महिला फुटबॉल खेळाडूंची प्रचंड गैरसोय
महिला फुटबॉल खेळाडूंची प्रचंड गैरसोय
Apr 21, 2016, 10:46 PM ISTमहिला फुटबॉल खेळाडूंची प्रचंड गैरसोय
भारतात क्रिकेट खेळ सोडला तर इतर खेळांना ना फारशी लोकप्रियता आहे ना गांभीर्य... महिला खेळाडूंबाबत तर आपण अधिकच उदासिन आहोत. महिला फुटबॉल खेळाडूंची होणारी अशीच एक गैरसोय आम्ही समोर आणली आहे. महिला फुटबॉल खेळाडूंची ड्रेसिंग रुम. दक्षिण मुंबईतील कर्नाटक फुटबॉल असोसिएशनच्या मैदानावर असलेल्या या छोट्याशा आणि निकृष्ट खोलीत असणारी ड्रेसिंग रुमही काही दिवसांत कोसळली. यामुळे आता महिला फुटबॉल प्लेअर्सना कपडे बदलण्यासाठी जागाच उरलेली नाहीय. आता या महिला खेळाडूंना अपु-या शौचालयातच कपडे बदलावे लागतात.
Apr 21, 2016, 08:59 PM IST'स्वराज'च्या महिलांना गाभाऱ्यात प्रवेश
'स्वराज'च्या महिलांना गाभाऱ्यात प्रवेश
Apr 21, 2016, 10:05 AM ISTत्र्यंबकेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यात महिलांनी मिळवला प्रवेश
तत्र्यंबकेश्वरच्या मंदिराच्या गाभाऱ्यात आज अखेर स्वराज्य संघटनेच्या महिलांना प्रवेश मिळवलाय.
Apr 21, 2016, 08:17 AM ISTटोपीसाठी महिलेची वाघाच्या पिंजऱ्यात उडी
फ्लोरिडातील पाम बीच प्राणीसंग्रहालयात टोपी काढण्यासाठी महिले वाघाच्या पिंजऱ्यात उडी घेतली.
Apr 20, 2016, 09:43 PM ISTलेडीज स्पेशल.. कंपनी बोर्डरुममध्ये 'महिला राज'
लेडीज स्पेशल.. कंपनी बोर्डरुममध्ये 'महिला राज'
Apr 20, 2016, 03:36 PM ISTत्र्यंबकेश्वर मंदिरात महिलांना रोखले
त्र्यंबकेश्वर मंदिरात महिलांना रोखले
Apr 20, 2016, 03:25 PM ISTमहिलांच्या शॉर्ट स्कर्ट घालण्यावर डिस्कोमध्ये बंदी
डिस्कोमध्ये महिलांच्या स्कर्ट घालण्यावर चंदीगड प्रशासनाने बंदी घातली आहे. प्रशासनाने हा निर्णय 'कंट्रोलिंग ऑफ प्लेसेस ऑफ पब्लिक अब्यूजमेंट' या पॉलिसीच्या आधारे घेतला आहे. या बंदीमुळे आता शॉर्ट स्कर्ट घालून तरुणींना डिस्कोमध्ये जाता येणार नाही आहे. जर कोणत्याही नाइटक्लबने याची परवानगी दिली तर त्याचं लाईसन्स हे रद्द केलं जाणार आहे.
Apr 20, 2016, 12:43 PM IST'डेंजरस लव्ह'वर सरकारचा महिलांना इशारा
चीनमधील सरकारी विभागांमध्ये कार्यरत असलेल्या महिलांना 'परकीय नागरिक असलेल्या पुरुषांच्या प्रेमापासून सावध राहा' असा सल्ला देण्यात आला आहे. चीनच्या राष्ट्रीय सुरक्षा शिक्षण दिवसाच्या पार्श्वभूमीवर हा सल्ला देण्यात आला.
Apr 19, 2016, 07:09 PM ISTपुरुषांकडून या ५ गोष्टी करुन घेण्यासाठी उत्सूक असतात महिला
अनेक अशा गोष्टी असतात ज्या महिला पुरुषांना नाही सांगू शकत
Apr 19, 2016, 04:18 PM IST'चॉकलेट'च्या आमिषाला महिलाही पडल्या बळी!
बेरोजगार महिलांना स्वयंरोजगार देण्याच्या बहाण्याने फसवणुकीचा प्रकार नाशिकमध्ये उघड झालाय. गोळ्या, चॉकोलेटला पॅकींग करण्याच्या व्यवसायाचं आमीष दाखवून डिपॉझिटच्या नावाखाली लाखो रूपये गोळा करून एका ठकाने गोरगरीब महिलांची फसवणूक केलीय.
Apr 19, 2016, 03:05 PM ISTठाण्यात दुष्काळग्रस्तांसाठी उभारली छावणी
ठाण्यात दुष्काळग्रस्तांसाठी उभारली छावणी
Apr 19, 2016, 11:27 AM IST५ कारणांमुळे महिला ठेवतात अनैतिक संबंध
विवाहित स्त्रीने परक्या व्यक्तीशी अनैतिक संबंध ठेवल्याच्या अनेक घटना समोर येतात. ही गोष्ट समाजाच्या दृष्टीकोनातून चांगली तर नाही पण हे का घडतंय याचं कारण जाणून घेणं देखील महत्त्वाचं आहे.
Apr 19, 2016, 11:21 AM IST