यंदा मान्सून राज्यात उशिराने दाखल होणार
दुष्काळाने होरपळलेल्या जनतेला पावसासाठी आता आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे.
May 15, 2019, 03:36 PM ISTपंतप्रधानपदी पुन्हा मोदीच! भेंडवळची भविष्यवाणी
विदर्भासह महाराष्ट्रात भेंडवळची घटमांडणी प्रसिद्ध आहे.
May 9, 2019, 06:05 PM ISTपंतप्रधानपदी पुन्हा मोदीच! भेंडवळची भविष्यवाणी
अक्षय्य तृतीयेला घटमांडणीनंतर रात्रीतून घटामध्ये झालेल्या बदलाचे निरीक्षण करून सारंगधर महाराज आणि पुंजाजी महाराज यांनी भविष्यवाणी जाहीर केली.
May 9, 2019, 05:55 PM ISTपावसाळ्याच्या दिवसात रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी खास डाएट टीप्स
पावसाळ्याची मज्जा चहासोबत भजी किंवा गरमागरम वडे खाण्यात असते.
Aug 13, 2018, 01:01 PM ISTयंदाच्या मान्सूनमध्ये देशभरात ७७४ जणांचा मृत्यू
राष्ट्रीय आपत्कालीन केंद्र म्हणजेच एनईआरसीने जाहिर केलेल्या अहवालातून ही आकडेवारी समोर आलीय.
Aug 13, 2018, 08:32 AM ISTVIDEO : केरळात पावसाचा कहर; रस्ते-रेल्वे मार्ग वाहून गेलेत, २० जणांचा मृत्यू
पावसामुळे इडुक्कीमध्ये ११, मलप्पुरममध्ये ६ तर कोझिकोडमध्ये दोन आणि वायनाड येथे एका व्यक्तीचा मृत्यू झालाय.
Aug 9, 2018, 07:18 PM ISTऑगस्ट, सप्टेंबरमध्ये पाऊस सामान्य राहिल - हवामान विभाग
मान्सूनच्या शेवटच्या दोन महिन्यांमध्ये सामान्य पाऊस होण्याची शक्यता आहे.
Aug 3, 2018, 07:50 PM IST'या' नाश्त्याच्या पदार्थांनी द्विगुणित करा पावसाचा आनंद!
Jul 19, 2018, 05:44 PM ISTपालघरमध्ये मुसळधार पाऊस, धामनी धरणातून ७,४०० क्यूसेस पाण्याचा विसर्ग
धामनी आणि कवडास या दोन्ही धरणातून जवळपास १६ हजार ३०० क्यूसेस पाण्याचा विसर्ग हा सूर्या नदीमध्ये सुरू आहे. त्यामुळे सूर्यानदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय.
Jul 15, 2018, 12:15 PM ISTपालघरमधल्या सातपाटीमध्ये समुद्राच्या लाटांचं रौद्ररुप
खवळलेल्या समुद्रानं अक्षश: सातपाटी गावाला झोडपून काढलं. या वेळची ड्रोनची दृश्य झी २४तासच्या हाती लागलीत. लाटांचं हे रौद्ररुप जीतकं सुंदर तितकचं थरारक होतं.
Jul 15, 2018, 11:00 AM ISTपावसाळ्यात या भाज्या खाऊ नका, नाही तर आरोग्याला धोका?
पावसामुळे उष्णतेपासून आपली सुटका होते. परंतु त्यासोबतच आजारांनाही निमंत्रण मिळत असते. पावसाळ्यात खान्यात काही गोष्टी टाळता येण्याजोग्या असतील तर काही समस्या उद्धभवणार नाहीत. त्यामुळे आरोग्याशी निगडीत प्रत्येक समस्यातून तुम्ही मुक्त राहू शकता.
Jul 14, 2018, 10:44 PM ISTमुंबईसह ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jul 14, 2018, 02:02 PM ISTमुंबईसह ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा
पश्चिम बंगालच्या वायव्येकडे कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्याचबरोबर गुजरातच्या वर असलेली चक्रीय वातस्थिती आणि रायपूरजवळील चक्रीय वातस्थिती कायम आहे. त्यामुळे प्रशासनानं सतर्कतेचे आदेश दिलेत.
Jul 14, 2018, 08:09 AM ISTसर्दीमुळे उद्भवणारा बंद नाकाचा त्रास दूर करतील 'हे' रामबाण उपाय!
पावळ्यासात सर्दी-खोकला होणे अगदी सामान्य आहे.
Jul 13, 2018, 11:53 AM ISTपावसाळ्यात टाळूला येणारी खाज कशी टाळाल?
प्रत्येक ऋतूचा आपल्या त्वचेवर आणि केसांवर परिणाम होतो.
Jul 11, 2018, 08:01 PM IST