जेव्हा खतरनाक बीमरवर थोडक्यात बचावला, पाहा व्हिडिओ....
क्रिकेट जितका जंटलमनचा गेम आहे, तितका त्याच्या विरूद्धही गेम खेळला जातो. बॅट आणि बॉलमध्ये संघर्ष असतो, त्यात बॅट्मनचा जीव नेहमी धोक्यात असतो.
Jun 18, 2017, 08:12 PM ISTपत्नी साक्षी नाही तर हा क्रिकेटरही समझतो धोनीच्या डोळ्यांच्या खाणाखुणा
भारतीय क्रिकेटर महेंद्र सिंह धोनी यांच्या डोळ्यांच्या खाणाखुणा पत्नी साक्षी नाही तर हा क्रिकेटर अधिक चांगला समझतो आणि तसा वागतो. धोनीला नेहमीच समजदार खेळाडूंना वाव देऊन त्यांना विजेता म्हणून बदलण्याचे कसब आहे. कर्णधार असताना धोनीने रवींद्र जडेजाबाबत हे करून दाखविले आहे.
Jun 16, 2017, 07:26 PM ISTवेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय संघाची निवड
५ वनडे आणि एक टी-20 मॅचच्या सीरिजसाठी भारतीय संघाची निवड करण्यात आली आहे.
Jun 15, 2017, 04:20 PM ISTवेस्ट इंडिज दौऱ्यापर्यंत कुंबळेच भारताचा कोच
आगामी वेस्ट इंडिज दौऱ्यापर्यंत अनिल कुंबळेच भारतीय क्रिकेट संघाचा कोच असेल, अशी माहिती सुप्रीम कोर्टानं नियुक्त केलेले बीसीलीआयचे सीओए विनोद राय यांनी सांगतिलं आहे.
Jun 12, 2017, 07:06 PM ISTविराट कोहली करतोय का धोनीचा रिटायरमेंट प्लान?
चॅम्पियन्स ट्रॉफीला जाण्यापूर्वी विराट कोहलीने धोनीबद्दल मोठे विधान करून अनेक शक्यता व्यक्त केल्या आहे. त्यांच्या या विधानावर आता अनेक प्रश्न उपस्थित होत आहे.
May 26, 2017, 03:49 PM ISTधोनीने आयपीएलमध्ये मागितला DRS रिव्ह्यू VIDEO
आयपीएल-१० च्या दुसऱ्या सामन्यात पुण्याकडून विकेटकिपींग करणाऱ्या महेंद्रसिंग धोनी याने डीआरएस रिव्ह्यूची मागणी केली. पण आयपीएलमध्ये डीआरएस तंत्रज्ञान उपलब्धच नाही.
Apr 7, 2017, 10:01 PM ISTक्रिकेटच्या इतिहासातील टॉप रोमान्स, जे चर्चेत राहिले - video
क्रिकेटच्या इतिहासात आतापर्यंत अनेक रोमान्सचे किस्से समोर आले आहेत, जे अनेक दिवस चर्चेत राहिले आहेत.
Jun 2, 2016, 05:22 PM ISTआईपीएलमधील टॉप-५ विकेटकीपर
आयपीएलमध्ये बॅट्समन, बॉलरसह अनेक दिग्गज विकेटकीपर देखील पाहायला मिळाले. आयपीएलमध्ये टॉप ५ विकेट किपरमध्ये धोनी नाही तर दिनेश कार्तिक हा पहिल्या स्थानावर आहे. कार्तिकने धोनीला याबाबतीत मागे टाकलं आहे.
Apr 25, 2016, 07:16 PM ISTआशिया कप टी -२० : भारताने बांगलादेशला ४५ धावांनी केले पराभूत
एशिया कपच्या पहिल्या सामन्यात बुधवारी भारताने शानदार विजय मिळविला आहे. भारताने ४५ धावांनी बांगलादेशचा पराभव केला आहे.
Feb 24, 2016, 10:55 PM ISTमहेंद्र सिंह धोनीचं हे गुपीत कोणालाच कळलं नाही
भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून महेंद्र सिंग धोनी याची ओळख आहे. धोनीने त्याच्या नेतृत्वात अनेक सामने भारताला जिंकून दिले आहे. धोनीची कॅप्टनसीची चर्चा क्रिकेट विश्वात असते. धोनी कधी कोणता निर्णय घेईल हे इतरांना ही कधीच माहित पडत नाही.
Feb 8, 2016, 12:26 PM ISTटी २० : ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटच्या ८० वर्षात पहिल्यांदा हिंदीमध्ये कॉमेंट्री
इतिहासात पहिल्यांदा ऑस्ट्रेलियाच्या खेळप्रेमींना भारत आणि ऑस्ट्रेलिया टी-२० सामन्याचे थेट प्रेक्षपण हिंदीत
Jan 25, 2016, 05:55 PM IST...तर विराटने तोडला असता डिव्हिलिअर्सचे वर्ल्ड रेकॉर्ड
स्टार भारतीय क्रिकेटर विराट कोहली क्रिकेटमधील आणखी एक मोठा विक्रम आपल्या नावावर करता करता १९ धावांनी राहून गेला आहे. ब्रिस्बेनमध्ये विचित्र पद्धतीने रनआऊट झाला. तो रन आऊट झाला नसता तर सर्वात कमी इनिंगमध्ये ७००० धावा करणारा पहिला क्रिकेटर झाला असता.
Jan 15, 2016, 08:12 PM ISTशनिवारी ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी होणार टीम इंडियाची निवड
बीसीसीआयची निवड समिती १२ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी येत्या शनिवारी बैठक घेणार असून त्यात दौऱ्यासाठी टीमची निवड करणार आहे.
Dec 17, 2015, 10:43 PM ISTराजकोट वनडे पराभवाची अनेक कारणं सांगितली धोनीने
टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने तिसऱ्या वन डे सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरोधात १८ धावांनी पराभूत झाल्यानंतर म्हटले की २७१ धावांचे लक्ष्य प्राप्त करणे शक्य होते, पण खेळपट्टी धीमी होत गेली, त्यामुळे फलंदाजांना फटके मारणे कठीण झाले.
Oct 19, 2015, 11:45 AM ISTद. आफ्रिकेवर भारताचा २२ रन्सनं विजय, धोनीच्या ९२ रन्सला मिळालं यश
इंदूरचं होळकर स्टेडियम टीम इंडियासाठी पुन्हा लकी ठरलंय. भारतान दक्षिण आफ्रिकेविरुद्धची दुसरी वनडे मॅच २२ रन्सनी जिंकली. आजच्या विजयानंतर वनडे सीरिजमध्ये भारतानं १-१ अशी बरोबरी साधलीय.
Oct 14, 2015, 09:19 PM IST