महाशिवरात्री : पुजेचे मुहूर्त आणि वेळ
देशात आज सर्वत्र महाशिवरात्रीचा उत्सव साजरा केला जातोय. हिंदू धर्मात या सणाला विशेष महत्त्व आहे. या दिवशी भगवान शंकराची मनोभावे पूजा केली जाते. बेल, दूध शंकराच्या पिंडीवर वाहिले जाते. स्त्रियांसाठी या पुजेचे अधिक महत्त्व आहे.
Mar 7, 2016, 12:59 PM ISTऐन उत्सवात भूमाता ब्रिगेडचं आंदोलन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 7, 2016, 12:06 PM ISTमहाशिवरात्रीनिमित्त मुंबईच्या बाबुलनाथ मंदिरात भक्तांची रीघ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 7, 2016, 10:26 AM ISTमहाशिवरात्रीनिमित्त त्र्यंबकेश्वरला भक्तांची गर्दी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 7, 2016, 10:21 AM ISTदेशभरात आज महाशिवरात्रीचा उत्साह
राज्यासह देशभरात आज महाशिवरात्रीचा उत्साह पाहण्यास आहे. मुंबईतील बाबुलनाथ मंदिरातही भाविकांनी शिवलिंग दर्शनासाठी गर्दी केली आहे. बाबुलनाथ मंदिर २०० वर्ष जुनं आहे.
Mar 7, 2016, 09:52 AM ISTमहाशिवरात्रीला होऊ शकतो पठाणकोटसारखा हल्ला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 7, 2016, 08:54 AM ISTमहाशिवरात्रीनिमित्त झी मराठीवर खंडेरायाचा जागर
बानू-म्हाळसाचा महामुकाबला...
पुणे : अवघ्या महाराष्ट्राचं आराध्यदैवत असलेल्या श्री खंडेरायांची चरित्रगाथा सांगणारी झी मराठीवरील ‘जय मल्हार’ ही मालिका घराघरांत लोकप्रिय आहे. झी मराठी वाहिनीवरून प्रसारित होणा-या या मालिकेची सुरूवात दोन वर्षांपूर्वी झाली आणि या मालिकेने एक इतिहास रचला.
Mar 4, 2016, 08:36 PM ISTबम बम भोले, हर हर महादेवच्या जयघोष
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 17, 2015, 10:13 AM ISTअंबरनाथमधले सफाई कामगार संपावर
अंबरनाथ नगर पालिकेचे एक ते दीड हजार सफाई कर्मचारी सोमवार मध्यरात्रीपासून अचानक संपावर गेले आहेत.
Feb 21, 2012, 11:39 PM ISTमहाशिवरात्रीचा दुग्धशर्करा योग!
आज महाशिवरात्र... विशेष म्हणजे सोमवार आणि महाशिवरात्र असा दुग्धशर्करा योग आल्यामुळे सर्वत्र शिवभक्तांच्या उत्साहाला उधाण आलंय. या वर्षी सोमवार आणि महाशीवरात्री एकाच दिवशी आल्याने हे विशेष महापर्व समजलं जातंय.
Feb 20, 2012, 09:01 PM ISTआज घुमणार 'शिवशंभो'चा गजर
आज महाशिवरात्र. मुंबईसह राज्यभर आज महाशिरात्रीचा उत्सव मोठ्या आनंदानं साजरा केला जातो आहे. रात्रीपासूनच ठिकठिकाणच्या मंदिरात जय्यत तयारी करण्यात आली होती. मुंबईतल्या बाबुलनाथ मंदिरातही आज पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या आहेत.
Feb 20, 2012, 02:32 PM IST