएस धोनी आणि मारला हेलिकॉप्टर शॉट

अफगाणिस्तानने आयसीसी वर्ल्डकप पात्रता फेरीत वेस्टइंडिजवर मात केली आहे. विकेटकीपर आणि बॅट्समन मोहम्मद शहजादने खेळलेल्या तुफानी इनिंगच्या जोरावर अफगाणिस्तानने वर्ल्डकप पात्रता फेरीत वेस्टइंडिजचा सात विकेट्सने पराभव केला आहे.

Mar 31, 2018, 05:03 PM IST