महानगरपालिका आयुक्त

शुभेच्छा द्यायला गेले अन् दंड भरुन आले; पालिका आयुक्तांचा दणका

शुभेच्छा देणं महाजन त्यांना काहीसं महागात पडलं. 

 

Dec 9, 2019, 04:43 PM IST

रस्ता रुंदीकरणाचा निर्णय 'तुघलकी' !

औरंगाबामध्ये गेल्या काही दिवसांपासून रस्ता रुंदीकरणाची मोहिम अगदी जोरात सुरु आहे. रस्ता रुंदीकरणाआड येणा-या इमारती जमीनदोस्त केल्या जाताहेत मात्र नवे रस्ते बांधण्यासाठी पालिकेकडे पैसाच नाही.

Feb 10, 2012, 11:24 AM IST

औरंगाबाद : आयुक्त आणि नगरसेवकांमध्ये वाद

औरंगाबादेत महापालिका आयुक्त आणि नगरसेवकांमध्ये चांगलाच वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झालीय. आयुक्त अकार्यक्षम असल्याचा आरोप करत, काही नगरसेवकांनी आयुक्तानांच हटवण्याची मागणी केली आहे.

Jan 13, 2012, 08:12 PM IST

कल्याण पालिकेच्या आयुक्तांवर गुन्हा

कल्याण-डोंबिवली महापालिकेचे आयुक्त रामनाथ सोनावणे यांच्यासह ११ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. सोनावणे जळगाव महापालिकेचे आयुक्त असताना त्यांनी एका कर्मचाऱ्याचे सामान घरातून बाहेर फेकल्याचे आणि दमदाटी केल्याचा आरोप करण्यात आलाय.

Dec 22, 2011, 09:00 PM IST