शिवसेना-मनसेत नवा वाद
मुंबई महापालिकेच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि मनसेमध्ये नवा वाद उफाळून आलाय. आज महापालिकेच्या सभागृहात प्रबोधनकार ठाकरेंच्या तैलचित्राचं अनावरण होतंय. पण शिवसेनेनं मनसेची संकल्पना चोरल्याचा आरोप मनसेचे नगरसेवक चेतन कदम यांनी केलाय.
Jan 2, 2017, 11:21 AM ISTराष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा, मुंबई पालिका निवडणुकीची पहिली यादी जाहीर
राष्ट्रवादी काँग्रेसने मुंबईतील आपल्या ४५ उमेदवारांची नावे जाहीर केली आहे.
Dec 29, 2016, 03:50 PM ISTराज ठाकरेंनी फोडला महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या संकल्पनेतील वन औषधी उद्यानाच्या लोकार्पण सोहळ्याच्या माध्यमातून मनसेने आगामी महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडला.
Dec 28, 2016, 08:22 AM ISTभाजपकडून महापालिका प्रचाराला सुरुवात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 26, 2016, 02:34 PM ISTअजित पवार : महापालिकेच्या चक्रव्युहातील अर्जुन की अभिमन्यू....!
अजित पवार... राज्यातील राजकारणातले एक प्रमुख नाव...शरद पवार यांच्या सावलीत मोठे झालेले हे नेतृत्व असले तरी कामाच्या शैलीने स्वतःच राजकीय अस्तित्व बनवलेले हे व्यक्तिमत्व.
Nov 30, 2016, 06:20 PM ISTभाजपवासी झालेल्यांचे धाबे दणाणलेत, निवडणुकीचं तिकीट मिळणार नसल्याने चूळबुळ
मोठ्या उत्साहाने भाजपमध्ये गेलेल्या अनेकांना तिकीट मिळणार नाही, असं दिसू लागल्याने त्यांना काय करावं असा प्रश्न पडलाय.
Nov 18, 2016, 06:33 PM ISTमहापालिका निवडणुका अनेकांची अस्तित्वाची लढाई...!
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा पट आता चांगलाच सजलाय. सर्वच राजकीय पक्षांनी डावपेच टाकायला सुरुवात केलीय. राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता घालवण्यासाठी सर्वच विरोधक प्रयत्न करतायेत.. या सत्ता संघर्षात अनेक नेत्यांचं अस्तित्व पणाला लागलय..
Nov 16, 2016, 07:59 PM ISTआगामी निवडणुकीत सेना स्वबळावर, उद्धव ठाकरेंचे संकेत
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपवर विश्वास ठेवणं कठीण असल्याचा सूर आज मातोश्रीवर झालेल्या शिवेसेनेचे वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत पुढे आल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.
Oct 20, 2016, 03:13 PM ISTनिवडणुकीच्या तोंडावर भाजप-सेनेत दुरावा...
पालिका निवडणूकीच्या तोंडावर सेना आणि भाजपमधला दुरावा दिवसेंदिवस वाढत चाललीय. आज दादरच्या अग्निशमन केंद्राच्या नवीन वास्तूच्या लोकापर्णाच्या सोहळ्याला भाजपच्या नेत्यांनी दांडी मारलीय.
Oct 19, 2016, 04:45 PM ISTआरक्षणानंतर कोणत्या नगरसेवकांना शोधावा लागणार नवा प्रभाग
मुंबई महापालिकेच्या आरक्षण सोडतीनंतर एकूणच काही नगरसेवकांचे धाबे दणाणले आहे. यावेळी आरक्षणामुळे अनेक शक्यता निर्माण झाल्या आहेत.
Oct 4, 2016, 09:58 PM ISTआरक्षणानंतर कोणते नगरसेवक डेंजर झोनमध्ये
मुंबई महापालिकेच्या आरक्षण सोडतीनंतर एकूणच काही नगरसेवकांचे धाबे दणाणले आहे. यावेळी आरक्षणामुळे अनेक शक्यता निर्माण झाल्या आहेत.
Oct 4, 2016, 09:49 PM ISTपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेत इनकमिंग
आगामी ठाणे महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेत जोरदार इनकमिंगला सुरुवात झाली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे आणि बसपाच्या काही नगरसेवकांनी मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.
Sep 20, 2016, 09:17 PM ISTकोल्हापूर महापालिका निवडणुकीत भाजपचा टोलमाफी मुद्याला 'खो'
कोल्हापूर महापालिका निवडणुकीत भाजपाच्या जाहीरनाम्यामध्ये टोलमाफीचा मुद्दा नसल्याबद्दल शहरात आश्चर्य व्यक्त करण्यात येतंय. भाजपने काल हा जाहीरनामा प्रकाशित केला.
Oct 21, 2015, 03:59 PM ISTकल्याण-डोंबिवलीत राजकीय आखाडा, सेना भाजपचं मिशन 'फोडाफोडी'
कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना भाजपने काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक फोडण्यास सुरुवात केलीय. महापालिकेवर एकहाती वर्चस्व असावे यासाठी दोन्ही पक्षात आतापासून स्पर्धा सुरु झाली. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसनंतर आता या दोन्ही पक्षाचं टार्गेट मनसे आहे.
Aug 13, 2015, 10:10 AM ISTशिवसेना भाजपमधील शीतयुद्धाला चढलाय चांगलाच जोर
शिवसेना भाजपमध्ये सुरू असलेल्या शीतयुद्धाला आता चांगलाच जोर चढलाय. एकीकडे मित्रपक्ष भाजप अडचणीत असताना शिवसेनेनंही संधी मिळेल तिथं भाजपवर टीकेचे प्रहार सुरू केलेत. विधानसभा निवडणुकीआधी आणि सत्तेत सहभागी झाल्यावर भाजपकडून मिळालेल्या वागणुकीचा एकप्रकारे शिवसेना बदला घेत आहे. याशिवाय आगामी मुंबई महानगरपालिका निवडणूकही त्याला कारणीभूत आहेच.
Jul 6, 2015, 09:33 PM IST