एकनाथ खडसे यांची पुन्हा राज्य सरकारवर टीका
भाजप सरकावर ज्येष्ठ नेते आणि माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी पुन्हा जोरदार टीका केली.
Jan 27, 2018, 07:37 PM ISTन्यायमूर्ती लोया मृत्यु प्रकरण : राज्य सरकारकडून कोर्टात गोपनीय अहवाल सादर
न्यायमूर्ती लोया यांचा संशयास्पद मृत्यू प्रकरणी महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात गोपनीय अहवाल सादर केला.
Jan 16, 2018, 11:55 AM ISTसरकारच्या मराठा समाजासाठी खास सवलती
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 10, 2018, 08:10 AM ISTसमाजकल्याण विभागात मोठा भ्रष्टाचार, भाजप आमदाराचा सरकारला घरचा आहेर
भाजप आमदार राजेंद्र पटणी यांनीच देवेंद्र फडणवीस सरकारला घरचा आहेर दिला आहे.
Dec 15, 2017, 08:40 PM ISTराज्यात महिलांची सुरक्षितता धोक्यात, निलम गोऱ्हेंनी सरकारला धरले धारेवर
राज्यातली महानगरं सुरक्षित आहेत का? असा प्रश्न आता उपस्थित करण्याची वेळ आलीय. हत्या, दरोडे,बलात्काराच्या मुंबई, ठाणे, पुणे नागपूर, नाशिक या महानगरातल्या घटना गेल्या काही दिवसात मोठ्या प्रमाणात वाढल्यात. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजल्याचं स्पष्ट दिसतंय. या प्रश्नावर विधानपरिषदेत आमदार निलम गोऱ्हेंनी सरकारला धारेवर धरले.
Dec 15, 2017, 03:57 PM ISTराज्यात शिष्यवृत्तीचा घोटाळा
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 9, 2017, 04:53 PM ISTपीकपाणी । यवतमाळ । शेतकरी सरकारवर नाराज
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 5, 2017, 06:02 PM ISTखूशखबर! महाराष्ट्र सरकार स्वस्तात देणार तूर डाळ
२ वर्षापूर्वी २३० रुपये किलोने विकली जाणारी तूर डाळ देशाच्या जनतेला कमी दरामध्ये मिळणार आहे. महाराष्ट्र राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे.
Nov 14, 2017, 04:02 PM ISTसरकार खुल्या बाजारात ५५ रुपये किलोने तुरडाळ विकणार
सर्वसामान्यांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे. रोजच्या जेवणातून गायब झालेली तुरडाळ आता स्वस्त होणार आहे.
Nov 14, 2017, 03:02 PM IST‘तो’ बलात्कार नाही, बलात्कारसंबंधी याचिकेवर सरकारचं उत्तर
सुजाण महिलेनं पुरूषासोबत सहमतीनं ठेवलेले शारीरिक संबंध म्हणजे बलात्कार नाही, अशी स्पष्ट भुमिका राज्य सरकारच्यावतीनं मुंबई उच्च न्यायालयात मांडण्यात आलीय.
Nov 8, 2017, 10:18 AM ISTराजू शेट्टींचे घोटाळ्याचे आरोप सरकारने फेटाळले
कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी नेमण्यात आयटी घोटाळा झाल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी केलाय. पण हा आरोप मुख्यमंत्री कार्यालय आणि राज्याच्या आयटी विभागचे सचिव विजय गौतम यांनी फेटाळून लावलाय.
Nov 3, 2017, 09:01 AM ISTकुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा?
महाराष्ट्रातील भाजपप्रणित देवेंद्र फडणवीस सरकारला आज ३१ ऑक्टोबरला ३ वर्षं पूर्ण होतायत. गेल्या ३ वर्षांत सत्ताधारी भाजपनं नेमका कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा? पाहूयात हा खास रिपोर्ट....
Oct 31, 2017, 11:49 AM ISTदिवाळी उलटून गेली मात्र, कर्जमाफीची प्रतीक्षा कायम
मराठवाड्यात तर कुठल्याही शेतकऱ्याच्या खात्यावर कर्जमाफीचे पैसे जमा झालेले नाहीत
Oct 23, 2017, 08:51 PM ISTजाणून घ्या कर्जमाफीचं वास्तव
जालना जिल्ह्यात कर्जमाफीचं नेमकं काय वास्तव आहे? पाहूयात आमच्या या ग्राऊंड रिपोर्टमधून...
Oct 23, 2017, 08:32 PM ISTशेतकऱ्यांना आस कर्जमाफीची
कर्जमाफी करुन दिवाळीपूर्वी शेतकऱ्याचं तोंड गोड करू असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं होतं. मात्र, शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अद्यापही रक्कम जमा झाली नाहीये.
Oct 23, 2017, 08:14 PM IST