मारुती कार

'मारुती- सुझुकी'ने माघारी मागवल्या १.३४ लाखांहून जास्त गाड्या, पाहा काय आहे दोष?

कार तयार कणारी आघाडीची मारुती- सुझुकी कंपनीने  १.३४ लाखांहून जास्त गाड्या माघारी मागवल्या आहेत.  

Jul 15, 2020, 01:58 PM IST

मारुती सुझुकीची लवकरच हायब्रिड कार, मायलेज ४८.२ किमी लिटर

कार उत्पादन कंपनी मारुती सुझुकी पर्यावरणाला पुरक नवी कार बाजारात आणण्याची तयारी करीत आहे. स्विफ्ट मॉडेलची ही संयुक्तीक (हायब्रिड व्हरायटी) कार असणार आहे. मात्र, याची अधिकृत माहिती उपलब्ध झालेली नाही.

Sep 16, 2015, 12:45 PM IST

मारुतीची ही कार लिटरला देणार ४८.२ किमी मायलेज

तुम्ही चारचाकी घेण्याचा विचार करत असाल तर थोडावेळ धरा. मारुती-सुझुकी अशी एक कार बाजारात आणत आहे, ४८.२ किमी मायलेज देईल. ही कार स्विफ्टचे हायब्रिड मॉडेल असणार आहे.

May 26, 2015, 12:27 PM IST