'ही' 5 कामं करणाऱ्या महिलांचं म्हातारपण लवकर दिसू लागतं
वाढत्या वयाची चिन्हं चेहऱ्यावर दिसतात आणि म्हातारपणाची जाणीव होते...
Jan 8, 2025, 11:43 AM ISTघरांना खिडक्या बांधू नका; तालिबानचा अजब फतवा, कारण वाचून म्हणाल, हा काय प्रकार?
Taliban ban Windows in Building : महिलांवरील निर्बंध आणखी कठोर करत तालिबानचा आणखी एक अजब फतवा. पाहून काळजाचा ठोकाच चुकेल...
Dec 30, 2024, 12:39 PM ISTहिजाबऐवजी ब्लॅक गाऊनमध्ये कॉन्सर्टमध्ये गायली म्हणून...; इराणमधील विचित्र प्रकरणाची जगभर चर्चा
Iran Singer Arrested For Not Wearing Hijab : या गायिकेसोबत घडला तो प्रकार चिंतेत टाकणारा. कलाकारांनाही अशी शिक्षा दिली जाते हे पाहून हादराच बसतोय.
Dec 16, 2024, 02:53 PM ISTGeeta Puran : श्रीकृष्णाने भगवत गीतामध्ये सांगितलंय महिलांबद्दलचे 4 रहस्य
Geeta Puran : श्रीकृष्णाने भगवत गीतामध्ये सांगितलंय महिलांबद्दलचे 4 रहस्य
Dec 9, 2024, 05:51 PM ISTलग्नानंतर महिलांच्या शरीरात विशिष्ट बदल होण्यामागची कारणे
लग्नानंतर महिलांच्या शरीरात बदल का होतात?
Dec 4, 2024, 11:07 PM ISTतिशीनंतर महिलांनी काय खाणं टाळावं?
प्रकृती उत्तम राहण्यासाठी आरोग्याची काळजी घेतली जाणंही तितकच महत्त्वाचं असतं.
Nov 5, 2024, 03:10 PM IST
Viral Video : चालता चालता महिलेच्या अंगावर पडली पाण्याची टाकी; न भिजता टाकीतून बाहेर आली
सोशल मिडियावर एक व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एका महिलेच्या अंगावर पाण्याची टाकी पडल्याचे दिसत आहे.
Oct 14, 2024, 06:55 PM ISTबाळाला दूध पाजायचं असेल तर, घरी जा! ऐकताच 'तिने' Breastfeed करतानाचा Photoच व्हायरल केला आणि...
Viral : लेकराला स्तनपान करणाऱ्या इन्फ्लुएन्सरला पाहून लोक देऊ लागले भलते सल्ले; तिनं ऐकून घेतलं आणि मग...
Oct 4, 2024, 02:14 PM IST
हिंदूंव्यतिरिक्त आणखी कोणत्या धर्मातील महिला टिकली लावतात?
अनेकदा महिला कपाळावर टिकली लावताना दिसतात. पण, त्यामागचं कारण काय?
Sep 28, 2024, 02:36 PM ISTमहिलांना दर महिन्यात का येते मासिक पाळी?
मासिक पाळीचं हे चक्र कधी तुम्ही समजून घेतलं आहे का?
Sep 16, 2024, 02:00 PM ISTभारतात कोणत्या राज्यातील महिला सर्वाधिक उंच?
देशातील कोणत्या राज्यातील महिलांची उंची जास्त आहे माहितीये?
Sep 13, 2024, 11:19 AM ISTResearch : 18, 25 किंवा 35+... शेवटी, कोणत्या वयात महिला सर्वात उत्साही असतात? 99% पुरूष गोंधळात...
Research : महिलांचं वय, त्यांच्या इच्छा आणि त्यांचं मन ओळखण्यात कायम गोंधळात असतात. कोणत्या वयात महिला सर्वाधिक उत्साह असतात, याबद्दलही बहुतेक पुरुष नीट सांगू शकत नाही. अनेक संशोधनातून महिला सर्वात उत्साही कोणत्या वयात असतात याबद्दल खुलासा दिलाय.
Sep 9, 2024, 03:03 PM ISTपैसेवाल्या आणि हँडसम नाही तर 'हे' गुण असणाऱ्या पुरुषांकडे महिला लगेच आकर्षित होतात
पैसेवाल्या आणि हँडसम नाही तर 'हे' गुण असणाऱ्या पुरुषांकडे महिला लगेच आकर्षित होतात
Sep 3, 2024, 05:25 PM ISTकुटुंब की नोकरी? ओढाताणीत नाईलाजानं नोकरी सोडणाऱ्या महिलांची टक्केवारी चिंता वाढवणारी
Job News : जन्म बाईचा बाईचा...! हे गाणं या परिस्थितीवर योग्य जातं. कारण, कुटुंब, नोकरी आणि जबाबदाऱ्यांचा ताळमेळ साधताना महिला वर्गाच्या मदत मात्र कमीच मिळते.
Aug 28, 2024, 12:44 PM IST
Video : महिलेला पोटगीत हवेत प्रतिमहा 6,16,300 रुपये; मागणी ऐकताच न्यायाधीशांनी कायद्याच्या भाषेत दिली समज
Relationship News : पोटगीत हवीये 6 लाखांहून जास्तीची रक्कम. कुठे खर्च होते ही सहा लाखांची रक्कम? महिलेनं दिलेली कारणं वाचून म्हणाल, कसं जमतं ....?
Aug 23, 2024, 08:59 AM IST