महाराष्ट्रात उद्योगांसाठी कसे आहे वातावरण, 3 दिग्गज उद्योजकांनी सांगितली परिस्थिती
Maharashtra industries: उद्योगधंद्याना प्रगती करायची असेल तर पोषक वातावरण गरजेचे आहे. याविषयी महाराष्ट्रातील उद्योजकांना काय वाटतं? जाणून घेऊया
Oct 9, 2024, 06:24 PM ISTमहाराष्ट्रातील 'त्या' महिलेसाठी सर्वोच्च न्यायालयानं यंत्रणेलाच सुनावलं; ग्रामीण मानसिकतेवरही कटाक्ष...
Big News : अनेक महत्त्वाच्या प्रकरणांवर सुनावणी करणाऱ्या सर्वोच्च न्यायालयानं महाराष्ट्रातील एका महिलेवरून यंत्रणा आणि सामाजिक मानसिकतेला सुनावलं आहे.
Oct 7, 2024, 10:01 AM IST
महाविकास आघाडीत मोठा भाऊ कोण? जयंत पाटील यांनी स्पष्टच सांगितलं...
Maharashtra Politics : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपलीय. आचारसंहिता कधीही लागू शकत असल्यानं सर्व पक्ष ऍक्शन मोडवर आहेत. मविआकडून जागावाटप,मतदारसंघ, उमेदवार यांचीही चाचपणी केली जातेय. महाविकास आघाडीतील जागावाटपाचा घोळ कायम असतानाच जयंत पाटील यांनी एक मोठं वक्तव्य केलंय
Oct 5, 2024, 09:19 PM IST
बंद लिफाफ्यामध्येच ठरणार उमेदवार, विधानसभेसाठी भाजपचा काय आहे लिफाफा पॅटर्न?
Maharashtra Politics : भाजपला लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रासारख्या मोठया राज्यात पराभवाचं तोंड पहावं लागलंय. त्यानंतर आता भाजपनं विधानसभा निवडणुकांना सामोरे जाताना उमेदवारांची निवड प्रक्रियेतही नवंनवे 'प्रयोग' करण्यास सुरुवात केलीये. राज्यातील वेगवेगळ्या मतदारसंघात उमेदवारांची निवड करणे सोपे जावे बंद लिफाफा पद्धत सुरु केलीये.
Oct 2, 2024, 08:33 PM IST1500 मिळाले, आता लाडक्या बहिणींना सरकारकडून मोफत हवीय 'ही' सुविधा; सर्वेक्षणातून खुलासा
Maharashtra Vidhansabha Election 2024 : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका तोंडावर असतानाच मतदार म्हणून महिलांची काय मागणी आहे... पाहा
Oct 1, 2024, 08:59 AM IST
महाराष्ट्रातील 'कैलास'; एका भेटीत भारावून जाल...
महाराष्ट्रातील अनेक पर्यटनस्थळं आजही पर्यटकांच्या प्रतीक्षेत आहेत.
Sep 30, 2024, 03:33 PM IST'...तर महाराष्ट्रात एकहाती सत्ता आणू'; 'टू द पॉईंट' मुलाखतीत आंबेडकरांचं मोठं विधान
Maharashtra Political News : राज्यातील या दोन नेत्यांची साथ मिळाली तर एकहाती सत्ता आणू, असा दावा टू द पॉईंट मुलाखतीत प्रकाश आंबेडकर यांनी केलाय.
Sep 28, 2024, 10:08 AM ISTMPSC : राज्यसेवा परीक्षेची गुणवत्ता यादी जाहीर; कोणी मारली बाजी? पाहा Detail Result
MPSC Result : गुणवत्ता यादीत कोणाची नावं पुढे? जाणून घ्या एमपीएससीच्या वतीनं जाहीर करण्यात आलेली महत्त्वाची माहिती.
Sep 27, 2024, 08:04 AM IST
सुप्रिया सुळे मुख्यमंत्री तर युग्रेंद्र पवार आमदार, बारामतीत झळकले बॅनर, राजकीय क्षेत्रात चर्चांना उधाण
Maharashtra Politics : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामतीत लावण्यात आलेल्या बॅनरने सर्वांचं लक्ष वेधलंय. या बॅनरमुळे राजकीय चर्चांना उधाण आलंय.
Sep 22, 2024, 07:43 AM ISTदुष्काळ अन् गरिबी पाहिलेलं महाराष्ट्रातील 'हे' गाव आज सर्वाधिक श्रीमंत, नाव माहितीये?
Maharashtra Richest Village : राज्यातील एक असं गाव, जे अडचणी आणि संघर्षातून शिकलं... पुढे गेलं आणि अनेकांसाठी आदर्श ठरलं.
Sep 17, 2024, 03:01 PM IST
महाराष्ट्र आजारी पडतोय; पुन्हा मास्क वापरावा लागणार? यावेळी कोरोना नव्हे, घोंगावतंय वेगळंच संकट
Epidemic Disease in Maharashtra: संकट बळावतंय; एक नव्हे, अनेक आजारांनी वाढवली महाराष्ट्राची चिंता, तुमचं लक्ष कुठंय? राज्यातील आरोग्य विभागात बैठकांवर बैठका...
Sep 12, 2024, 08:38 AM IST
इस्त्रायलमध्ये कामगारांचा तुटवडा, महाराष्ट्रातून 10000 कामगार पाठवणार... विमा, घर आणि इतका पगार
Israel India : इस्त्रालयमध्ये कामगारांचा तुटवडा पडला असून कुशल कामगारांसाठी इस्त्रालयने भारताशी संपर्क केला आहे. इस्त्रायलला 10 हजार बांधकाम क्षेत्रातील कामगार आणि 5 हजार आरोग्य कर्मचाऱ्यांची गरज आहे. येत्या आठवड्यात इस्रायली कंपन्यांचे पथक भारताला भेट देणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
Sep 11, 2024, 03:13 PM ISTGauri Pujan 2024 : राज्याच्या महिला-बालविकास मंत्री डोक्यावर गौराई घेऊन जातात तेव्हा...
Gauri Pujan 2024 : आधुनिकतेला परंपरेचा साज; गौराई डोक्यावर घेऊन चाललेल्या आदिती तटकरेंचा व्हिडीओ पाहिला का?
Sep 11, 2024, 09:02 AM IST
'लाडकी बहिण योजनेचे पैसे मिळालेल्या आमच्या सख्ख्या बहिणी, बाकीच्या...' भाजप आमदाराचं अजब विधान
Ladki Bahin Yojana : महायुती सरकारचा 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' ही महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील अनेक महिलांच्या खात्यात महिन्याला 1500 रुपये जमा केल्या जात आहेत. असं असताना भाजपाच्या एका आमदाराने या योजनेबाबत अजब विधान केलं आहे.
Sep 9, 2024, 03:19 PM IST