मालाड

मुंबईत गोळीबाराचा थरार CCTVमध्ये कैद

मुंबईमध्ये मालाडच्या कुरार व्हिलेजमध्ये गोळीबाराचा थरार CCTVमध्ये कैद झालाय... 27 नोव्हेंबरला घडलेल्या या घटनेत एक रिक्षाचालक जखमी झाला होता..

Dec 1, 2015, 01:23 PM IST

मालाडच्या पाम स्प्रिंग इमारतीला भीषण आग

मुंबईत मालाडमध्ये पश्चिम भागात एका इमारतीला भीषण आग लागलीय. लिंक रोडवर पाम स्प्रिंग इमारतीला आग लागलीये. अग्निशमन दलाच्या आठ गाड्य़ा घटनास्थळी रवाना झाल्यात. 

Aug 31, 2015, 01:30 PM IST

अल्पवयीन मुलीवर ३ वर्षांपासून बलात्कार करणाऱ्या नराधम पित्याला अटक

मालाडच्या कुरारमध्ये एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झालाय. या पीडित मुलीनं आपल्याच वडिलांवर बलात्कार आणि शारीरिक शोषणाचा आरोप केलाय. पोलिसांनी या नराधमाला अटक केली असून तो या पीडित मुलीचा सावत्र पिता आहे. 

Aug 16, 2015, 05:48 PM IST

मालवणी दारू प्रकरणी आरोपी भारत पटेलला गुजरातमधून अटक

मालवणीतल्या बनावट दारू प्रकरणातील 14 वा आरोपी भारत पटेल याला मुंबई पोलिसांनी अहमदाबादमधून अटक केलीय. त्याला आज मुंबईत आणलं जाणार आहे.

Aug 6, 2015, 10:11 AM IST

मालाडमध्ये गोडाऊनला आग, वाहतुकीचा खोळंबा

काल रात्री साडे अकराच्या सुमारास मालाड परिसरातल्या एका बुटाच्या शोरुमखाली असणाऱ्या गोडाऊनला आग लागली. ही आग आटोक्यात आली असली तरी अद्याप या शोरूममधून धुराचे लोळ उठत आहेत. दरम्यान, आगीमुळे वाहतूक कोंडी झाली.

Jul 8, 2015, 12:17 PM IST

राजकीय नेत्याच्या आशिर्वादानं सुरू होता आतिकचा काळा धंदा!

विषारी दारूकांडाचा सुत्रधार आतिक हा मोठा दारू तस्कर असून त्याचं देशभरात विषारी दारू तस्करीचं जाळं पसरलंय. आतिकच्या अटकेने अनेक मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता आहे. 

Jun 25, 2015, 10:28 AM IST

मालवणी हत्याकांडातील मुख्य सूत्रधाराला दिल्लीतून अटक

मालाड मालवणीतल्या दारूकांडाचा प्रमुख आरोपी मन्सूर अली लतीफ शेख उर्फ आतीकला रात्री उशिरा विमानानं दिल्लीहून मुंबईला आणणण्यात आलंय. काल दिल्ली आणि मुंबई पोलिसांच्या संयुक्त कारवाईत आतीकला दिल्लीत जेरबंद करण्यात आलं. 

Jun 24, 2015, 10:37 AM IST

झी स्पेशल : झिंग उतरली, २४ जून २०१५

झिंग उतरली, २४ जून २०१५

Jun 24, 2015, 10:25 AM IST

मालवणीतील विषारी दारूकांडाचे आतापर्यंत ९४ बळी!

मालाडच्या मालवणी इथं घडलेल्या दारूकांडातील बळींची संख्या ९४ वर गेली असून, आणखी ४० जणांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. या घटनेला ७२ तास उलटूनही तीन गुत्त्यांवर दारू पिऊन आजारी पडलेले पालिका रुग्णालयांमध्ये भरती होत आहे. त्यामुळं बळींची संख्या शंभरावर पोहोचेल अशी भीती व्यक्त होत आहे.

Jun 21, 2015, 09:35 AM IST

झी मीडिया स्पेशल : 'चिरीमिरी'चे बळी

'चिरीमिरी'चे बळी

Jun 20, 2015, 10:53 PM IST