मराठी बातम्या

...जेव्हा बिग बींच्या वडिलांनी केला होता आंतरजातीय विवाह, 'या' एका महिलेनं केली मोठी मदत; कोण होत्या त्या?

National Women's Day : भारताच्या इतिहासात अतिशय मानानं ज्यांचं नाव घेतलं जातं त्या महिलेचं बिग बींच्या कुटुंबाशी काय नातं? तो किस्सा अतिशय महत्त्वाचा... 

 

Feb 13, 2024, 01:11 AM IST

मुलांना आईकडून मिळतं बुद्धीचातुर्य तर, वडिलांकडून...; अहवालातून समोर आली चिंताजनक माहिती

Relationship News : अहवालातून समोर आलेल्या माहितीनुसार मुलांना आईवडिलांकडून नेमका कोणता वारसा मिळतो माहितीये? संपत्ती वगैरे नंतर, आधी मिळतात 'या' गोष्टी 

Feb 12, 2024, 12:58 PM IST

अनेक वर्षे हफ्ता भरूनही का नाकारला जातो Insurance क्लेम? जाणून घ्या कारण आणि उपाय

Insurance Claim:  भविष्यातील गरजा आणि काही संकटांच्या परिस्थितीमध्ये आर्थिक पाठबळ मिळावं यासाठी अनेकजण इंश्योरंस पॉलिसी सुरु करतात. 

 

Feb 12, 2024, 12:23 PM IST

यंदाच्या मान्सूनवरही 'अल निनो'ची वक्रदृष्टी? हवामान विभागानं स्पष्टच सांगितलं की...

El Nino Impact on monsoon : मागच्या वर्षी मान्सूननं अपेक्षेहून लवकरच दडी मारली. बऱ्याच अंशी राज्यात अवकाळीच्या स्वरुपात पाऊस नासधुस करताना दिसला. आता येणारं वर्ष नेमकं कसं असेल? 

Feb 12, 2024, 11:39 AM IST

टोकदार तारा, पोलीस पहारा आणि...; शेतकरी आंदोलनाच्या धर्तीवर दिल्लीत कडेकोट बंदोबस्त

Farmers Protest In Delhi: दोन वर्षांपूर्वी ज्या शेतकरी आंदोलनाचा वणवा भडकला होता तोच वणवा आता पुन्हा एकदा भडकण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

 

Feb 12, 2024, 10:57 AM IST

मुंबई ते अलिबाग प्रवास आता आणखी सुसाट; आता मेट्रोनंच गाठा हवं ते ठिकाण

Mumbai News : मुंबई ते अलिबाग प्रवास आता आणखी सुपरफास्ट. मदत करणार मेट्रो सेवा. प्रवाशांनो तुमच्या सोयीसाठी प्रशासना कशी तयारी सुरु केली पाहा... 

 

Feb 12, 2024, 10:09 AM IST

Video : भारत जिंकला! कतारमधील 'ते' माजी नौदल अधिकारी अखेर मायदेशी परतले; देशात पहिलं पाऊल ठेवताच म्हणाले...

Indian Ex Navy Officers in Qatar Jail : भारताच्या कुटनीतीला मोठं यश; पाहा फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेल्या त्या माजी नौदल अधिकाऱ्यांसोबत पुढं काय झालं. 

 

Feb 12, 2024, 06:48 AM IST

म्हाडा लॉटरीमध्ये तुमचं नशीब फळफळणार? पाहा सोडतीसंदर्भातली सर्वात मोठी बातमी

Mhada Lottery 2024 : अखेर तो क्षण आला आहे, घराचं स्वप्न लवकरच पूर्ण होणार असून म्हाडा कोकण गृहनिर्माण मंडळाच्या सोडतीला अखेर मुहूर्त ठरला आहे. 

Feb 11, 2024, 08:58 AM IST

IND vs ENG : ना रहाणे ना पुजारा, रोहितने पुन्हा लंगड्या घोड्यावर डाव का लावलाय?

Indian Squad for final three Tests : नेहमीप्रमाणे चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) आणि अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) या दोन दिग्ग्जांना डावलल्याचं पुन्हा एकदा दिसून आलंय. 

Feb 10, 2024, 03:39 PM IST

VIDEO : अरेच्चा! एकाच ट्रॅकवर समोरासमोर आल्यात 2 ट्रेन अन् मग.., पुढे जे घडलं ते...

Viral Video : सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये दोन ट्रेन अचानक एकाच ट्रॅकवर समोरासमोर आल्यात आणि मग...

Feb 10, 2024, 09:15 AM IST

'शिंदेंची कॅबिनेटपेक्षा गुंडांच्या बैठकांनाच जास्त हजेरी, फडणवीसांची वायफळ...'; ठाकरेंचा हल्लाबोल

Abhishek Ghosalkar Shoot Dead: लढवय्या तरुण कार्यकर्त्यावर एका गुंडाने बेछूटपणे गोळ्या झाडून हत्या केली. राज्यातील घटनाबाह्य सरकार गुंडांच्या हातचे बाहुले झाल्यानेच राज्यात अशी गुंडगिरी बिनधास्त सुरू आहे.

Feb 10, 2024, 07:38 AM IST

हाडवैर की राजकीय शत्रुत्व? मॉरिसने अभिषेक घोसाळकर यांची हत्या का केली?

Abhishek Ghosalkar Murder Case : मुंबईतल्या दहिसरमध्ये झालेल्या गोळीबाराच्या घटनेनं संपूर्ण देश हादरला. मॉरिसने अभिषेक घोसाळकर यांची हत्या का केली. पूर्ववैमनस्य, मतदार संघावरचा दावा, तुरुंगवारी की आणखी काही. हत्येमागे अनेक प्रश्न आहेत. 

Feb 9, 2024, 07:38 PM IST

बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न द्यायला हवा; मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मोठी मागणी!

Bharat Ratna Award : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी शिवसेना प्रमुख आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांना भारतरत्न द्यावा, अशी मागणी केली आहे.

Feb 9, 2024, 05:10 PM IST

8000 कोटींचा उल्लेख करत राऊतांचा सूचक इशारा! म्हणाले, 'CM आणि बाळाराजेंकडून..'

Abhishek Ghosalkar Murder Sanjay Raut Mentions 8000 Crore: संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबरोबरच त्याचे खासदार पुत्र श्रीकांत शिंदेंवरही निशाणा साधला आहे. त्यांनी यावेळी श्रीकांत शिंदेंचा उल्लेख 'बाळाराजे' असा केला.

Feb 9, 2024, 04:14 PM IST

महाराष्ट्रात गुंडाराज, राष्ट्रपती राजवट लागू करा... काँग्रेस शिष्टमंडळ राज्यपालांना भेटणार

Abhishek Ghosalkar Muder Case : राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेप्रश्नी काँग्रेस शिष्टमंडळ शनिवारी राज्यपालांना भेटणार आहेत. गृहमंत्री फडणवीस अकार्यक्षम, हतबल निष्क्रीय आणि लाचार; त्यांना माणूस आणि कुत्र्यामधील फरकही समजेना अशी टीका काँग्रेसने केली आहे. 

Feb 9, 2024, 03:19 PM IST