महिला

या सहा धार्मिक स्थळांमध्ये महिलांना प्रवेश नाही

धार्मिक स्थळांवर महिलांना प्रवेशासाठी भेदभाव नको, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत

Apr 1, 2016, 07:31 PM IST

महिलांमध्ये 'ही' क्रेज वाढतेय, ऑनलाईन खरेदीत कमालीची वाढ!

'सेक्स टॉयज'च्या माध्यमातून सेक्स इच्छा पुरी करण्याऱ्या महिलांमध्ये याची मोठी क्रेज आहे.

Apr 1, 2016, 11:51 AM IST

महिलांना कुठेही प्रवेश नाकारता येणार नाही : मुंबई उच्च न्यायालय

जिथे जिथे पुरुषांना प्रवेश आहे, तिथे तिथे  महिलांनाही सुरक्षित प्रवेश मिळालाच पहिजे, असे स्पष्ट निर्देश आज मुंबई उच्च न्यायालयानं दिलेत. तसेच राज्य सरकारला दोन दिवसात उत्तर देण्याचे बजावलेय.

Mar 30, 2016, 01:45 PM IST

मुंबईत धावत्या अॅम्बुलन्समध्ये दिला महिलेने मुलीला जन्म

आजपर्यंत ग्रामीण भागात महिला गरोदर असतांना रुग्णालयात पोहोचण्यापूर्वी रस्त्यातच डिलीवरी झाल्याच्या घटना तुम्ही अनेकदा एकल्या असतील. पण शहरासारख्या ठिकाणी या घटना तुम्हाला अधिक पाहायला मिळत नाही. १०८ या क्रमांकावर फोन केल्यानंतर आपात्कालीन घटनेवेळी अॅम्बुलन्स बोलावण्यात येते. असंच काही आज मुंबईत घडलंय.

Mar 29, 2016, 12:15 AM IST

अनैतिक प्रेमसंबंधाच्या संशयावरून महिला आणि पुरुषाला मारहाण

अनैतिक प्रेमसंबंध ठेवल्याच्या संशयावरून महिला आणि पुरुषाला मारहाण झाल्याची घटना सांगलीमध्ये घडलीय. सांगली जिल्ह्यातल्या किल्ले मच्छिंद्रगड गावातली काही दिवसांपूर्वीची ही घटना आहे. 

Mar 28, 2016, 11:24 PM IST

सांगलीत महिला आणि पुरुषाला जबर मारहाण

सांगलीत महिला आणि पुरुषाला जबर मारहाण

Mar 28, 2016, 08:52 PM IST

चवदार तळ्याच्या मुद्द्यावरुन महिला आमदार आक्रमक

चवदार तळ्याच्या मुद्द्यावरुन महिला आमदार आक्रमक

Mar 28, 2016, 05:03 PM IST

सेलिब्रिटी अँकर: धर्मगुरुंनी धुतले महिला शिष्यांचे पाय

धर्मगुरुंनी धुतले महिला शिष्यांचे पाय

Mar 28, 2016, 04:39 PM IST

महिलेने एकाच वेळी दिला पाच बाळांना जन्म

पेशावर : 'देने वाला जब भी देता, देता छप्पर फाड के' ही म्हण कधी तुम्ही ऐकलीये का?

Mar 27, 2016, 02:46 PM IST

जगातील सर्वाधिक लांब केस असणाऱ्या महिलेला अखेर पती मिळाला

फ्लॉरिडा : अमेरिकेतील फ्लॉरिडा राज्यात राहणाऱ्या महिलेला अखेर आयुष्याचा साथीदार मिळाला आहे.

Mar 27, 2016, 08:49 AM IST