महेंद्र सिंह धोनी

VIDEO : 7 वर्षापूर्वी धोनीने मारला होता 'षटकार'

महान क्रिकेटर सुनील गावस्कर यांना जर जीवनातील शेवटची 15 सेकंद दिले तर ते काय करतील? यावर त्यांनी उत्तर दिलं की, 2 एप्रिल 2011 रोजी महेंद्र सिंह धोनीने लगावलेला षटकार त्यांना पुन्हा बघायला आवडेल. त्यामुळे हे वाचल्यावर तुम्हाला अंदाज येईल की त्या सिक्समध्ये काय अनोखी गोष्ट होती. 

Apr 2, 2018, 10:03 AM IST

Video: अफगाणिस्तानचा हा खेळाडू बनला एमएस धोनी आणि मारला हेलिकॉप्टर शॉट

अफगाणिस्तानने आयसीसी वर्ल्डकप पात्रता फेरीत वेस्टइंडिजवर मात केली आहे. विकेटकीपर आणि बॅट्समन मोहम्मद शहजादने खेळलेल्या तुफानी इनिंगच्या जोरावर अफगाणिस्तानने वर्ल्डकप पात्रता फेरीत वेस्टइंडिजचा सात विकेट्सने पराभव केला आहे.

Mar 31, 2018, 05:03 PM IST

धोनीचा डान्स व्हिडिओ व्हायरल...

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनी अलीकडेच चॉकलेट ब्रॅंड स्निकर्सचे ब्रँड अॅम्बेसिडर झाला आहे.

Mar 6, 2018, 11:43 AM IST

‘कॅप्टन कूल’ धोनीला तुम्ही इतक्या रागात कधी पाहिलं नसेल, व्हिडिओ व्हायरल

कर्णधार जीन पॉल ड्युमिनी(नाबाद ६४) आणि हेनरिक क्लासेन(६९) यांच्या शानदार फलंदाजीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने बुधवारी खेळल्या गेलेल्या दुस-या टी-२० सामन्यात टीम इंडियाला सहा विकेटने मात दिली.

Feb 22, 2018, 04:06 PM IST

माजी क्रिकेटर म्हणाला, चहल-कुलदीपने धोनीचे पाया पडायला पाहिजेत...

  दक्षिण आफ्रिकेला त्यांच्या देशात जाऊन ४-१ ने मात देणाऱ्या टीम इंडियाच्या विजयात कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल यांच्या मोठा हात आहे.  सिरीज जिंकण्याचा इतिहास भारतीय संघाने केला आहे. या स्पीनर जोडीने आफ्रिकेला नामोहरम केले. या दोघांच्या फिरकीमध्ये आफ्रिकन फलंदाज पूर्णपणे फसले. 

Feb 15, 2018, 05:10 PM IST

व्हिडिओ: धोनीच्या विकेटकीपिंगचे खास सायन्स; कधीच करत नाही सराव

विकेटकीपिंगमध्ये त्याचे स्वत:चे खास असे सायन्स आहे. त्याच्यावर खरोखरच जर संशोधन झाले तर, चकीत करणाऱ्या अनेक गोष्टी पुढे येऊ शकतात. 

Feb 13, 2018, 12:16 PM IST

आयपीएल लिलावात राहुलच्या 'या' शिष्यावर नोटांची बरसात....

आयपीएल लिलावात (IPL Auction 2018) युवा विकेटकीपर आणि फलंदाज संजू सॅमसनवर नोटांची बरसात झाली असे म्हणायला काही हरकत नाही. 

Jan 27, 2018, 07:39 PM IST

धोनीच्या स्टाईलमुळे पाकच्या खेळाडूला जन्माची अद्दल

सरफराजने एक चेंडू परतवून लावताना स्टंपींगपासून वाचण्याचा प्रयत्न केला. त्याचा हा प्रयत्न नक्कीच चांगला होता. मात्र, या प्रयत्नात त्याला आपली विकेट मात्र, मुळीच टिकवता आली नाही.

Jan 23, 2018, 06:20 PM IST

VIDEO: धोनी इतका CUTE असेल, याचा विचारही तुम्ही केला नसेल!

महेंद्र सिंह धोनी हा नेहमीच सर्वांना सिरीअस खूप विचारी असल्याचं बघायला मिळतं. पण त्याच्यातही एक गंमतीखोर लहान मुल दडलंय हे नुकतंच बघायला मिळालं.

Dec 26, 2017, 06:09 PM IST

भेटा क्रिकेटच्या नव्या ‘देवा’ला, मोहालीत धोनीच्या फॅनचा कारनामा

इंडियन क्रिकेट टीममध्ये सध्या महेंद्र सिंह धोनीचं स्थान सर्वात वरचं आहे. भलेही अनेकदा त्याच्या खेळावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले असतीलही, पण याने त्याच्या फॅन्सवर कोणताही परिणाम झालेला दिसत नाही.

Dec 13, 2017, 08:48 PM IST

VIDEO: धोनी आणि पांड्यात १०० मीटरची रेस, बघा कोण जिंकलं?

महेंद्र सिंह धोनी याच्यावर न्यूझीलंड विरूद्ध झालेल्या टी-२० सीरिजमध्ये जोरदार टीका झाली होती.

Dec 13, 2017, 03:17 PM IST

VIDEO : धोनीचे हे हेलिकॉप्टर सिक्स पाहून म्हणाल, ‘ये हाथ हमका दे दे धोनी’!

महेंद्र सिंह धोनी याने धर्मशाला येथे झालेल्या वनडे सामन्यात पुन्हा एकदा दाखवून दिले की, त्याच्या हातात आणि बॅटमध्ये किती शक्ती आहे.

Dec 11, 2017, 04:20 PM IST

धोनीचं विराटने केलेलं समर्थन शानदार - गांगुली

टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने विराट कोहलीचं कौतुक केलं आहे.

Nov 17, 2017, 08:31 AM IST

VIDEO : रिकाम्या वेळात महेंद्र सिंह धोनी बनला यांचा ट्रेनर

टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी सध्या चांगलाच चर्चेत आहे. न्यूझीलंड विरूद्ध राजकोटमध्ये खेळल्या गेलेल्या टी-२० सामन्यानंतर धोनी टीकाकारांच्या निशान्यावर आहे.

Nov 15, 2017, 11:35 AM IST

टी-२० मॅचपूर्वी धोनीने न्यूझीलंड क्रिकेटर्ससोबत खेळला अनोखा खेळ

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात झालेल्या वन-डे आणि टी-२० क्रिकेट मॅचेसची सीरिज संपली आहे. दोन्ही सीरिजमध्ये टीम इंडियाने २-१ने जिंकल्या.

Nov 10, 2017, 12:57 PM IST