महाराष्ट्र राज्य

राज्यांतील सरकारी शाळांचं आगळंवेगळं अधिवेशन, हायटेक शिक्षक

आजवर आपण शिक्षकांची अनेक अधिवेशनं पाहिलीत. कधी सरकारी अनुदान घेऊन शाळेला थेट दांडया मारुन भरणारे अधिवेशन तर कधी शिक्षकांच्या व्यासपीठावर रंगणारं राजकारणाचं अधिवेशन. मात्र विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी तंत्रज्ञानाची साथ घेत औरंगाबादेत राज्यांतील सरकारी शाळांचं आगळंवेगळं अधिवेशन भरलं.

May 31, 2016, 04:04 PM IST

राज्यावर कर्जाचा बोजा, प्रत्येकावर २१ हजार १२५ रुपयांचे कर्ज

राज्यावरील एकूण कर्जाच्या ५० टक्के कर्जाची पुढील सात वर्षात परतफेड करायची आहे.  

Apr 13, 2016, 02:45 PM IST

उद्या दहावी फेरपरीक्षेचा ऑनलाइन निकाल, इथे पाहा निकाल

जुलै-ऑगस्टमध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या फेरपरीक्षेचा निकाल उद्या जाहीर होणार आहे. हा निकाल ऑनलाईन जाहीर करण्यात येईल. 

Aug 24, 2015, 06:51 PM IST

आंबेडकर यांचे लंडनमधील घर महाराष्ट्राच्या हातचे जाणार?

लंडनमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान महाराष्ट्राच्या हातातून जाण्याची चिन्हे दिसत आहेत. लंडनमधील जागेचा व्यवहार हा लालफितीत अडकलाय.

Aug 22, 2015, 11:23 AM IST

राज्यातील १४४ कत्तलखाने बंद करण्याचा निर्णय

 राज्यातले १४४ कत्तलखाने बंद करण्याचा निर्णयही पर्यावरण विभागानं घेतला आहे. तसेच पन्नास मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांच्या उत्पादनावर सरसकट बंदी घालण्याचा निर्णय राज्य सरकारच्या पर्यावरण विभागानं घेतला आहे. आज सोमवारपासूनच हा निर्णय लागू होत असल्याचं पर्यावरणमंत्री रामदास कदम यानी स्पष्ट केले होते.

Feb 24, 2015, 08:11 AM IST

राज्यातील काही घडामोडी...संक्षिप्त स्वरुपात

ठाणे महानगर पालिका सभागृहाचे कामकाज नियमानुसार होत नसल्याचा आरोप करत विरोधक सभागृहात पुन्हा आमने-सामने आले. 

Nov 21, 2014, 11:08 AM IST

राज्यातील 26 ठिकाणांचं 'लवासा'करण शक्य- शरद पवार

सह्याद्रींच्या रांगांना आता जाणत्या राजाचा आधार मिळालाय. महाराष्ट्राच्या या नैसर्गिक वारश्याचं 'लवासाकरण' करण्याची शरद पवारांची इच्छा आहे. महाराष्ट्रात 26 ठिकाणी लवासा सारख्या लेक सिटी उभारण्याची या महान नेत्यांची कळकळ विरोधकांना का बरे कळत नाही?

Jun 24, 2014, 02:54 PM IST

आदर्श घोटाळा : राज्य सरकारकडून कारवाईसाठी चौकशी आदेश

आदर्श इमारत चौकशी आयोगानं दिलेल्या अहवालानुसार कारवाई करण्याचे आदेश राज्य सरकारनं मुंबई जिल्हाधिका-यांना दिलेत. त्यानुसार या इमारतीतील सभासदांवर कारवाई करण्यास सुरुवात झालीये.. सर्व १०३ सदस्यांनी सादर केलेल्या पुराव्याच्या आधारावर आदर्श इमारतीत कोण आणि कसे सभासद झालेत याबाबत आदर्श चौकशी आयोगानं कारवाईची शिफारस केली होती. त्याआधारे ही कारवाई सुरु केल्याचं बोलंल जातय.

Mar 19, 2014, 04:53 PM IST