मराठी न्यूज

माथेरान | नेरळ-माथेरान शटल सेवा फेऱ्या वाढणार

माथेरान | नेरळ-माथेरान शटल सेवा फेऱ्या वाढणार

Mar 29, 2018, 09:01 PM IST

नागपूर | क्रीडा संकूल तयार होऊनही ओसाड

नागपूर | क्रीडा संकूल तयार होऊनही ओसाड

Mar 29, 2018, 08:55 PM IST

नाशिक | पोलीस असल्याचं सांगत अनेकांची फसवणूक

नाशिक | पोलीस असल्याचं सांगत अनेकांची फसवणूक

Mar 29, 2018, 08:38 PM IST

भाषा समजली नाही तरी हा VIDEO तुम्ही पूर्ण पहालच

असं म्हणतात की, संगीत आणि अभिनयाची कुठलीच भाषा नसते. जर भाव, स्वर आणि संवेदना ह्रदयस्पर्शी असतील तर कला थेट मनाला स्पर्श करते. मग हे संगीत कुठल्याही भाषेतील असो. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

Mar 29, 2018, 08:37 PM IST

पुणे | डॉक्टरांनीच मागितली डॉक्टरकडे खंडणी

पुणे | डॉक्टरांनीच मागितली डॉक्टरकडे खंडणी

Mar 29, 2018, 08:34 PM IST

मुंबई | हार्बर मार्गाचा गोरेगावपर्यंत विस्तार

मुंबई | हार्बर मार्गाचा गोरेगावपर्यंत विस्तार

Mar 29, 2018, 08:32 PM IST

पिंपरी चिंचवडमधील महिलांचा पाणीबचतीचा मंत्र

पिंपरी चिंचवडमधील महिलांचा पाणीबचतीचा मंत्र

Mar 29, 2018, 08:28 PM IST

पुण्यात यावर्षी पाणीकपात होणार नाही

पुण्यात यावर्षी पाणीकपात होणार नाही

Mar 29, 2018, 08:28 PM IST

नाशिक | मुख्यमंत्र्यांच्या दत्तक शहरात रुग्णालयाचीच प्रकृती ढासळतेय

नाशिक | मुख्यमंत्र्यांच्या दत्तक शहरात रुग्णालयाचीच प्रकृती ढासळतेय

Mar 29, 2018, 08:21 PM IST

24 गाव 24 बातम्या । 29 मार्च 2018

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 29, 2018, 07:13 PM IST

Viral Video: देवरियात 'गुंडाराज', तरुणाला बेदम मारहाण

एकिकडे उत्तर प्रदेश पोलीस इन्काऊंटर करत गुंडांचा खात्मा करत आहे. राज्यात कडक कारवाई करत पोलीस उत्तर प्रदेशातील कायदा-सुव्यवस्था टिकवत शांतता निर्माण करत आहे. असे असतानाच आता असा एक व्हिडिओ समोर आला आहे जो पाहून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल.

Mar 29, 2018, 06:28 PM IST

SBI ने एफडी व्याजरात केली वाढ

देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँक असलेल्या एसबीआयच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण, एसबीआय म्हणजेच भारतीय स्टेट बँकेने आपल्या मुदत ठेवींवर देण्यात येणाऱ्या व्याज दरात वाढ केली आहे. एसबीआयने बुधवारी २८ मार्च रोजी याची घोषणा केली आहे.

Mar 29, 2018, 05:51 PM IST

रेल्वेत ९० हजार नाही तर १ लाख १० हजार पदांसाठी भरती, अर्ज करण्यासाठी २ दिवस शिल्लक

नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय रेल्वेत विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. मात्र, आता या भरती प्रक्रियेतील पदांची संख्या वाढवण्यात आली आहे. यापूर्वी ९० हजार पदांसाठी प्रक्रिया करण्याचं जाहीर केलं होतं. मात्र, आता ही संख्या वाढवून १ लाख १० हजार करण्यात आली आहे.

Mar 29, 2018, 04:26 PM IST

फास्ट न्यूज । 28 मार्च 2018

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 28, 2018, 10:04 PM IST