काय आहे 'आभा हेल्थ कार्ड'? आता डॉक्टरकडे जाताना जुन्या रिपोर्टची कटकट नाही
(Health Sector) आरोग्य विभागातील एका नव्या पर्वाची सुरुवात केंद्र सरकारकडून (Modi Government) करण्य़ात आली आहे. नुकतंच केंद्राकडून आयुष्मान भारत हेल्थ अकाऊंट आभा (ABHA) म्हणजेच डिजिटल हेल्थ कार्ड (Digital health card) लॉन्च केलं आहे.
Nov 5, 2022, 09:21 AM ISTआताची मोठी बातमी! राष्ट्रवादीचा ओक्के कार्यक्रम होणार, 12 आमदार फुटले?
Maharashtra Politics राज्याच्या राजकारणातली मोठी बातमी, शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसलाही खिंडार
Nov 4, 2022, 04:09 PM ISTअजित पवारांना मुख्यमंत्री होण्यासाठी... चंद्रकांत पाटील हा कसला फॉर्म्युला सांगून गेले?
इतक्यावरच न थांबता 2024 पर्यंत तिन्ही पक्ष एकत्र राहणार का? हा खोचक प्रश्नही विचारला.
Oct 28, 2022, 01:01 PM IST
Corona Alert: कोरोना परतलाय; जगभरात फैलावणाऱ्या संसर्गाविषयी धास्तावणारी आकडेवारी समोर
Covid-19 New Wave: कोरोनाच्या संसर्गानं आपली पाठ सोडली असं तुम्हाला वाटत असेल तर, तसं नाहीये. कारण, इतक्यात या महामारीपासून तुमची सुटका नाही. आतापर्यंत अनेक अहवालांमधून कोरोनासंदर्भातील अनेक दावे करण्यात आले आहेत
Oct 27, 2022, 07:32 AM ISTमोठी बातमी : BMC Elections जानेवारीत, मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यानं वळवल्या नजरा
एकिकडे राज्यात नव्या सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार कधी होणार, यासंबंधीचे प्रश्न विरोधक आणि जनतेकडून सातत्यानं विचारले जातानाच आता पालिका निव़डणुकांच्या घडामोडींना वेग आला आहे.
Oct 26, 2022, 07:40 AM ISTSurya Grahan 2022 : चुकूनही आज करु नका ‘हे’ महापाप; जेवणाशी आहे असा संबंध
Surya grahan दरम्यान काही लहानसहान चुका टाळण्याचं आवाहनही करण्यात येत आहे. यातील एक चूक ही थेट जेवणाशी आणि घरात असणाऱ्या तुळशीशी संबंधित आहे. हिंदू धर्मात तुळशीला अनन्यसाधारण महत्त्वं आहे, तिला मातेचं स्वरुप प्राप्त आहे. प्रत्येक शुभकार्यात तुळशीपत्रांचा वापर केला जातो. देवाला नैवेद्य दाखवतानाही त्यावर एक तुळशीपत्र ठेवलं जातं.
Oct 25, 2022, 08:18 AM ISTSurya Grahan 2022 : सुरु झालाय सूर्यग्रहणाचा सूतक काळ; पाहा कुठे, किती वाजता पाहता येईल ग्रहण
Surya Grahan : आजचं ग्रहण भारतातून दिसणार असलं तरीही विविध ठिकाणहून ते वेगवेगळ्या वेळी दिसणार आहे.
Oct 25, 2022, 06:43 AM ISTसणासुदीच्या दिवसांना Coronavirus चं गालबोट; WHO कडून चिंतेची बाब अखेर समोर
Coronavirus : जे होऊ नये यासाठी सर्व आटापिटा सुरु असताना, भीती होती तेच झालं. कोरोनाच्या नव्या लाटेची सुरुवात नेमकी कधी? सावध राहा!
Oct 21, 2022, 07:12 AM IST
मुकेश अंबानीच्या होणाऱ्या सुनेचा आतापर्यंतचा सर्वात Glamorous लूक; बर्थडे पार्टीमध्ये केला एकच कल्ला
Mukesh Ambani यांची होणारी सून, राधिका मर्चंट गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यासोबत बऱ्याच ठिकाणांना भेट देताना दिसत आहे. अंबानी कुटुंबासोबत तिचं वावरणं सर्वांची मनं जिंकत आहे. अशा या राधिकाचा सर्वात ग्लॅमरस लूक नुकताच समोर आला...
Oct 19, 2022, 09:08 AM IST
Pune Rains : 'ए तू जा रे...', पुण्यात पावसाचा धुमाकूळ, सोशल मीडियावर Memes चा पूर
Pune Rains : मुसळधार पावसासोबतच नेटकऱ्यांची Creativity ठरतेय चर्चेचा विषय, पुणेकरांनो तुम्हाला पटताहेत का हे मीम्स?
Oct 18, 2022, 07:52 AM ISTपाहा Video; रस्त्यावर उसळल्या लाटा, मुसळधार पावसानं पुण्याला झोडपलं
Pune Rain : बाबो... पुण्यातला पाऊस तर मुंबईपेक्षा महाभयंकर. फोटो आणि व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया. पुण्याच्या दिशेनं जायचा बेत असेल तर आताच थांबा.
Oct 18, 2022, 06:47 AM ISTलेकीला Officer बनवण्यासाठी रिक्षा चालक वडिलांचे असेही प्रयत्न; पाहून द्याल कडक सॅल्युट
लेकरांसाठी पालक बऱ्याचदा असं काही करतात, की आयुष्यभर कितीही गोष्टी मिळवल्या तरी त्यांचे ऋण फेडता येत नाहीत.
Oct 14, 2022, 08:40 AM IST
पावसाच्या परतीचा मुहूर्त लांबला; येत्या दिवसांत 'या' भागांना झोडपणार
आता तुम्हाला आणखी किती वेळ छत्री घेऊन या वरुणराजाच्या सावटाखाली जगावं लागणार?
Oct 10, 2022, 07:13 AM ISTRain Updates : पुढील चार दिवस काय असेल पर्जन्यमान, एका क्लिकवर पाहा महत्त्वाची बातमी
Rain Updates : ही बातमी पाहा, पुढचे चार दिवस सतर्क राहा....
Oct 7, 2022, 07:37 AM IST
महाराष्ट्राच्या या गावात संध्याकाळी 7 वाजता बंद केले जातात मोबाईल, नेमकं काय घडतं या गावात?
संध्याकाळी नेमकं काय घडतं या गावात, का केले जातात मोबाईल बंद? कारण वाचून व्हाल थक्क
Sep 27, 2022, 06:13 PM IST