मरीन ड्राईव्ह

गणेशोत्सवादरम्यान कितीही वाहतूक कोंडी असो; तरीही शहरातील 'या' एका रस्त्यावरून सुसाट प्रवास शक्य

Ganeshotsav In Mumbai : मुंबईत गणेशोत्सवादरम्यान एक वेगळाच माहोल पाहायला मिळतो. शहरातील, प्रामुख्यानं दक्षिण मध्य मुंबईतील अनेक भागांमध्ये गणेशभक्तांचीच गर्दी पाहायला मिळते. 

 

Sep 6, 2024, 10:56 AM IST

Unlock 1 : सैफ, करीनासह तैमूर मरीन ड्राईव्हवर; VIDEO VIRAL

तैमूरने घेतला मोकळ्या हवेचा आनंद 

Jun 7, 2020, 09:17 PM IST

'हेरिटेज हटाव, मरीन ड्राइव्ह बचाव' मोहिमेला जोर

राणीचा हार म्हणून प्रसिद्ध असलेल्या मरीन ड्राईव्ह परिसरातल्या जुन्या इमारती १९५० साली बांधण्यात आल्यात

Jan 4, 2019, 01:00 PM IST

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी, सायकलसाठी राखीव लेन

मुंबईत दर रविवारी सकाळी ७ ते १० पर्यंत मरीन ड्राईव्ह येथे सायकल चालवण्यासाठी खास लेन राखीव ठेवली जाणार आहे. 

Dec 3, 2017, 05:56 PM IST

मुंबई | मरीन ड्राईव्हजवळ सायकल ट्रॅक

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 3, 2017, 02:56 PM IST

मुंबई : मरीन ड्राईव्हचा 'वर्ल्ड हेरिटेज'चा वाद

मरीन ड्राईव्हचा 'वर्ल्ड हेरिटेज'चा वाद

Sep 7, 2017, 09:37 PM IST

विकेन्डला मुंबईकरांची मरीन ड्राईव्हवर गर्दी

विकेन्डला मुंबईकरांची मरीन ड्राईव्हवर गर्दी

Jul 15, 2017, 09:29 PM IST

मरीन ड्राईव्हवर सेल्फी काढताना तरुणीनं गमावला जीव

समुद्रकिनाऱ्यावर निष्काळजीपणे सेल्फी काढताना एका तरुणीला आपल्या जीवाला मुकावं लागलंय.  

Jun 28, 2017, 12:15 PM IST

मरीन ड्राईव्हवर सुस्साट गाडी चालवणे पडणार महागात!

मरीन ड्राईव्हवर बेफाम वेग महागात पडणार आहे. मरीन ड्राईव्हवर स्पिडी कॅमेरा तैनात करण्यात आलाय. या कॅमेऱ्यात गाडीचा वेग कैद होतो. त्यानंतर फोटो आणि नंबरसह तुम्हाला ई चलानाने दंड ठोठावला जातो.

May 26, 2017, 05:46 PM IST

मरीन ड्राईव्हपेक्षा ३ पट मोठा मरीन ड्राईव्ह विकसित करणार

मुंबईतील पश्चिम किनारपट्टीप्रमाणे पूर्व किनारपट्टी विकसित करण्याचा प्रस्ताव आहे.

Apr 17, 2017, 04:30 PM IST

मुंबईत मरीन ड्राईव्हवर भाजपचे दिवे, शिवसेनेचा रंग

मुंबईतल्या मरीन ड्राईव्हवर एलईडी दिवे कायम राहणार आहेत. मात्र पांढऱ्याऐवजी पिवळे दिवे लावण्याचे निर्देश हायकोर्टानं दिले आहेत. दिव्यावरुन उद्भवलेला वाद शमला असला तरी भाजपचे दिवे, शिवसेनेचा रंग अशी चर्चा रंगलेय.

Aug 8, 2015, 09:29 AM IST