मायग्रेन

मायग्रेनचा त्रास असलेल्यांसाठी आनंदाची बातमी

न्यूयॉर्क संशोधकांनी स्मार्टफोनवर आधारीत एक अॅप बनवला आहे. जो मायग्रेनग्रस्त लोकांना डोके दुखी थांबवण्यास मदत करु शकतो.

Jun 5, 2019, 05:09 PM IST

'इनक्रेडीबल्स २': मायग्रेनचा त्रास असणाऱ्यांनी हा चित्रपट जरा जपूनच पाहा

चित्रपटातील लाईट इफेक्ट्सवरून चित्रपटाच्या सुरूवातीलाही इशारा दिला जात आहे.

Jun 22, 2018, 01:07 PM IST

या घरगुती उपायांंनी झटपट दूर करा मायग्रेनचा त्रास

मायग्रेनचं दुखणं अत्यंत त्रासदायक असतं. 

May 22, 2018, 07:54 PM IST

मायग्रेनचा त्रास केवळ डोक्यात नाही तर पोटातही वाढतो

मायग्रेनचा त्रास असणार्‍यांमध्ये डोकेदुखी तीव्र स्वरूपात जाणावते. 

May 20, 2018, 04:38 PM IST

मायग्रेन आहे का... या पाच टीप्स करून पाहा...

 मायग्रेन एक गंभीर आजार आहे. मायग्रेनच्या रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. योग्य वेळी मायग्रेनचा इलाज केला पाहिजे. मायग्रेनच्या रुग्णाला अस्वस्थ करणारी डोके दुखी होते. 

Apr 5, 2016, 09:34 PM IST

राज्यात चायनीज पदार्थांवर निर्बंध येणार?

एकीकडे चायनीज फूडची क्रेझ वाढतेय. मात्र हेच चायनीज फूड आजारालाही निमंत्रण होत आहेत. आरोग्यमंत्र्यांनीही याला विधानसभेत दुजोरा दिलाय.

Mar 17, 2016, 01:50 PM IST

तुम्हाला कोणत्या प्रकारच्या डोकेदुखीचा त्रास सतावतोय?

डोकंदुखी हा काही फारसा नवीन आजार नाही... दिवसातली धावपळ करता - करता तुम्हालाही कधीतरी डोकंदुखीचा त्रास जाणवला असेल. या डोकंदुखीची कारणं मात्र वेगवेगळी असू शकतात. 

Mar 4, 2016, 03:08 PM IST

'मायग्रेन' जडण्या मागची कारणं आणि उपाय!

ऑफिसच्या कामामुळं तणाव वाढतो... त्यामुळं नकळत अर्धशिशीचा (मायग्रेन) विकार जडतो. हा विकार जडण्यामागे आणखीही बरीच कारणं असली तरी तो गंभीर आहे हे मात्र नक्की... मात्र काही घरगुती उपायांनी हा विकार हमखास दूर करता येतो. 

May 25, 2015, 12:50 PM IST

काळजी घ्या! वाढत्या तापमानाचा फटका, डोकेदुखी, मायग्रेनमध्ये वाढ

राज्यावरील अवकाळी पावसाचं सावट संपताच तापमानात वेगानं वाढ होऊ लागली आहे. शनिवारी राज्याचा पारा चाळीशीच्यावर गेला. वाढत्या तापमानामुळं डोकेदुखी आणि मायग्रेनचा त्रासही वाढू लागलाय. 

Apr 19, 2015, 04:51 PM IST