महेंद्रसिंग धोनी

स्कोअरकार्ड : चेन्नईचा बंगळुरुवर विजय, मुंबई - चेन्नईत फायनल

 स्कोअरकार्ड : चेन्नईचा बंगळुरुवर विजय, मुंबई - चेन्नईत फायनल

May 22, 2015, 08:38 PM IST

धोनी-विराट घेणार विश्रांती, मग कॅप्टन्सी कुणाकडे?

बांग्लादेश दौऱ्यासाठी आज मुंबईत टीम सिलेक्शन केलं जाणार आहे. धोनी आणि विराट कोहलीने विश्रांतीची मागणी केल्यानं या दौऱ्यावर ते आपल्याला खेळताना दिसणार नाहीत. या दौऱ्यावर टीम इंडिया एक टेस्ट आणि तीन वन-डे खेळणार आहे. 

May 20, 2015, 09:28 AM IST

'मला धोनीसारखं बनायचंय'

'मला धोनीसारख बनायचंय' असं म्हणतोय, इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) च्या चेन्नई सुपर किंग्ससाठी खेळणारा ऑस्ट्रेलियाचा माजी बॅटसमन मायकल हसी....

Apr 7, 2015, 12:09 PM IST

आयसीसी वन डे रँकिंगमध्ये धोनी-कोहलीची उडी

 भारतीय कर्णधार महेंद्र सिंग धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या वर्ल्ड कप ग्रुप मॅच संपल्यानंतर करण्यात आलेल्या ताज्या क्रमवारीत वन डेच्या फलंदाजांच्या यादीत दोन स्थानांनी उडी घेऊन आठव्या स्थानावर पोहचला आहे. 

Apr 2, 2015, 04:38 PM IST

...जेव्हा माहीनं आपल्या 'झिवा'ला पहिल्यांदाच घेतलं हातांत!

सेमीफायनल मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्वीकारल्यानंतर वर्ल्डकप २०१५ च्या युद्धातून बाहेर पडलेली टीम इंडिया आता भारतात परतलीय. 

Mar 28, 2015, 05:34 PM IST

पराभवानंतर अखेर 'कॅप्टन कूल' धोनीचाही संयम ढासळलाच

टीम इंडियाचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनी कॅप्टन कूल म्हणून ओळखला जातो. मात्र, सेमी फायनलमधील पराभवानंतर धोनीचाही संयम सुटलाच... 

Mar 26, 2015, 11:07 PM IST

पराभवानंतर पत्रकारांना असा सामोरा गेला 'कॅप्टन कूल'

पराभवानंतर पत्रकारांना असा सामोरा गेला 'कॅप्टन कूल'

Mar 26, 2015, 09:44 PM IST

पराभवानंतर अखेर 'कॅप्टन कूल' धोनीचाही संयम ढासळलाच

पराभवानंतर अखेर 'कॅप्टन कूल' धोनीचाही संयम ढासळलाच

Mar 26, 2015, 09:40 PM IST

निवृत्तीचा सध्या तरी विचार नाही - धोनी

निवृत्तीचा सध्या तरी विचार नाही - धोनी 

Mar 26, 2015, 09:39 PM IST

निवृत्तीचा सध्या तरी विचार नाही - धोनी

मी अजून ३३ वर्षांचा आहे. त्यामुळे अजून तरी वन डे क्रिकेटमधून निवृत्तीचा विचार नाही. टी-२० वर्ल्ड कपनंतर विचार करेल असे भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने स्पष्ट केले आहे. 

Mar 26, 2015, 05:36 PM IST

'टेनिस सर्व्हिस'द्वारे कमतरता दूर करतोय सुरेश रैना

भारताचा मध्यम फळीतील भरवशाच्या फलंदाज सुरेश रैना आपल्यातील कमतरता दूर करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करीत आहे. यासाठी त्याने बराच वेळ नेटमध्ये घाम गाळला. उसळणाऱ्या चेंडूचा सामना करण्यासाठी तो 'टेनिस सर्व्हिस'चा मुकाबला करीत आहे. 

Mar 23, 2015, 04:11 PM IST

धोनीच्या एक्स-गर्लफ्रेंडचा होणार खुलासा...

भारतीय क्रिकेटचा यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्या जीवनावर आधारित एक सिनेमा बनवला जातोय. ‘एमएस धो नीः द अनटोल्ड स्टोरी’ असं या चित्रपटाचं नाव असून सुशांत राजपूत धोनीच्या भूमिकेत आहे. या सिनेमात धोनीच्या जीवनातील अशा काही गोष्टी स्पष्ट होणार आहेत ज्या अजूनपर्यंत त्याच्या चाहत्यांपर्यंत पोहचलेल्या नाहीत.

Mar 21, 2015, 04:17 PM IST

विराट मोठ्या संधी टिपणारा खेळाडू - कॅप्टन कूल

विराट कोहली सध्याच्या आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपमध्ये अपेक्षेप्रमाणे खेळी करून दाखवण्यास अपयशी ठरलाय. पण, टीम कॅप्टन महेंद्रसिंग धोनीनं मात्र कोहलीची पाठिराखण केलीय. 

Mar 20, 2015, 04:08 PM IST

धोनीच्या प्लानने मोठ्या संघाचे रिपोर्ट कार्ड बिघडविले - युवराज सिंग

भारताचा सिक्सर किंग युवराज सिंग याने कर्णधार महेंद्रसिंग यांच्या नेतृत्त्वाची प्रशंसा केली आहे. वर्ल्ड कपमध्ये ज्या पद्धतीने टीम इंडिया खेळत आहे, त्यातून असे स्पष्ट होते की भारत आपला खिताब वाचविण्यात नक्कीच यशस्वी होणार असल्याची आशा युवीने व्यक्त केली आहे. 

Mar 16, 2015, 07:39 PM IST

फिल्डिंगच्या नव्या नियमांमुळे युवराजला गमवावं लागलं - धोनी

भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी वर्ल्ड कप २०११मध्ये विश्व विजेत्याचा चषक उंचावण्यात यशस्वी झाला त्याचे प्रमुख कारण होते युवराज सिंग... युवराजसिंग याने गेल्या वर्ल्ड कपमध्ये एकूम १५ विकेट घेतल्या होत्या. भारतीय कर्णधाराचे म्हणणे आहे की गेल्या स्पर्धेतील सर्वश्रेष्ठ खेळाडू राहिलेल्या युवराज सिंगला बदललेल्या नियमांचा फटका बसला आणि त्यामुळे त्याला टीममध्ये घेता आले नाही.

Mar 16, 2015, 02:41 PM IST