अकोल्यातली कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया वादात
अकोल्यातली कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया वादात
Mar 20, 2016, 08:33 AM ISTलाईव्ह टेलिकास्टमध्येच महिला गायब
एखाद्या कार्यक्रमाच्या लाईव्ह प्रक्षेपणावेळीच कॅमेरातील महिला अचानक गायब झाली तर. हे ऐकून तुम्हालाही धक्का बसेल, पण असा प्रकार घडला आहे.
Mar 19, 2016, 12:43 PM IST९० वर्षीय महिलेचा पाण्यासाठी आटापीटा
कल्याणच्या मुरारबाग येथे रहाणा-या नव्वद वर्षांच्या राधाबाईंना कळशीभर पाण्यासाठी आटापीटा करावा लागतोय. नियमीत पाणीपट्टी भरूनही राधाबाईंना पाणी मिळत नव्हतं. पुरेसं पाणी सोडावं यासाठी त्यांनी अनेकदा महापिलिका कर्मचा-यांकडे तक्रारी केल्या मात्र त्यांच्या तक्रारीची कुणीही दखल घेईना. अखेर वैतागून त्यांनी पाणीपट्टी भरणंच बंद केलं..
Mar 18, 2016, 10:00 PM ISTभर कार्यक्रमात खाली ओढला महिलेचा टॉप
अमेरिकेची पॉप स्टार मॅडोना हिने ब्रिस्बेन येथे झालेल्या म्यूझिक शोच्यावेळी एक अशी हरकत केली ज्यामुळे तेथे उपस्थित सर्वांनाचेच डोळे उंचावले असतील.
Mar 18, 2016, 05:06 PM ISTमहालक्ष्मी प्रसादाचा ठेका महिला कैद्यांना
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 18, 2016, 09:16 AM ISTउल्हासनगरमध्ये महिलांची पाण्यासाठी वणवण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 17, 2016, 09:30 PM ISTवजन कमी करायला गेली आणि जीव गेला!
वजन कमी करण्यासाठी केलेली शस्त्रक्रिया पुण्यातल्या एका महिलेच्या जीवावर बेतलीय.
Mar 17, 2016, 02:16 PM ISTबंद दाराआड बायका नाचवणं गुन्हा नाही - हायकोर्ट
बंद प्लॅटमध्ये बायका नाचवणे, त्यांच्यावर पैसे उडवणे, नाचणाऱ्या बायकांशी अश्लील वर्तन करणे याप्रकरणी गुन्हा दाखल होऊ शकत नाही.
Mar 17, 2016, 02:03 PM ISTसासरचा जाच, लोणावळ्यात विवाहितेची आत्महत्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 16, 2016, 09:34 PM ISTबुरख्यात कॅमेरा लपून दोन महिलांनी ISIS राजधानीचा खरा चेहरा आणला जगासमोर!
जिवाची पर्वा न करता दोन बुरखाधारी महिलांनी कॅमेरा लपवून इसिसच्या राजधानीची खरे रुप जगासमोर आणले.
Mar 16, 2016, 06:48 PM ISTआसाराम प्रकरणात ३ साक्षीदारांचा मारेकरी जेरबंद
एका अनुयायाला तीन साक्षीदारांची हत्या केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.
Mar 15, 2016, 10:41 PM ISTटी-२० वर्ल्डकप (महिला) : भारत Vs बांग्लादेश
भारतीय महिला संघाने बांगलादेश विरूद्ध १६३ धावांची विशाल स्कोअर केला आहे.
Mar 15, 2016, 04:34 PM ISTभूत काढण्याच्या नावाखाली महिलेला मारहाण
देहू रोड इथे भूत काढण्याच्या नावाखाली एका महिलेला मांत्रिकाने अमानुष मारहाण केलीय. देहू रोड पोलिसांनी जादू टोणा प्रतिबंधक कायद्यानुसार याविरोधात कारवाई केली आहे.
Mar 15, 2016, 01:26 PM ISTपिंपरीतल्या महिलेला तांत्रिकानं केली मारहाण
पिंपरीतल्या महिलेला तांत्रिकानं केली मारहाण
Mar 14, 2016, 10:29 PM ISTइलेक्ट्रिकच्या वायरवर महिलेची स्टंटबाजी
चीनच्या गिझोहुमध्ये एक महिला इलेक्ट्रिक पोलच्या वायरवर स्टंटबाजी करत असल्यामुळे अग्निशमन अधिकाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली.
Mar 14, 2016, 07:22 PM IST