कल्याणवरून नवी मुंबई अवघ्या काही मिनिटांत? पाहा नव्या मेट्रो मार्गामुळं तुम्हालाही होणार फायदा
Kalyan To Taloja Metro Route : मागील काही वर्षांमध्ये मेट्रो, मोने, रेल्वे आणि रस्ते मार्गामध्ये झालेल्या अविश्वसनीय प्रगतीमुळं शहरातील प्रवासाची व्याख्या बदलली आहे.
Mar 5, 2024, 09:15 AM IST
MS Dhoni : 'नवी भूमिका...', चेन्नईचा थाला कॅप्टन्सी सोडणार? फेसबूक पोस्टने उडाली खळबळ
MS Dhoni Annoucement : मी नव्या सीझनची आणि नव्या 'भूमिका'ची वाट पाहू शकत नाही, अशी पोस्ट महेंद्रसिंग धोनीने (Mahendra singh dhoni) केली आहे. धोनी लवकरच मोठी घोषणा करू शकतो.
Mar 4, 2024, 08:09 PM ISTRaj Thackeray : लोकसभा निवडणुकांसाठी राज ठाकरेंनी कंबर कसली; 'या' तारखेला मनसे अध्यक्षांचा नाशिक दौरा!
LokSabha Elections 2024 : राज ठाकरे यांचा आगामी दौरा ठरला आहे. लोकसभा निवडणुकांसाठी राज ठाकरे (Raj Thackeray) यांची चांगलीच कंबर कसल्याचं दिसून येतंय.
Mar 4, 2024, 07:43 PM ISTGoogle Maps वाचवणार टोलचे पैसे; सोप्या पद्धतीनं जाणून घ्या हे नेमकं कसं शक्यंय...
Save Toll Money with Google Maps: गुगल मॅप्सचा वापर हल्ली सर्रास केला जातो. अशा या गुगल मॅपमुळं पैसेही वाचवता येतात तुम्हाला माहितीये का?
Mar 4, 2024, 03:28 PM IST'फबिंग'मुळं वैवाहिक नाती दुरावली; तुमच्याही नात्यात दिसताहेत का 'हे' बदल? वेळीच सावध व्हा, नाहीतर...
Relationship News : मागील काही वर्षांमध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान जितकं पुढे गेलं तितकेच या प्रगतीचे थेट परिणाम मानवी जीवनावर होताना दिसले.
Mar 4, 2024, 10:38 AM ISTडार्लिंग म्हणणं लैंगिक छळ! कोर्टाचा हा निर्णय वाचाच
Viral News : अनेक न्यायप्रविष्ठ प्रकरणं त्यांच्या निकालांनंतर चर्चेचा विषय ठरतात आणि बऱ्याचजणांना यामुळं चपराक मिळते. असाच एक निकाल नुकताच कोलकाता उच्च न्यायालयानं सुनावला.
Mar 4, 2024, 09:49 AM IST
मुंबई ते शिर्डी प्रवास सुसाट! समृद्धी महामार्गाचा तिसरा टप्पा तुमच्या सेवेत; कुठून कुठपर्यंत जाता येणार?
Samruddhi Mahamarg Third phase Inauguration : महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शहरांना जोडणाऱ्या समृद्धी महामार्गानं एक वेगळी क्रांती घडवलेली असतानाच यात आता आणखी एक भर पडली आहे.
Mar 4, 2024, 08:17 AM IST
Pune News : पुण्यातील ड्रग्ज रॅकेटला वरदहस्त कोणाचा? रोहित पवारांना सरकारला खडा सवाल!
Rohit Pawar On Pune Drugs Racket : पुणे शहर अंमली पदार्थांचे हॉट स्पॉट बनलंय की काय? अशी भीती व्यक्त केली जातीये. अशातच आमदार रोहित पवार यांनी या प्रकरणावरून सरकारवर (Maharastra Politics) निशाणा साधला आहे.
Mar 3, 2024, 08:16 PM IST'चालक क्रिकेटची मॅच बघत होता अन्...', ट्रेन अपघातावर रेल्वेमंत्र्यांचा धक्कादायक खुलासा!
Railway minister On Andhra Pradesh Train Collision : ज्यावेळी हा अपघात झाला तेव्हा, पॅसेंजर ट्रेनचे चालक आणि सहाय्यक चालक मोबाईलवर क्रिकेट सामना पाहत होते, असं अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं.
Mar 3, 2024, 04:07 PM ISTमाजी क्रिकेटपटू रोहित शर्माचं निधन, यकृताशी संबंधित आजारावर सुरु होता उपचार
Former Cricket Rohit Sharma Passed Away : काही दिवसांपासून हॉस्पिटलमध्ये यकृताशी संबंधित आजारावर सुरु उपचार घेत असताना माजी क्रिकेटपटू रोहित शर्माचं निधन झालं आहे.
Mar 3, 2024, 01:38 PM ISTमोठी बातमी! लाखो निवृत्तीवेतनधारकांसाठी मुख्यमंत्र्यांची घोषणा, आता सुधारित निवृत्तीवेतन...
New Pension Scheme : राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर मूळ वेतनाच्या 50 टक्के निवृत्तीवेतन देणारी सुधारित निवृत्तिवेतन योजना लागू करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत करण्यात आली आहे. नेमकी ही योजना काय आहे जाणून घ्या...
Mar 2, 2024, 07:43 AM ISTकपूर कुटुंबातील आणखी एक प्रेमप्रकरण उघड; 'तिचा' नकार येताच सर्वात देखण्या अभिनेत्याचा प्रेमभंग
कपूर कुटुंबाची सून होता होता राहिली ही अभिनेत्री; तिनं कोणाला नकार दिला माहितीये? हा अभिनेता होता तेव्हाच्या तरुणींच्या गळ्यातील ताईत...
Mar 1, 2024, 07:11 PM ISTबर्फाच्छादित हिमालयापासून सौदीच्या वाळवंटापर्यंत अवकाशातून अशी दिसते पृथ्वी; NASA चे नवे Photo पाहिले?
NASA Shares Earths New Photos : नासाच्या या नव्या फोटोंमध्ये हिमालापासून वाळवंटापर्यंतची दृश्य पाहायला मिळत आहेत.
Mar 1, 2024, 10:17 AM ISTMumbai News : मुंबईकरांसाठी पाण्यासंदर्भातील महत्त्वाची बातमी! राखीव साठा पाहता राज्य सरकारचा मोठा निर्णय
BMC Water Supply News : मुंबईकरांसाठी पाण्यासंदर्भात महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पाणीबाणीचं संकटाबद्दल राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.
Mar 1, 2024, 09:54 AM ISTठाणे रेल्वे स्थानकात महत्त्वाचा बदल, प्रवाशांनो मोठ्या 'ब्लॉक'साठी तयार राहा
Mumbai Local Train Latest News: ठाणे रेल्वे स्थानकामध्ये दर दिवशी प्रवास करणाऱ्यांचा आकडा मोठा असून, आता येथील प्रवाशांना काहीशा अडचणींचा सामना करावा लागणार आहे.
Mar 1, 2024, 09:05 AM IST