महाशिवरात्री

Mahashivratri 2024 : महादेवाच्या मुलांच्या नावांमध्येही दडलाय सुरेख अर्थ; तुमच्याही मुलांना द्या अशीच नावं

Baby Names on Lord Shiva Children Names : महाशिवरात्रीला महादेवाची मनोभावे आराधना केली जाेते. याच दिवसाचं औचित्य साधून महादेवाचे सुपुत्र म्हणजे कार्तिकेय आणि गणेशच्या नावावरुन ठेवा मुलांची नावे, जाणून घ्या अर्थ. 

 

Mar 8, 2024, 02:12 PM IST

Mahashivratri Special 2024 : महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवाला आवडणारं बेलाचं पान आरोग्यासाठी अतिशय गुणकारी

Belpatra Health Benefits :  महाशिवरात्रीच्या दिवशी शंकराला बेलाचं पान अर्पण केलं जातं. हे बेलाचं पान आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. जाणून घेऊया बेलाच्या पानाचे फायदे. 

Mar 8, 2024, 01:22 PM IST

Mahashivratri 2024 Video : महाशिवरात्रीनिमित्त महाकालेश्वर मंदिरात पार पडली खास आरती; पाहा गर्भगृहातील भारावणारे क्षण

Mahashivratri 2024 : डमरुच्या नादात आणि पंचारतीच्या प्रकाशात न्हाऊन निघाला गाभारा... पाहा आरतीचे पवित्र क्षण... ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्रांवर भाविकांची गर्दी 

 

Mar 8, 2024, 06:49 AM IST

महाशिवरात्रीची रात्र का मानली जाते खास, काय आहे जागरणाचे शास्त्रीय महत्त्व? तज्ज्ञ म्हणतात...

Mahashivratri Significance in Marathi: महाशिवरात्रीच्या रात्रीला विशेष महत्त्व आहे. या रात्री जागरण करुन विशेष पूजा करावी असं सांगितलं धर्म शास्त्रात सांगण्यात आलंय. महाशिवरात्रीला रात्री का जागरण करावं तुम्हाला माहिती आहे का?

Mar 7, 2024, 01:59 PM IST

Mahashivratri 2024 : दर 12 वर्षांनी वीज पडून खंडित होणारं शिवलिंग पुन्हा एकसंध कसं राहतं?

Mahashivratri 2024 : दर 12 वर्षांनी या शिवमंदिरावर वीज पडून खंडीत होतं शिवलिंग; पुन्हा एकसंध होण्यामागचं रहस्य आजही उलगडललं नाही. कुठंय हे ठिकाण? 

 

Mar 7, 2024, 12:08 PM IST

महाशिवरात्रीला कोणता दिवा लावायचा?

Mahashivratri 2024 : 8 मार्च शुक्रवारी महाशिवरात्रीचा उत्साह आहे. यादिवशी महादेवाला प्रसन्न करण्यासाठी कोणता दिवा लावायचा याबद्दल धर्मशास्त्रात काय सांगितलंय जाणून घेऊयात. 

Mar 7, 2024, 11:59 AM IST

महाशिवरात्रीला रुद्राभिषेक का महत्त्वाचा आहे?

Mahashivratri 2024 : वर्षात अनेक शिवरात्री येत असतात. पण त्यातील माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला येणारी महाशिवरात्री अतिशय खास असते. यादिवशी शिवलिंगावर रुद्राभिषेक करणे शुभ मानले जाते. 

Mar 7, 2024, 11:52 AM IST

महाशिवरात्रीला कोणत्या रंगाचे कपडे घालणे शुभ आणि कोणते अशुभ? काय सांगत शास्त्र?

Mahashivratri Outfits Ideas: 8 मार्चला महाशिवरात्रीचा उत्सव आहे. त्यासोबत या दिवशी महिला दिन (Women's Day 2024) आहे. यंदा महिला दिनी जांभळ्या रंगाचे कपडे परिधान करायचे आहेत. पण महादेवाला प्रसन्न करण्यासाठी पूजेच्या वेळी कोणत्या रंगाचे कपडे परिधान करायचे आणि कोणत्या रंगाचे नाही, याबद्दल शास्त्र काय सांगत जाणून घ्या. 

Mar 7, 2024, 10:30 AM IST

Mahashivratri Katha: भगवान शंकराच्या पाच मुलींची नावं माहितीये का? जाणून घ्या रंजक कथा

Lord Shiva 5 Daughter Story: भगवान शंकराचे पुत्र गणेश आणि कार्तिकेय यांच्याबद्दल सर्वांनाच माहिती आहे, परंतु त्यांच्या पाच मुलींबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे.

Mar 6, 2024, 11:44 PM IST

Mahashivratri Wishes 2024: महाशिवरात्रीनिमित्त शिवभक्तांना मराठीत पाठवा 'हे' ' खास शुभेच्छा संदेश !

Mahashivratri Wishes Quotes Whatsaap Status in Marathi: 8 मार्चला महाशिवरात्रीचा उत्सव साजरा करण्यात येणार आहे. आपल्या प्रियजनांना, फेसबुक, इन्स्टाग्राम आणि व्हाट्सअप स्टेट्सवर ठेवण्यासाठी खास मराठीत शुभेच्छा. या शुभेच्छांनी तुमचा महाशिवरात्रीचा आनंद नक्कीच द्विगुणीत होईल. 

Mar 6, 2024, 04:20 PM IST

Mahashivratri 2024 : पहिल्यांदाच महाशिवरात्रीचा उपवास करत असाल, तर जाणून घ्या काय खावे-काय टाळावे?

Mahashivratri Fasting Tips : 2024 मध्ये महाशिवरात्री हा सण 8 मार्च रोजी साजरा होणार आहे. फाल्गुन महिन्यात येणाऱ्या शिवरात्रीला सर्वाधिक महत्त्व आहे. या दिवशी भक्त भोलेनाथाचे उपवास करतात आणि पूर्ण विधीपूर्वक त्यांची पूजा करतात. याद्वारे देव आपली मनोकामना पूर्ण करतो असे मानले जाते. तुम्हीही शिवरात्रीचे व्रत करणार असाल तर जाणून घ्या काय खावे आणि काय नाही. न्यूट्रिशनिस्ट राजेश्वरी शेट्टी पोषण आणि आहारशास्त्र, एचओडी, एसएल रहेजा हॉस्पिटल, माहीम - फोर्टिस असोसिएट यांच्याकडून जाणून घ्या.

Mar 6, 2024, 03:49 PM IST

8 मार्च हा दिवस आहे खूप खास, महिला दिन, महाशिवरात्रीसह 2 व्रतांचं मिळणार पुण्य

8 मार्च हा दिवस अतिशय खास आहे. यादिवशी महिला दिन असून त्यासोबत तीन व्रतांचं पुण्य या दिवशी लाभणार आहे. महाशिवरात्रीसह अजून दोन व्रत त्या दिवशी आहे. त्यामुळे तुमच्या एका व्रतातून तिघाचं पुण्य मिळणार आहे. 

Mar 6, 2024, 03:33 PM IST

Mahashivratri 2024 : शिव शंकर आणि पार्वतीच्या नावावरुन मुलांची अतिशय युनिक नावे

Baby Names on Mahashivratri 2024 : महाशिवरात्रीचा उत्सव जवळ आला आहे. अनेकजण शिव शंकराची मनोभावे आराधना करतात. अशावेळी आपल्या मुलांना शंकर आणि पार्वतीच्या नावावरुन द्या युनिक नावे. 

Mar 6, 2024, 10:26 AM IST

March 2024 Festivals : महाशिवरात्री ते होळीपर्यंत..! जाणून घ्या सर्व सण, व्रतांची योग्य तारीख

March 2024 Festivals Full List in Marathi : हिंदू धर्मात दर महिन्यात अनेक सण, उत्सव येत असतात. प्रत्येक सणाला आणि व्रताला धार्मिक शास्त्रात अतिशय महत्त्व आहे. मार्च महिन्याला सुरुवात झाली आहे. या महिन्यात कुठे सण उत्सव असून त्यांची योग्य तारीख नोंदून घ्या.

Mar 3, 2024, 02:15 PM IST

शिवमंदिरात तुपाचा दिवा लावल्याने काय होतं?

Mahashivratri 2024 : हिंदू धर्मात भगवान शंकराला विशेष महत्त्व आहे. सोमवार हा दिवस महादेवाला समर्पित आहे. तर 8 मार्चला महाशिवरात्रीचा महाउत्सव देशभरात साजरा करण्यात येणार आहे. शिवमंदिरात तुपाचा दिवा लावल्याने काय होतं जाणून घ्या. 

Mar 3, 2024, 11:46 AM IST