रात्री 12 वाजता वाढदिवस साजरा करणं योग्य की अयोग्य?
तुम्हीही रात्री 12 वाजता वाढदिवस साजरा करताय? जाणून घ्या असं करणं योग्य की अयोग्य...
Oct 10, 2024, 01:59 PM IST
'या' पुणेकरांना घसघशीत बोनस जाहीर; नवरात्रोत्सवातच दिवाळी
Diwali Bonus : वर्षभर केलेल्या कामानिमित्त कर्मचाऱ्यांना दरवर्षी दिवाळीला बोनसची रक्कम दिली जाते.
Oct 9, 2024, 11:12 AM IST
MHADA Lottery मध्ये नाव न आलेल्यांसाठी आनंदाची बातमी; आता फक्त 7 महिन्यांची प्रतीक्षा आणि मग...
Big News : MHADA सोडतीमध्ये विजेत्यांच्या यादीत नाही आलंय तुमचं नाव? जाणून घ्या आता पुढे करायचंय तरी काय... पाहा Latest update
Oct 9, 2024, 08:19 AM IST
दचकून उठता, तर 'हा' दातखिळी बसवणारा Horror Movie पाहू नका; OTT वरही धुमाकूळ
Best Supernatural Horror Film On OTT: एकिकडे हा चित्रपट प्रेक्षकांमध्ये चर्चेचा विषय ठरत असतानाच एका दाक्षिणात्य चित्रपटानं त्याला चांगलीच टक्कर दिल्याचं पाहायला मिळत आहे. श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांचा 'स्त्री 2' हा चित्रपट प्रदर्शित झाल्या क्षणापासून दमदार कमाई करताना दिसला. आतापर्यंत या चित्रपटानं 876 कोटी रुपयांचा गल्लाही जमवला.
Oct 8, 2024, 01:32 PM IST
महिला सोन्याचं पैंजण का घालत नाही? पैसेच नाही तर त्यामागे आणखी बरीच कारणं
Woman Jewellery Tips: महिला सोन्याचं पैंजण का घालत नाही? पैसेच नाही तर त्यामागे आणखी बरीच कारणं. आयुर्वेदानुसार सोनं सौंदर्य वाढवण्यासोबत शरीरासाठी फायदेशीर आहे. भारतीय मोठ्या प्रमाणात सोन्यांचे दागिनी खरेदी करतात.
Oct 8, 2024, 12:55 PM ISTतब्बल 18 महिन्यांनंतर सुगीचे दिवस; IT क्षेत्रातील नोकरदार वर्गासाठी दिलासादायक बातमी
IT jobs : टेक कंपन्यांमध्ये परिस्थिती बदलली. आर्थिक मंदीमुळं अनेक आव्हानांचा सामना करणाऱ्या या क्षेत्रात आता मात्र काहीसं सकारात्मक चित्र पाहायला मिळत आहे.
Oct 8, 2024, 09:35 AM IST
वारंवार वाळतेय तुळस? त्यामागची कारणं आणि उपाय पाहूनच घ्या
How To Prevent Tulsi Plant From Drying Out Know Reason and Gardening Tips in Marathi | तुमच्या घरातली तुळसही एकसारखी वाळतेय? पाहा त्यामागे कारण काय... आणि काय करावा उपाय. तुळशीच्या मंजुळा किंवा मंजिरी तोडणं अतिशय महत्त्वाचं. तुळशीच्या मंजिरी वेळोवेळी तोडल्या नाहीत, तर तुळस वाळण्यास सुरुवात होते.
Oct 7, 2024, 12:28 PM ISTमहाराष्ट्रातील 'त्या' महिलेसाठी सर्वोच्च न्यायालयानं यंत्रणेलाच सुनावलं; ग्रामीण मानसिकतेवरही कटाक्ष...
Big News : अनेक महत्त्वाच्या प्रकरणांवर सुनावणी करणाऱ्या सर्वोच्च न्यायालयानं महाराष्ट्रातील एका महिलेवरून यंत्रणा आणि सामाजिक मानसिकतेला सुनावलं आहे.
Oct 7, 2024, 10:01 AM IST
भारतीय नौदलाच्या 'एअर शो'दरम्यान 5 जणांचा Heart Attack नं मृत्यू; 16 लाखांच्या गर्दीची उन्हामुळं होरपळ
indian air force airshow 2024 : प्रशासन आणि आयोजनामध्ये असणाऱ्या त्रुटींमुळं ओढावलं संकट. जीवघेण्या प्रसंगी नेमकं काय घडलं? पाहा सविस्तर वृत्त...
Oct 7, 2024, 08:39 AM ISTTirupati Video : तिरुपती प्रसाद लाडू प्रकरणानंतर पुन्हा नवा वाद; प्रसादात किडे आढळल्याचा भक्ताचा दावा
Tirupati Balaji Prasad Video : तिरुपती प्रसादाच्या लाडूमध्ये प्राण्यांची चरबी मिसळल्याच्या आरोपांनी खळबळ माजली असताना आता प्रसादात किडा सापडल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Oct 6, 2024, 04:45 PM ISTमहाविकास आघाडीत मोठा भाऊ कोण? जयंत पाटील यांनी स्पष्टच सांगितलं...
Maharashtra Politics : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपलीय. आचारसंहिता कधीही लागू शकत असल्यानं सर्व पक्ष ऍक्शन मोडवर आहेत. मविआकडून जागावाटप,मतदारसंघ, उमेदवार यांचीही चाचपणी केली जातेय. महाविकास आघाडीतील जागावाटपाचा घोळ कायम असतानाच जयंत पाटील यांनी एक मोठं वक्तव्य केलंय
Oct 5, 2024, 09:19 PM IST
काँग्रेसचे खासदार चंद्रकांत हंडोरे यांच्या मुलाला अटक, गोवंडी पोलिसांची कारवाई
Mumbai : काँग्रेसचे खासदार चंद्रकांत हंडोरे यांचा मुलगा गणेश हंडोरे यांला अटक करण्यात आली आहे. गोवंडी पोलिसांनी ही कारवाई केलीय. आचार्य कॉलेज रोड इथं दुचाकीस्वाराला उडवल्या प्रकरणी गणेश हंडोरेला ही अटक करण्यात आलीय.
Oct 5, 2024, 03:27 PM ISTभारतातीय 'या' रेल्वे स्थानकांवर पासपोर्ट, व्हिसाशिवाय नाही मिळत प्रवेश; इथून थेट गाठता येतो परदेश
Indian Railway : रेल्वेनं गाठा दुसरा देश... जाणून घ्या देशातील अशा विमानतळांची नावं जिथं जाण्यासाठी रेल्वे तिकीटासमवेत पासपोर्ट आणि व्हिसाही लागतो.
Oct 5, 2024, 02:56 PM ISTअजित पवारांना मोठा धक्का? बडा नेता 'घड्याळा'ची साथ सोडून 'तुतारी' हाती घेणार?
Maharashtra Politics : विधानसभेच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांच्या पक्षात इच्छुकांचं जोरदार इनकमिंग सुरू आहे. नेत्यांसह मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आणि पदाधिकारीही शरद पवार पक्षात प्रवेश करत आहेत. हर्षवर्धन पाटील यांच्यानंतर आता महायुतीतला बडा नेता शरद पवार पक्षाच्या वाटेवर आहे.
Oct 5, 2024, 02:52 PM ISTवडापाव विकून कमवता येतात महिन्याला 2 लाख! हा Video पाहून डोकं चक्रावेल
Viral Video : दिवसाला 9 हजारहून जास्त, महिन्याला 2 लाख आणि वर्षाला 24 लाख रुपये. 15 रुपयांचा वडापावही मालामाल करतोय, पाहिलं का?
Oct 5, 2024, 02:22 PM IST