मीरा राजपूत

शाहिदच्या लग्नात ३ आई, ३ वडील आणि ३ प्रेयसीही?

अभिनेता शाहिद कपूर आणि मीरा राजपूत लवकरच विवाह बंधनात अडकणार आहेत. नुकतीच त्यांची लग्नपत्रिका छापून झाली असून ती खूप आकर्षक आणि सुंदर डिझाईन करण्यात आली आहे. या लग्नाला बरेच फिल्मी चेहरे हजेरी लावणार आहेत. शाहिदच्या लग्नाला तीन या संख्येला वेगळेच महत्त्व आहे.

Jul 2, 2015, 03:50 PM IST

शाहिद कपूरची मीरा राजपूतसोबतची पहिली सेल्फी लीक

काही दिवसांपूर्वी शाहिद कपूरनं आपण मीरा राजपूतसोबत लग्न करणार असल्याचं स्पष्ट केलं होतं. हा विवाह वर्ष अखेरीस डिसेंबरमध्ये होणार होता. पण आता जूनमध्ये होणार असं बोललं जातंय. 

May 19, 2015, 03:15 PM IST

10 जून... शाहीद-मीराच्या लग्नाची तारीख फायनल?

अभिनेता शाहीद कपूर लवकरच विवाह बंधनात अडकणार, ही बातमी कळताच अनेक तरुणींची हृदय तुटली... आता, तर शाहीदच्या लग्नाची तारीखही ठरल्याचं समजतंय. 

Apr 7, 2015, 04:02 PM IST