'हार्ले डेव्हिडसन'वरून भारतभ्रमंतीवर निघालेल्या महिलेचा मृत्यू
संपूर्ण देशभर भ्रमंतीचं स्वप्न उराशी घेऊन 'हार्ले डेव्हिडसन' बाईकवरून प्रवास करणाऱ्या प्रसिद्ध लेडी बायकर वीनू पालीवाल हिचा एका अपघातात मृत्यू झालाय.
Apr 12, 2016, 12:32 PM ISTमहिलांच्या शनीपुजेला स्वामी स्वरुपानंदांचा विरोध
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 12, 2016, 09:43 AM ISTत्र्यंबकेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यात महिला प्रवेशबंदी
Apr 10, 2016, 11:12 AM ISTशनीचौथऱ्यावर जाऊन महिलांनी घेतलं दर्शन
शनीचौथऱ्यावर जाऊन महिलांनी घेतलं दर्शन
Apr 8, 2016, 08:33 PM ISTशनीचौथऱ्यावर जाऊन महिलांनी घेतलं दर्शन
शनिशिंगणापूरमध्ये शनिचौथ-यावर सर्वांना प्रवेश देण्याचा निर्णय घेतल्यानंतर लगेचच भूमाता महिला ब्रिगेडच्या आंदोलकांनी चौथ-यावर जाऊन दर्शन घेतलं.
Apr 8, 2016, 07:32 PM IST'महिलांचा देवदर्शनासाठीचा संघर्ष लाजीरवाणा'
'महिलांचा देवदर्शनासाठीचा संघर्ष लाजीरवाणा'
Apr 8, 2016, 06:06 PM ISTशनीशिंगणापूर प्रवेशाबाबत काय वाटतंय महिलांना ?
शनीशिंगणापूर प्रवेशाबाबत काय वाटतंय महिलांना ?
Apr 8, 2016, 06:04 PM ISTशनीशिंगणापूरच्या महिला प्रवेशाचं सामाजिक कार्यकर्त्यांकडून स्वागत
शनीशिंगणापूरच्या महिला प्रवेशाचं सामाजिक कार्यकर्त्यांकडून स्वागत
Apr 8, 2016, 06:02 PM ISTगुढीपाडव्याच्या दिवशी शनी शिंगणापुरातून महिलांसाठी खुशखबर
गुढीपाडव्याच्या दिवशी शनी शिंगणापुरातून महिलांसाठी खुशखबर
Apr 8, 2016, 05:30 PM ISTशनी चौथऱ्यावर महिलांना मिळणार प्रवेश, देवस्थानचा निर्णय
महिलांना शनी चौथऱ्यावरुन आता दर्शन घेता येणार आहे.
Apr 8, 2016, 12:44 PM ISTदेशात दर तासाला एका महिलेचा हुंड्यासंबंधित कारणाने मृत्यू
देशात दर तासाला एक महिला हुंड्यासंबंधित कारणांची शिकार ठरते, अशी धक्कादायक माहिती 'नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो'च्या माध्यमातून पुढे आली आहे. या आकड्यांनुसार २०१४ साली देशातील विविध राज्यांत हुंडाबळीच्या ८,४५५ घटना समोर आल्या आहेत.
Apr 7, 2016, 05:49 PM ISTमहिलांसाठी भारतात लॉन्च झाला 'वेलवेट' कंडोम!
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जे. पी. नड्डा यांनी स्वदेशी 'महिला कंडोम' मंगळवारी औपचारिक रित्या लॉन्च केलं.
Apr 7, 2016, 03:36 PM ISTमुजोर सराफांना महिलांचा जोरदार दणका!
यंदा गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर दागिने खरेदीचा योग हुकणार आहे. कारण अजून सराफांचा संप सुरू आहे. कर चुकवण्यासाठी सुरू असलेल्या सराफांच्या या संपाला महिलांनी मात्र जोरदार दणका दिलाय.
Apr 7, 2016, 02:17 PM ISTडोंबिवलीत 'आमदार' पाटीच्या गाडीनं वृद्ध महिलेला उडवलं
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 7, 2016, 11:46 AM ISTभल्याभल्यांना लाजवणाऱ्या या महिला बॉडीबिल्डरला ओळखता का?
नवी दिल्ली : बॉडिबिल्डिंग म्हटलं की तगड्या पुरुषांची शरीरं आपल्या डोळ्यासमोर येतात. मात्र बॉडीबिल्डर महिलांबद्दल तुम्ही ऐकलंय का?
Apr 6, 2016, 09:43 PM IST