मराठी बातम्या

कोणत्या देशात आहेत सर्वाधिक नवकोट नारायण? श्रीमंतीत भारताचं कितवं स्थान माहितीये?

Richest People in the world : बाबो... तुम्ही विचारही केला नसेल असे देश या यादीत भारताच्याही वर... पाहा संपूर्ण यादी 

Mar 12, 2024, 12:03 PM IST

Multibagger stock: 'हा' शेअर नव्हे, सोन्याची खाण! वर्षभरात 1800 टक्के नफा, ज्यांनी ज्यांनी गुंतवणूक केली ते मालामाल

Integrated Industries Ltd Share Price: शेअर बाजारातील एका शेअरनं गुंतवणूकदारांना दिलाय दणदणीत नफा. अवघ्या चार वर्षात रक्कम लाखोंच्याही पल्याड 

 

Mar 12, 2024, 10:34 AM IST

किमान मुद्दल सुरक्षित करा; SEBI च्या इशाऱ्यानंतर गुंतवणूकदारांसाठी महत्वाची बातमी

Share Market SEBI on Small and Mid Cap  : फुगा फुटयची वाट बघू नका, किमान मुद्दल सुरक्षित करा, कुठे कधी काय खाली पडेल सांगता येत नाही... 

 

Mar 12, 2024, 09:57 AM IST

Loksabha Election : भाजपची दुसरी यादी तयार! 100 नावांचा झाला विचार, पुढील दोन दिवसांत जाहीर होणार नावं

Loksabha Election 2024 : आगामी लोकसभा 2024 साठी भाजपची दुसरी यादी जवळपास निश्चित झाली आहे. आज किंवा उद्या दुसरी यादी जाहीर करण्याची शक्यता आहे. 

Mar 12, 2024, 09:26 AM IST

Loksabha Election : लोकसभेतील खासदारांचा हजेरीपट समोर; दांडी मारणारे कितीजण माहितीयेत?

Loksabha Election : सातत्यानं देशात सत्ता टिकवून असणाऱ्या मोदी सरकारच्या वतीनं येत्या काळात मतदारांना केंद्रस्थानी ठेवत सर्व निर्णय घेतले जात आहेत. या साऱ्यामध्ये लोकसभेतून एक आकडेवारी समोर आली आहे. 

 

Mar 12, 2024, 09:16 AM IST

आत्ताची मोठी बातमी! केंद्र सरकारकडून CAA ची अधिसुचना जारी

Citizenship Amendment Act Rule : गेल्या 6 वर्षापासून बहुचर्चित नागरिकता दुरुस्ती कायदा (CAA) आता केंद्र सरकराने लागू केला केला आहे. यामुळे पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानमधील बिगर मुस्लिम निर्वासितांना नागरिकत्व मिळण्याचा मार्ग मोकळा होईल. 

Mar 11, 2024, 06:14 PM IST

मुलीच्या लग्नाची चिंता सोडा! सरकार करतंय 25 हजारांची मदत; जाणून घ्या योजनेबद्दल सविस्तर

Government Scheme: मुलीचं लग्न म्हटलं की हजारो-लाखो रुपयांचा खर्च आलाचं. त्यात मुलीचं लग्न अधिक खर्चिक असंत. मात्र आता सरकाराच्या एका योजनेमुळे लेकीच्या आई वडिलांना लग्नाचा टेन्शन घेयाची गरज नाही.  कारण या योजनेमुळे मुलीच्या प्रत्येक आई-वडिलांना सरकारची आर्थिक मदत होणार आहे. 

Mar 11, 2024, 04:42 PM IST

Viral News: 153 प्रवासी असलेल्या विमानाने उड्डाण घेताच दोन्ही पायलट झोपले, विमानाचा मार्ग चुकला अन्...पुढे काय घडलं?

Viral News : विमानात 153 प्रवासी आणि उड्डाण घेतल्यानंतर दोन्ही पायलट झोपले. त्यानंतर विमानाचा मार्ग चुकला...ही धक्कादायक घटना समोर आली आहे. 

Mar 11, 2024, 10:28 AM IST

नागपूरमध्ये खळबळ! मांजर चावल्यानंतर 11 वर्षांच्या मुलाचा मृत्यू; उपचारांपूर्वीच सोडला प्राण

Nagpur News : नागपुरातून एक विचित्र घटना समोर आली आहे. मांजरीने चावा घेतल्यानंतर 11 वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी याप्रकरणाची नोंद करुन तपास सुरु केला आहे.

Mar 11, 2024, 09:56 AM IST

देवघरात घंटा आणि शंख कुठे ठेवावे?

Vastu Tips in Marathi : प्रत्येकाच्या घरात देवघर असतं. पण या देवघराबद्दल धार्मिक शास्त्रात काही नियम सांगितले आहेत. देवघरात घंटा आणि शंख कुठे ठेवावं हे तुम्हाला माहिती आहे का?

Mar 10, 2024, 05:34 PM IST

Weather Update: राज्यात पुढील 3-4 दिवसांत तापमानात होणार वाढ; हवामान विभागाचा इशारा

Weather Update : हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या आठवड्यात राज्यातील अनेक भागांना अवकाळी पावसाचा फटका बसला होता. यामुळे रब्बी पिकांचे प्रचंड नुकसान झाले. 

Mar 9, 2024, 06:40 AM IST

अव्वाच्या सव्वा रेन्टला वैतागलेल्यांसाठी Good News, 'या' महानगरात स्वस्त भाड्याच्या घरांची योजना

नोकरी, शिक्षण या आणि अशा अनेक कारणांमुळं मुंबई, पुणे यांसारख्या शहरांमध्ये मोठ्या संख्येनं बाहेरगावची मंडळी येतात. (Pune News)

Mar 8, 2024, 02:28 PM IST

Maratha Reservation : ...तर मराठा आरक्षण रद्द; मुंबई उच्च न्यायालयाचे महत्त्वाचे निर्देश

Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून तापलेलं वातावरण अद्यापही धुमसत असतानाच मुंबई उच्च न्यायालयानं आरक्षणासंदर्भात महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. 

 

Mar 8, 2024, 12:49 PM IST