मुंबई : मुंबई महापालिकेच्या आरक्षण सोडतीनंतर एकूणच काही नगरसेवकांचे धाबे दणाणले आहे. यावेळी आरक्षणामुळे अनेक शक्यता निर्माण झाल्या आहेत.
-यशोधर फणसे, शिवसेना, जुना प्रभाग फुटल्यामुळं ६० ( ओपन) मधून लढणार
- देवेंद्र आंबेरकर, काँग्रेस 62 ओबीसी लेडिज झाल्याने ६८ ( ओपन )मधून उभे राहणार
-डॉ राम बारोट,भाजप, सहावेळा नगरसेवक.३६ (ओपन लेडीज) झाल्याने ४५(ओबीसी )मधून लढणार
-दिलीप लांडे, एमएनएस १६४ किंवा १६६( ओपन) मधून लढणार
-प्रकाश दरेकर, भाजप, ५ ओबीसी झाल्याने 3 किंवा ११ मधून
- यामिनी जाधव, सेना,२०७ चा २०९ ओपन झालाय..२१० एससी महिला झाल्याने तिथून उभे राहणार
- दिलीप पटेल, भाजप, ६९ लेडीज ओपन झालाय..त्यामुळं पुन्हा ५८ (ओपन ओबीसी ) मधून लढणार..त्याच प्रभागातून ते तीनवेळा निवडून आलेत.
- उज्वला मोडक, भाजप ७२ ओबीसी...७४ मधून ओपन लेडिजमधून लढण्याची इच्छा
- धीरज निकम, काँग्रेस, २२१ (ओपन लेडिज)झाल्याने २१० (ओपन) लढण्याची चिन्हे
- रमाकांत रहाटे,२०८( ओपन) मधून लढण्याची इच्छा
- रईस शेख १३६( ओपन लेडीज) झाल्याने १३९ (ओपन)मधून लढणार