महिला

पीएचडी, एमफिलसाठी विद्यार्थीनींना मिळणार अधिक वेळ

पदवी शिक्षण घेऊन पुढे जाण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी मोदी सरकारनं एक खुशखबर दिलीय. 

Apr 5, 2016, 04:55 PM IST

जगात सर्वाधिक लेस्बियन पॉर्न पाहतात या देशातील महिला?

मुंबई : पाकिस्तान म्हणजे रुढीवादी किंवा कट्टरपंथी लोकांचा देश अशी जर तुमच्या मनात समजूत असेल तर ती काढून टाका.

Apr 5, 2016, 02:01 PM IST

पुरुषांच्या गटात महिलेनं जिंकली शर्यत

पुरुषांच्या गटात महिलेनं जिंकली शर्यत

Apr 4, 2016, 09:16 PM IST

महालक्ष्मीच्या दर्शनाचा वाद पेटला

महालक्ष्मीच्या दर्शनाचा वाद पेटला

Apr 4, 2016, 07:49 PM IST

कोल्हापूर : अवनी संस्थेच्या महिलांना गर्भगृहात मज्जाव

अवनी संस्थेच्या महिलांना गर्भगृहात मज्जाव

Apr 4, 2016, 06:23 PM IST

एकाच वेळी 5 मुलींना जन्म

छत्तीसगडच्या अंबिकापूरमध्ये एका 25 वर्षांच्या महिलेनं एकाच वेळी तब्बल 5 मुलींना जन्म दिला आहे. 

Apr 3, 2016, 09:40 PM IST

त्र्यंबकेश्वरच्या मंदिरात पुरुषांनाही प्रवेश नाही

त्र्यंबकेश्वरच्या मंदिरात पुरुषांनाही प्रवेश नाही

Apr 3, 2016, 06:40 PM IST

विजयानंतर वेस्ट इंडिजच्या महिला आणि पुरुष संघाचा जल्लोष

४ वेळा चॅम्पियन ठरलेल्या ऑस्ट्रेलिया महिला संघावर वेस्ट इंडिजने ८ गडी राखत दणदणीत विजय मिळवला. वेस्ट इंडिजच्या महिला संघाने आयसीसी टी-२० २०१६ च्या महिला विश्वचषकावर आपलं नाव कोरलं.

Apr 3, 2016, 06:17 PM IST

पेशवेकालीन परंपरेसाठी त्र्यंबकेश्वर देवस्थान जाणार सुप्रीम कोर्टात

महिलांना मंदिर प्रवेशापासून अडवू नये, असा निर्णय उच्च न्यायालयाने दिल्यानं सर्वांच्या नजरा पुन्हा एकद शनी शिंगणापूरनंतर त्रंबकेश्वर मंदिराकडे लागल्यात. मंदिराच्या गर्भगृहात महिलांना प्रवेश न देण्याची पेशवेकालीन परंपरा या पुढेही सुरु ठेवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा निर्धार देवस्थान ट्रस्टने घेतलाय.

Apr 2, 2016, 07:53 PM IST

जगातल्या सगळ्यात सुंदर महिला क्रिकेटपटू

टी 20 वर्ल्ड कपचा फिवर सध्या भारतामध्ये सुरु आहे. पुरुषांबरोबरच महिलांचा वर्ल्ड कपही होत आहे. महिलांच्या या वर्ल्ड कपमध्ये अनेक सुंदर खेळाडू सहभागी झाल्या आहेत.

Apr 1, 2016, 10:05 PM IST

निधी खर्चावरील स्वाक्षरीसाठी सरपंचाकडून महिलेला मारहाण

निधी खर्चावरील स्वाक्षरीसाठी सरपंचाकडून महिलेला मारहाण

Apr 1, 2016, 09:12 PM IST