मीठ

नैवेद्याच्या ताटात मीठ का वाढत नाही?

गणेशोत्सव असल्याने बाप्पाला नैवेद्याच ताट अर्पण करण्यात येतं. यात मीठ का वाढत नाहीत.

Sep 8, 2024, 01:54 PM IST

समुद्रात मीठ नेमकं येतं कुठून?

जेव्हा पाण्याचे बाष्पीभवन होतं तेव्हा क्लोरीन आणि सोडीयम वेगळं होऊन सोडियम क्लोराइड बनतं. यालाच समुद्री मीठ म्हणतात. जे समुद्रातून काढून आपल्या घरी पोहोचवलं जातं. ही प्रक्रिया लाखो-करोडो वर्षांपासून चालत आली आहे.

Sep 8, 2024, 10:25 AM IST

काळं की सैंधव मीठ, High BP असणाऱ्यांसाठी काय उत्तम?

Salt Benefits : मीठाचे प्रकार अनेक तसे त्याचे गुणधर्मही अनेक आहेत. त्यामुळं आपल्या शरीराठी कोणत्या प्रकारचं मीठ फायद्याचं हे जाणून घ्या. 

Nov 21, 2023, 10:15 AM IST

धोक्याचा इशारा, जास्त मीठाचे सेवन करणे भारी पडू शकते, दरवर्षी 30 लाख लोकांचा मृत्यू

Excess Sodium Side Effects: खाण्या-पिण्याच्या वस्तूंमध्ये मीठाचा (Salt) जास्त वापर केल्याने हृदय विकाराचा रोग होतो.  

May 7, 2021, 01:07 PM IST

सौंदर्य खुलवायला मीठ ठरते फायदेशीर

मीठाशिवाय आपण जेवणचा विचारही करू शकत नाही. 

Aug 7, 2018, 05:56 PM IST

मीठाच्या पाण्याने गुळण्या करण्याचे अफलातून फायदे

ऋतूमानामध्ये जरा बदल झाला की लगेजच काही व्हायरल इंफेक्शनचा त्रास होतो. 

Jul 29, 2018, 06:04 PM IST

चमकदार त्वचेसाठी असा करा मीठाचा वापर....

प्रत्येकालाच डागविरहीत, चमकदार त्वचा हवी असते.

Jun 7, 2018, 08:29 AM IST

गरोदरपणात रक्तदाबावर नियंत्रण ठेवणारे 4 उपाय

अती श्रम किंवा अती ताण आदींमुळे रक्तदाबाचा त्रास होऊ शकतो. मात्र, वेळीच काळजी घेतली नाही तर, त्याचा गर्भातील बाळावरही विपरीत परिणाम संभवतो.

Dec 20, 2017, 07:24 PM IST

या उपायाने केसांतील कोंडा होईल दूर

थंडीमध्ये बहुतेकांना केसात कोंडयाची समस्या उद्भवते. यासाठी तुम्ही अनेक उपाय केले असतील. मात्र आज आम्ही तुम्हाला किचनमधील असा उपाय सांगणार आहोत ज्या उपायाने तुमच्या केसातील कोंडा दूर होईल.

Dec 30, 2016, 10:28 AM IST

मिठाची अफवा पसरवणाऱ्या 13 जणांना अटक

भारतात मिठाचा तुटवडा निर्माण झालाय... आणि त्यामुळे लवकरच मीठही महाग होणार आहे... त्यामुळे आजच घरात मिठाचा साठा करून ठेवा... अशा आशयाच्या अफवा पसरवणाऱ्या 13 जणांना उत्तरप्रदेश पोलिसांनी अटक केलीय.

Nov 12, 2016, 08:25 PM IST

धुळ्यातही मिठाच्या अफवेने खरेदीसाठी झुंबड

मिठाचा तुटवडा निर्माण होणार अशी अफवा पसरल्यामुळे धुळ्यात मिठ घेण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाली. रात्री 10 वाजेपासुन बाजारपेठेत मीठ घेणा-यांची गर्दी सर्वत्र दिसू लागली. 

Nov 12, 2016, 07:52 AM IST

मीठाचे अफवा पसरविण्याचे खरे कारण काय?

मोदी सरकारने ५०० आणि १००० हजार रुपयांच्या नोटा रद्द करण्याचा निर्णयानंतर या योजनेला गालबोट लागावे या उद्देशातून काही समाज कंटकांनी मिठाचा तुटवडा झाल्याची अफवा पसरविण्यात आली असल्याचे प्रथमदर्शी कारण यात दिसत आहे. 

Nov 11, 2016, 10:56 PM IST

मिठाचे दर वाढलेले नाहीत, अफवांवर विश्वास ठेवू नका : राज्य शासन

राज्यात मिठाचा तुटवटा नाही. मिठाचे दर कोठेही वाढलेले नाही. समाजकंठक अफवा पसरवत आहेत. जर कोणी अशी अफवा पसरवत आहेत, त्यांच्यावर पोलीस कारवाई करण्यात येईल, अशी माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

Nov 11, 2016, 10:49 PM IST