महाराष्ट्र सरकार

...तर संजय दत्तला पुन्हा तुरुगांत पाठवणार - महाराष्ट्र सरकार

अभिनेता संजय दत्तनं एकाच वेळी पॅरोल आणि फरलो अर्ज केल्यानंतर त्याला दोन्ही एकाच वेळी दोन्ही अर्ज मंजूर कसे काय करण्यात आले असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला विचारला आहे.

Jul 27, 2017, 04:00 PM IST

योगी सरकारप्रमाणे फडणवीस सरकारही करणार शेतकऱ्यांचं कर्ज माफ?

उत्तर प्रदेश प्रमाणे महाराष्ट्र सरकार अल्प कर्ज धारक शेतकऱ्यांचं कर्ज माफ करु शकते. १ लाखापर्यंतच कर्ज सरकारकडून माफ केलं जाऊ शकतं.

Jun 2, 2017, 04:13 PM IST

उद्धव ठाकरे यांना चंद्रकांत पाटील यांचे जोरदार प्रत्युत्तर

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या इशाऱ्याला महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. 

May 4, 2017, 04:42 PM IST

दलित समाजाला खूश करण्यासाठी राज्य सरकारचे पाऊल

छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे भूमीपूजन केल्यानंतर आता राज्यातील भाजप सरकारने इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकातील अडथळे दूर करण्यास सुरुवात केली आहे. मुबई महानगरपालिका निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी सरकारने कालच इंदू मिलबाबत एक अधिसूचना जारी केली आहे. 

Jan 6, 2017, 07:26 PM IST

राज्यात भाजप-शिवसेना युती सरकारला दोन वर्ष पूर्ण

 राज्यातील भाजप-शिवसेना युतीच्या सरकारला सत्तेत येऊन आज दोन वर्ष पूर्ण झाली आहेत. दोन वर्षात सरकारला अनेक पातळ्यांवर विविध समस्यांचा सामना करावा लागला. त्यात प्रामुख्याने शेतकरी आत्महत्या, दुष्काळ, नापिकी, शेतमालाचे कोसळलेले भाव यांचा समावेश आहे. या आघाड्यांवर आजही सरकारला झगडावे लागतंय. प्रामुख्यानं कोसळलेल्या शेतमालांच्या भावामुळे शेतकरी वर्ग नाराज आहे.

Oct 31, 2016, 04:15 PM IST

सरकारच्या दोन वर्षपूर्तीच्या आनंदावर आचारसंहितेचे विरजण

राज्यातील भाजप प्रणीत सरकारच्या दोन वर्षपूर्तीच्या आनंदावर आगामी २१२ नगरपालिका निवडणुका जाहीर झाल्यामुळे विरजण पडलं आह. 

Oct 17, 2016, 05:13 PM IST

खडसे पुन्हा मंत्रिमंडळात येणार, कोणी दिले संकेत

 एकनाथ खडसे लवकरच चौकशीतून निर्दोष मुक्तता होऊन ते पुन्हा  महसुल मंत्री म्हणून येणार काम करतील असे संकेत विद्यमान महसूल मंत्री आणि विधानपरिषद सभागृह नेते चंद्रकांत पाटील यांनी आज विधिमंडळात दिले. 

Jul 25, 2016, 06:00 PM IST

तुरडाळीचे भाव गगनाला, आता तूरडाळ रेशनमध्ये

तुरडाळीच्या दर नियंत्रणात येत नसल्यामुळं आता तूरडाळ रेशनमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी अन्न व नागरी पुरवठा खात्यानं हे पाऊल उचललंय. 

Jul 5, 2016, 07:55 PM IST

गुजरातपुढे झुकले महाराष्ट्र सरकार

गुजरातपुढे झुकले महाराष्ट्र सरकार

May 24, 2016, 08:12 PM IST