हीच ती वेळ, मालामाल होण्याची! लोकसभा निवडणुकीआधी सातव्या वेतन आयोगासंदर्भात मोठा निर्णय
7th Pay Commission : मार्च महिन्यापासून.... लोकसभा निवडणुकीच्या धर्तीवर नोकरदार वर्गावर प्रभाव पाडण्यासाठी केंद्राच्या हालचाली सुरु.
Feb 16, 2024, 12:15 PM ISTMTHL Bridge: चाललंय काय? 'अटल सेतू’वरून प्रवास करणाऱ्या अनेकांवर होणार कारवाई
Mumbai News Today: मुंबई आणि नवी मुंबई या दोन्ही शहरांना जोडणाऱ्या एमटीएचएल अर्थात अटल सेतूवरून तुम्हीही प्रवास केला आहे का? पाहा महत्त्वाची बातमी
Feb 16, 2024, 09:39 AM ISTशिवसेनेच्या निकालासारखाच राष्ट्रवादीचा निर्णय! NCP अजित पवारांची, शरद पवार गटाचे आमदारही पात्र!
NCP MLA Disqualification Case: राष्ट्रवादी आमदार अपात्रेबाबत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी महत्वाचा निर्णय दिला आहे. अजित पवार गटाचे सर्व 41 आमदार पात्र असल्याचा निकाल नार्वेकर यांनी दिला आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
Feb 15, 2024, 05:32 PM ISTएकाच UAN क्रमांकावर दोन EPF Account? कशी मर्ज करावीत एकाहून अनेक खाती? पाहा संपूर्ण प्रक्रिया
How to Merge Two EPF Accounts : खासगी क्षेत्रामध्ये नोकरी करणारी मंडळी काही वर्षे एका संस्थेमध्ये काम केल्यानंतर ठराविक कालावधीनंतर नव्या नोकरीचा शोध घेतात.
Feb 15, 2024, 03:42 PM IST'या' डाळीचं पाणी आरोग्यासाठी वरदान; वजन कमी करण्यातही होते मदत
Health News : आहाराच्या याच घटकांमध्ये एक पदार्थ असाही आहे, ज्यामुळं वजन कमी करण्यास तुम्हाला मोठी मदत होते. असा घटत कोणता तुम्हाला माहितीये?
Feb 15, 2024, 02:34 PM IST
Mumbai News : आता 340 रुपयांतच एसी एसटीनं गाठा नाशिक; मुंबईहून निघणाऱ्या बसचं तिकीट कुठे बुक करायचं?
Mumbai News : अवघ्या 340 रुपयांमध्ये मुंबईहून गाठा नाशिक; AC एसटीचं तिकीट कुठे बुक करायचं माहितीये? आताच पाहा सविस्तर माहिती आणि करा आरामदायी प्रवास
Feb 15, 2024, 12:16 PM ISTमराठा आरक्षणासंदर्भात महत्त्वाची बातमी; मनोज जरांगेंच्या उपोषणामुळं आता सरकार...
Maratha Reservation News : मराठा आरक्षणाचा मुद्दा आता पेटला असून मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागण्यांवर सरकारनंही महत्त्वाची भूमिका घेतल्याचं पाहायला मिळत आहे.
Feb 15, 2024, 08:09 AM IST
'आपण पुन्हा भेटू...' लग्नाच्या वाढदिवशी अभिषेक घोसाळकरांच्या पत्नीची भावूक पोस्ट
Abhishekh Ghosalkar Wife Emotional Post : व्हॅलेंटाईन डे आज जगभरात अतिशय उत्साहात आणि प्रेमात साजरा केला जात आहे. मात्र असं असताना दिवंगत अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नीने 'अधुरी एक कहानी..' म्हणतं भावूक पोस्ट शेअर केली आहे.
Feb 14, 2024, 05:24 PM ISTतिशीनंतर महिलांवर इतकं दडपण? संसार, जबाबदाऱ्यांमुळं सेक्स लाईफवर 'असा' होतोय परिणाम
Physical Intimacy : तिशीनंतर महिलांच्या शरीरासोबतच अनेक गोष्टींवर परिणाम. पण, या मुद्द्यावर मोकळेपणानं कधी बोललं जाणार? हा डावलण्यापेक्षा संवाद साधण्याचा विषय...
Feb 14, 2024, 03:14 PM ISTतुम्ही दिवसभरात किती वेळा स्मार्टफोन वापरता? आकडा इतका मोठा की, म्हणाल ही सवय मोडायलाच हवी
Tech News : आधुनिक क्रांतीची सुरुवात झाली आणि पाहता पाहता विज्ञान आणि तंत्रज्ञान आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला. पण, त्यानं फायदाच झाला असं मात्र म्हणता येणार नाही.
Feb 14, 2024, 11:43 AM IST
'आम्हाला वाट द्या अन्यथा....'; दिल्लीच्या दिशेनं कूच करणाऱ्या शेतकरी नेत्यांनी सरकारला स्पष्टच सांगितलं
Farmers Protest : देशातील शेतकऱ्यांचा मोर्चा दिल्लीच्या दिशेनं कूच करत असतानाच या मोर्चाच्या धर्तीवर पोलीस यंत्रणाही सतर्क दिसतस आहेत.
Feb 14, 2024, 09:36 AM IST
दिलीप कुमारआधी 'या' व्यक्तीच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या मधुबाला; बड्या व्यक्तीचं नाव ऐकून हैराण व्हाल
Madhubala Birth Anniversary : प्रेमाच्या दिवशीच जन्माला आलेल्या या अभिनेत्रीच्या प्रेमात अनेकजण होते. पण, ती कोणाच्या प्रेमात होती माहितीये?
Feb 14, 2024, 01:11 AM IST
अरे देवा! 20 फेब्रुवारीपासून Ola Uber ची सेवा बंद, नेमकं कारण काय?
Ola Uber News: दर दिवशीच्या प्रवासामध्ये अतिशय महत्त्वाचं साधन म्हणून मागील काही वर्षांमध्ये ओला आणि उबरची लोकप्रियता कमाल वाढली.
Feb 13, 2024, 02:55 PM IST
दमदार लूक पाहून होईल खरेदी करण्याचीच इच्छा; Jawa 350 Blue च्या रुबाबदार बाईकची किंमत किती?
Jawa Yezdi Motorcycles Showcase Jawa 350 Blue: नुकत्याच पार पडलेल्या महिंद्रा ब्लू फेस्टिवलमध्ये नुकतीच Jawa 350 Blue दाखवण्यात आली. या बाईकचे फिचर्स आणि तिचा लूक बाईकप्रेमींच्या मनात घर करून गेला.
Feb 13, 2024, 12:46 PM ISTVideo : डरकाळी फोडत एकमेकांवर धावून गेले दोन बलाढ्य वाघ; ताडोबाच्या जंगलातील झुंज पाहून थरकाप उडेल
Tadoba Tiger Video : भारतात असणाऱ्या अनेक व्याघ्रप्रकल्पांमध्ये जंगल सफारी करत पर्यटकांना एक वेगळाच अनुभव दिला जातो. अशा सफारीमध्ये नुकताच काही पर्यटकांना अनपेक्षित अनुभव आला आहे.
Feb 13, 2024, 10:09 AM IST