Latest Weather Update : स्वेटर, कानटोप्या बाहेर काढा; मुंबईत येतेय थंडीची लाट
Latest Weather Update : मुंबईत थंडी कधी पडणार हाच प्रश्न तुम्हीही विचारत असाल, तर या विकेंडला तुम्हीही तांबडा- पांढरा रस्सा करण्याचा बेत आखू शकता. कारण, कडाक्याच्या थंडीतून तोच तुम्हाला तारु शकतो.
Jan 6, 2023, 04:40 PM ISTWeather Rain Update : राज्याच्या 'या' भागात कोसळणार पाऊसधारा; 'इथं' सुटेल झोंबणारा गार वारा
Weather Rain Update : राज्याच्या काही भागांमध्ये पुढील काही दिवसांत थंडीचा कडाका वाढणार आहे. तर, काही भागांमध्ये अवकाळीची हजेरी असणार आहे. तुम्ही कुठं जाताय? तयारीनं जा....
Jan 6, 2023, 09:00 AM ISTधक्कादायक वास्तव! बकरीच्या गोठ्यात भरते Digital School, विद्यार्थ्यांची अवस्था तुम्हाला पाहवणार नाही...
Shocking Reality: गोंदिया जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला डिजिटल शाळेच्या नावाने शाबासकी मिळाली असली तरी जिल्हा परिषद शाळांचे सध्याचे चित्र वाईट दिसते आहे किंबहूना शिक्षण विभागाचेच पितळ उघडे पडत आहे.
Jan 5, 2023, 12:37 PM ISTMaharastra Politics: गाडीत बसलेल्या 'त्या' महिला कोण? कोणता कट रचला जातोय? आव्हाडांच्या Video ट्वीटने खळबळ!
Jitendra Awad Tweet Video: जितेंद्र आव्हाडांच्या अडचणी वाढणार की काय?, असा सवाल आता उपस्थित होताना दिसतोय. आव्हाडांनी ट्वीट करत असताना एक व्हिडिओ शेअर केला आहे.
Jan 4, 2023, 07:48 PM ISTWeather Forecast: कडाक्याच्या थंडीनं देश गारठला पण, 'इथं' पावसानं चिंब भिजला; पाहा तुमच्या भागात काय परिस्थिती
Weather Forecast: तुम्ही गुलाबी थंडीचा आनंद घेण्यासाठी मुंबई सोडून पाचगणी (Panchgani), महाबळेश्वरला (Mahabaleshwar) जायच्या विचारात असाल तर आताच तिथलं तापमान पाहा. कारण, मुंबईसुद्धा चांगलीच गारठलीये...
Jan 4, 2023, 07:16 AM ISTGautami Patil : जमलंय! गौतमी पाटीलसोबत तिच्या पहिल्या चित्रपटात झळकणार 'हा' अभिनेता; पाहिले का फोटो?
Gautami Patil Dance : गौतमीच्या चित्रपटाचं परदेशात चित्रीकरण; कोण आहे चित्रपटाचा निर्माता? एका क्लिकवर तिच्या पहिल्या चित्रपटाची सर्व माहिती
Jan 3, 2023, 11:37 AM ISTSamruddhi Mahamarg काम करणाऱ्या 300 मजुरांवर उपासमारीची वेळ, 5 महिन्यांपासून वेतन न दिल्याने आक्रमक
Samruddhi Highway : मोठा गाजावाजा करत समृद्धी महामार्गाचे (Maharashtra Samruddhi Mahamarg) उद्घाटन करण्यात आले. मात्र ज्या मजुरांमुळे महामार्गाचे काम पूर्ण झाले, त्याच मजुरांना अद्याप त्यांच्या कामाचा मोबदला मिळाला नाही. परिणामी या मजुरांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.
Jan 3, 2023, 10:47 AM ISTMaharashtra Politics : उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबत गद्दारी केली - जेपी नड्डा
Maharashtra Politics : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर टीका करताना भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा (JP Nadda) हे बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेताना मोठी चूक केली. यावरुन ठाकरे गटाकडून जोरदार हल्लाबोल चढविण्यात आला आहे.
Jan 3, 2023, 09:50 AM ISTMaharashtra Politics : "अस्वस्थता वाढली तर सरकार कोसळणार"; भाजपच्या माजी नेत्याचा मोठा दावा
Maharashtra Government : सरकारमध्ये एकमेकांची उणुदुणी काढली जात आहेत तसेच यांच्यावर न्यायालयाच्या निकालाची टांगती तलवार देखील आहे, असा दावा भाजपच्या माजी नेत्याने केला आहे
Jan 2, 2023, 08:54 AM ISTWeather Update : पर्यटनासाठी जानेवारी उत्तम; देशातील 'या' भागात तापमान उणे 2 अंशांहूनही कमी
weather update New year : यंदाच्या वर्षी (Rain Updates) पावसाचा मुक्काम चांगला वाढला होता. त्यामुळं थंडीसुद्धा चांगलीच मुक्कामी असेल असाच अनेकांचा समज होता. पण, तसं काहीच झालं नाही.
Jan 2, 2023, 07:07 AM ISTMumbai News : पाऊस, ढगफुटी काहीच नाही; तरीही मुंबईतील 'या' भागात कुठून आले पाण्याचे प्रचंड लोट?
Ghatkopar Pipe Line Burst News: मुंबईत सहसा मुसळधार पाऊस पडला की, बहुतांश भागांमध्ये पाणी साचतं. अनेक ठिकाणी स्थानिकांना अडचणींचा सामनाही करावा लागतो. पण, शुक्रवारी रात्री मात्र एका विचित्र घटनेमुळं मुंबईकरांना धक्का बसला
Dec 31, 2022, 07:21 AM ISTAjit Pawar : विधानसभेत अजित पवार चांगलेच संतापलेत, का केला रुद्रावतार धारण?
Nagpur Winter Session : विधानसभेत आज राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी चांगलाच रुद्रावतार धारण केला.
Dec 30, 2022, 03:18 PM ISTBeed - Nagar Highway Accident : ओव्हरटेक करताच समोर शिवशाही आणि... ; नातवंडांना पाहण्याआधीच आजोबांचा अपघाती मृत्यू
Beed Accident News : हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये सासऱ्याचा जागीच मृत्यू झालाय. त्यामुळे चिमुकल्याचे आगमन होणार या आनंदात असणाऱ्या या कुटुंबियांवर आता शोककळा पसरलीय
Dec 30, 2022, 02:17 PM ISTNagpur Winter Session : विरोधक आक्रमक, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या विरोधात अविश्वास ठराव
Nagpur Winter Session : नागपूर हिवाळी अधिवेशनात विरोधक आक्रमक झालेले पाहायला मिळत आहे. विधानसभा अध्यक्षांवर महाविकास आघाडीने अविश्वास ठराव आणला आहे.
Dec 30, 2022, 01:14 PM ISTMumbai New Year Guidlines : मोठी बातमी; मुंबईत कलम 144 लागू, कसा साजरा होणार थर्टीफर्स्ट?
Mumbai New Year Guidlines : सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नव्या वर्षाची सुरुवात अतिशय जल्लोषात आणि दिमाखात करण्यासाठी सध्या सर्वजण सज्ज झाले आहेत (year end 2022).
Dec 30, 2022, 09:25 AM IST