HSC Exam: कॉपीमुक्त अभियानाचा नांदेडमध्ये फज्जा, 12 वी परीक्षेत थेट वर्गात घुसून पुरवले जातायत कॉपीचे चिठोरे, Video व्हायरल
HSC Exam 2023: दहावी-बारावीच्या परीक्षेत कॉपीचे प्रकार रोखण्यासाठी यंदा कठोर कायदे करण्यात आले आहेत, पण कितीही कायदे केले तरी कॉपीचे सर्रास प्रकार सुरुच आहेत.
Feb 22, 2023, 09:07 PM ISTShivsena Poem Viral: 'चोरली कोणी शिवसेना...'; म्हणत तरुण शाहिरानं राज्यकर्त्यांना विचारला जाब
Maharashtra Political News Viral Video : राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वसामान्यांचं मतही विचारात घ्या. सत्ताधाऱ्यांनो जाब विचारतोय एक नागरिक... लक्ष असू द्या.
Feb 22, 2023, 11:41 AM IST
Heat Wave : विदर्भ तापला, तापमान 40 अंशांवर; मुंबई- कोकणासाठीही हवामान खात्याचा इशारा
Weather Update : वाढत्या उष्णतेच्या धर्तीवर हवामान विभागानं काही महत्त्वाचे इशारे राज्यातील अनेक भागांसाठी दिले आहेत. यात नागपूर आणि मुंबईकरांनी विशेष लक्ष द्यावं
Feb 22, 2023, 08:16 AM IST
Konkan Railway : शिमग्याला कोकणात जाणाऱ्यांसाठी रेल्वे विभागाकडून विशेष गाड्या; उन्हाळ्याच्या सुट्टीचंही वेळापत्रक समोर
Indian Railways : भारतीय रेल्वेकडून होळीच्या निमित्तानं कोकण आणि इतरही ठिकाणी आवर्जून जाणाऱ्या सर्वांसाठी खास व्यवस्था करण्यात आल्या आहेत. ही बातमी आजच्या दिवसातील सर्वात उत्तम बातमी असंच म्हणाल.
Feb 22, 2023, 06:42 AM IST
धमक्या, शिवराळ भाषा अन् खुनी राजकारण! देवा राजकारण्यांच्या सूडबुद्धीला सुबुद्धी दे
सध्याच्या राजकारणाने आणि राजकारण्यांनी महाराष्ट्राला लाज आणली आहे, महाराष्ट्राच्या राजकारणात सुडबुद्धीचं राजकारण सुरु आहे
Feb 21, 2023, 08:34 PM ISTWeather Update: एकाएकी सूर्य आग ओकू लागला; त्यातच 'या' भागाला आता पाऊसही झोडपणार
Weather Update: फेब्रुवारी महिना संपलाही नाही, तोच उन्हाच्या झळा तीव्र होऊ लागल्याचं जाणवत आहे. अनेक भागांमधून थंडीनं काढता पाय घेतला आहे. हवामान विभागानं या धर्तीवर महत्त्वाचे इशारेही दिले आहेत.
Feb 21, 2023, 08:01 AM IST
Konkan News : पुढच्या दोन दिवसांत 'या' वेळेत घराबाहेर पडू नका; कोकणवासियांसाठी हवामान विभागाचा इशारा
Heat Wave In Konkan : कोकणात जायचा बेत असेल किंवा तुमचं कुणी तिथे वास्तव्यास असेल तर आताच त्यांनाही हा इशारा द्या. उष्णता वाढतेय काळजी घ्या...
Feb 20, 2023, 02:26 PM ISTWeather Update : उन्हाच्या झळा आणखी वाढणार; हवामान खात्यानं दिलेला इशारा पाहून वेळीच सावध व्हा!
Weather Update : बोचरी थंडी आता हळुहळू नाहीशी होण्यास सुरुवात झाली असून, याचे थेट परिणाम दिसू लागले आहेत. तापमानात झालेली वाढ पाहता आता संपूर्ण उन्हाळा काढायचा कसा? हाच प्रश्न सर्वांच्या मनात घर करू लागला आहे.
Feb 20, 2023, 08:32 AM ISTMaharashtra Politics : आज शिवसेनेची महत्त्वाची बैठक; महत्त्वाचे मुद्दे समोर...
Maharashtra Politics : राज्याच्या राजकारणात आजच्या दिवशी नेमकं काय घडणार? पाहून घ्या कोणत्या बैठकीनं आखली जाणार पुढची रणनिती...
Feb 20, 2023, 07:29 AM IST
Maharashtra Politics : शिवसेना दिल्लीचे तळवे चाटणाऱ्यांच्या हाती....; 'सामना'तून घणाघात
Shivsena Symbol : निवडणूक आयोगाच्या एका निकालानं महाराष्ट्रातील राजकारणाला कलाटणी दिली. गेल्या काही महिन्यांपासून सुरु असणाऱ्या सत्तासंघर्षामध्येही आता हा निर्णय कितपत भूमिका बजावतो हे पाहणं महत्त्वाचं असेल.
Feb 20, 2023, 06:49 AM ISTMaharashtra Political Crisis: सत्तासंघर्षाबबात मोठी बातमी; ठाकरे गटासाठी आखलेल्या रणनितीचा अखेर उलगडा
Maharashtra Political Crisis: ठाकरे गटामध्ये दुफळी माजल्यानंतर शिंदे गट वेगळा झाला आणि देशातील राजकारणात चर्चेला एक नवा मुद्दा मिळाला. त्या दिवसापासून सुरु असणारा महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष अद्यापही निकाली निघालेला नाही.
Feb 16, 2023, 06:37 AM IST
Maharashtra Weather Update : महाराष्ट्र पुन्हा गारठणार; कुठे असेल किमान तापमान? पाहा...
Maharashtra Weather Update : देशात विविध भागांमध्ये हवामानात बदल पाहायला मिळत असतानाच महाराष्ट्रातील हवामानाविषयी महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
Feb 10, 2023, 03:08 PM IST
Maharashtra Politics: मोठी बातमी! 'कार्यकर्त्यांनो कामाला लागा..अजित पवार होणार मुख्यमंत्री'
Nilesh Lanke Claims Ajit Pawar will be CM : अजित पवारांना पुढचे मुख्यमंत्री करण्यासाठी कामाला लागा, असं आवाहन आमदार निलेश लंकेंनी राष्ट्रवादीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना केलंय. निलेश लंकेंच्या या विधानानं चर्चांना उधाण आलं आहे.
Feb 10, 2023, 12:00 PM ISTSanjay Raut on Bachchu Kadu: बच्चू कडूंच्या आमदार फुटण्याच्या दाव्यावर संजय राऊत स्पष्टच बोलले, म्हणाले "20 ते 25 आमदार..."
Sanjay Raut on Bachchu Kadu: बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी ठाकरे गट वगळता 10 ते 15 आमदार फुटणार असल्याचा दावा करत राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. त्यावर आता शिवसेना खासदार संजय राऊत (Shivsena Sanjay Raut) यांनी भाष्य केलं असून भाजपाला लक्ष्य केलं आहे.
Feb 10, 2023, 11:35 AM IST
Mumbai News : मुंबईकरांना महागाईचा फटका; कांदेपोह्यांचे नवे दर पाहून भूक मरेल
Mumbai News : आज नाश्ता बाहेरच करु म्हणत तुम्हीही आवडीचे कांदेपोहे खाण्यासाठी आवडीचा स्टॉल गाठताय का? जास्तीचे पैसे सोबत न्या. कारण, पोह्यांचे दर वाढले आहेत.
Feb 10, 2023, 08:12 AM IST