जम्मू-काश्मीरमधून 'अनुच्छेद ३७०' रद्द झाल्यानंतर मलाला म्हणते...
नोबल शांति पुरस्कर विजेती मलाला युसूफजईची काश्मीर मुद्दावरील प्रतिक्रिया...
Aug 9, 2019, 05:18 PM ISTव्हिडिओ : मलालाही जाणते जादूचे खेळ!
पाकिस्तानची मुलगी आणि मुलींच्या शिक्षणाच्या हक्कांसाठी लढणारी, नोबेल पारितोषिक विजेती मलाला युसूफजई हिलाही जादूचे खेळ येतात, असं सांगितलं तर...
Sep 29, 2015, 01:52 PM IST'मला देशाची पंतप्रधान व्हायचंय' - मलाला
नोबेल पुरस्कार विजेती मलाला युसूफजाईने आपल्याला पाकिस्तानचा पंतप्रधान होण्याची इच्छा असल्याचं बोलून दाखवलं आहे.
Dec 10, 2014, 06:33 PM ISTकैलाश सत्यार्थी आणि मलाला यांना आज मिळणार 'नोबेल'
भारताचे बालहक्क चळवळीचे कैलाश सत्यार्थी आणि पाकिस्तानची मलाला युसूफझाई यांच्यासहीत ११ जणांना आज नॉर्वेची राजधानी ऑस्लो येथे शांततेचं नोबेल पारितोषिक प्रदान करण्यात येणार आहे.
Dec 10, 2014, 10:29 AM ISTशौर्याच्या प्रतिकाला शौर्य पुरस्कार...
तालिबान्यांच्या विरुद्ध देशाच्या संघर्षाचं प्रतीक बनलेली पाकिस्तानी युवती मलाला युसूफजई हिला साहसी वृत्ती तसंच तिनं स्वातच्या खोऱ्यात प्रतिकूल परिस्थिती असतानाही महिलांच्या शिक्षणाला दिलेल्या प्रोत्साहनासाठी शौर्य पुरस्कारानं गौरवण्यात आलंय.
Nov 20, 2012, 10:19 PM IST‘मलालाला मिळावा नोबेल पुरस्कार’
पाकिस्तानी मानवाधिकार कार्यकर्ती मलाला युसूफजई हिला नोबेल शांति पुरस्कारासाठी नामांकन मिळावं, यासाठी अमेरिकेत एक ऑनलाईन अभियान सुरू झालंय.
Nov 14, 2012, 06:23 PM ISTमलालाची प्रकृती स्थिर; तालिबान्यांवर पुन्हा मात
पाकिस्तानची युवा कार्यकर्ता मलाला युसूफजई हिची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती ब्रिटनच्या हॉस्पीटलमधील डॉक्टरांकडून देण्यात आलीय.
Oct 24, 2012, 06:59 PM ISTमलालाचा हल्लेखोर आमच्या ताब्यात द्या- पाकिस्तान
चिमुरड्या मलाला युसूफजईवर हल्ला करण्याचा कट रचणाऱ्या दहशतवादी मुल्ला फजलुल्ला याला आपल्या ताब्यात द्यावं, अशी मागणी पाकिस्ताननं अफगाणिस्तानकडे केलीय.
Oct 22, 2012, 05:07 PM IST