महाराष्ट्र

Hasan Mushrif ED Raid : ईडीच्या छापेमारीनंतर हसन मुश्रीफ यांची पहिली प्रतिक्रिया

NCP Hasan Mushrif ED Raid :  राष्ट्रवादीचे मोठे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कोल्हापूर, पुणे येथील घरांवर ईडी अधिकाऱ्यांकडून छापे टाकण्यात आलेत. यानंतर मुश्रीफ यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

Jan 11, 2023, 11:19 AM IST

Rain Prediction Weather Update: थंडीचा ऑरेंज अलर्ट! कुठे पाऊसधारा, कुठे बर्फवृष्टी तर कुठे झोंबणारा गार वारा

Rain Prediction Weather Update: हवामानाचे रंग इतक्या वेगानं बदलत असताना सर्वसामान्यांसोबतच याचे थेट परिणाम आता पिकांवरही दिसू लागले आहेत. ऐन थंडीच्या दिवसांमध्ये अनेक भागांमध्ये पावसाचा अंदाजही हवामान विभागानं वर्तवला आहे. 

Jan 11, 2023, 07:21 AM IST

Maharastra Politics: शिवसेनेच्या 'ब्रेकअप'ची पुढची सुनावणी 'व्हॅलेंटाईन डे'ला, तारीख पे तारीख खेळ संपणार कधी?

Maharashtra Politics, Shiv Sena: शिवसेनेतील शिंदे-ठाकरे ब्रेकअपच्या सुनावणीसाठी आणखी महिनाभर थांबावं लागणार आहे. आज कोर्टात नेमकं काय झालं?

Jan 11, 2023, 12:43 AM IST

Weather Update : महाराष्ट्रात थंडीची लाट; हवमानान खातं म्हणतंय 'इथं' येणार पाऊस पाहा वाट

Weather Update : एकिकडे बोचरी थंडी वाढत असतानाच पावसाची हजेरी म्हणजे डोक्याचा 'ताप' आणखी वाढणार. हिवाळ्याच्या दिवसांमध्ये वातावरणातील या सर्व बदलांचे परिणा नागरिकांच्या आरोग्यावरही होणार आहेत. त्यामुळं काळजी घ्या.... 

 

Jan 10, 2023, 07:44 AM IST

Maharastra Politics: पवार म्हणतात जमिनीवर पाय ठेवा, फडणवीस म्हणतात हवेत कोण आहे? तर राज ठाकरेंचा वेगळाच सूर

एकमेकांचे हमसफर बनले. तर, एकत्र प्रवास करण्याआधी पवार-फडणवीस यांच्यातर कलगीतुरा रंगला होता. तर, राज ठाकरेआणि अजित पवार यांच्यात चांगलीच जुगलबंदी रंगली.

Jan 8, 2023, 08:08 PM IST

Maharastra Politics: सुप्रिया सुळे म्हणतात "मला दादाच मुख्यमंत्री असल्यासारखं वाटतं"

Pune News: सुप्रिया सुळे या पुण्यात (Supriya Sule) एका कार्यक्रमासाठी आल्या होत्या. त्यावेळी पत्रकारांशी संवाद साधला. सुप्रिया सुळे यांनी राज्याच्या राजकारणावर (Maharastra Politics) देखील भाष्य केलं.

Jan 7, 2023, 08:04 PM IST

Mumbai Air pollution: मुंबईकरांनो, श्वास घेताय? सावधान! अतिधोकादायक ठरतेय हवा

Mumbai Air pollution: मुंबई म्हणजे मायानगरी, मुंबई म्हणजे स्वप्न पूर्ण करण्यासाठी हातभार लावणारं शहर.... पण मुंबई म्हणजे गुदमरणारं शहर.... हे तुम्ही कधी ऐकलंय का? कारण सध्या इथं अशीच परिस्थिती आहे. 

Jan 7, 2023, 02:47 PM IST

Weather Update : हिमाचलहूनही दिल्ली थंड, पाहा महाराष्ट्रातील तापमानाचा अचूक अंदाज

Weather Update : देशाच्या उत्तरेकडे थंडीची लाट येणं, तापमान उणेच्या खाली जाणं ही काही नवी बाब नाही. पण, दिल्लीमध्ये तापमान चक्क हिमाचल प्रदेशहूनही कमी होणं हे काहीसं आश्चर्यकारक आहे.... 

Jan 7, 2023, 08:05 AM IST

Latest Weather Update : स्वेटर, कानटोप्या बाहेर काढा; मुंबईत येतेय थंडीची लाट

Latest Weather Update : मुंबईत थंडी कधी पडणार हाच प्रश्न तुम्हीही विचारत असाल, तर या विकेंडला तुम्हीही तांबडा- पांढरा रस्सा करण्याचा बेत आखू शकता. कारण, कडाक्याच्या थंडीतून तोच तुम्हाला तारु शकतो. 

Jan 6, 2023, 04:40 PM IST

Weather Rain Update : राज्याच्या 'या' भागात कोसळणार पाऊसधारा; 'इथं' सुटेल झोंबणारा गार वारा

Weather Rain Update : राज्याच्या काही भागांमध्ये पुढील काही दिवसांत थंडीचा कडाका वाढणार आहे. तर, काही भागांमध्ये अवकाळीची हजेरी असणार आहे. तुम्ही कुठं जाताय? तयारीनं जा.... 

Jan 6, 2023, 09:00 AM IST

धक्कादायक वास्तव! बकरीच्या गोठ्यात भरते Digital School, विद्यार्थ्यांची अवस्था तुम्हाला पाहवणार नाही...

Shocking Reality: गोंदिया जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला डिजिटल शाळेच्या नावाने शाबासकी मिळाली असली तरी जिल्हा परिषद शाळांचे सध्याचे चित्र वाईट दिसते आहे किंबहूना शिक्षण विभागाचेच पितळ उघडे पडत आहे.

Jan 5, 2023, 12:37 PM IST

Maharastra Politics: गाडीत बसलेल्या 'त्या' महिला कोण? कोणता कट रचला जातोय? आव्हाडांच्या Video ट्वीटने खळबळ!

Jitendra Awad Tweet Video: जितेंद्र आव्हाडांच्या अडचणी वाढणार की काय?, असा सवाल आता उपस्थित होताना दिसतोय. आव्हाडांनी ट्वीट करत असताना एक व्हिडिओ शेअर केला आहे.

Jan 4, 2023, 07:48 PM IST

Weather Forecast: कडाक्याच्या थंडीनं देश गारठला पण, 'इथं' पावसानं चिंब भिजला; पाहा तुमच्या भागात काय परिस्थिती

Weather Forecast: तुम्ही गुलाबी थंडीचा आनंद घेण्यासाठी मुंबई सोडून पाचगणी (Panchgani), महाबळेश्वरला (Mahabaleshwar) जायच्या विचारात असाल तर आताच तिथलं तापमान पाहा. कारण, मुंबईसुद्धा चांगलीच गारठलीये... 

Jan 4, 2023, 07:16 AM IST

Gautami Patil : जमलंय! गौतमी पाटीलसोबत तिच्या पहिल्या चित्रपटात झळकणार 'हा' अभिनेता; पाहिले का फोटो?

Gautami Patil Dance : गौतमीच्या चित्रपटाचं परदेशात चित्रीकरण; कोण आहे चित्रपटाचा निर्माता? एका क्लिकवर तिच्या पहिल्या चित्रपटाची सर्व माहिती 

Jan 3, 2023, 11:37 AM IST