मीरा राजपूत

आता शाहिद-मीरा एकत्र झळकणार!

बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर सध्या पूर्ण वेळ पत्नी मीरा राजपूतला देत आहे.

Jul 26, 2018, 02:33 PM IST

फोटोज : मीरा राजपूत आणि शाहिद कपूरची डिनर डेट

शाहिद कपूर आणि ्प्रेग्नेंट मीरा राजपूतची डिनर डेट....

Jul 17, 2018, 09:00 AM IST

मीरा राजपूतच्या बेबी शॉवर पार्टीत जान्हवी कपूरची धडक

बॉलिवू़ड अभिनेता शाहिद कपूर आणि मीरा राजपूत यांच्या आयुष्यात पुन्हा एकदा एका नव्या छोट्या पाहुण्याचे आगमन होणार आहे. 

Jul 17, 2018, 07:55 AM IST

शाहीद कपूर काही 'अशा' अंदाजात शेअर केली 'गूड न्यूज'

मीरा आणि शाहिद कपूर ही बॉलिवूडमधील जोडी त्यांच्या चाहत्यांना नेहमीच कपल्स गोल्स देते. काही दिवसांपूर्वी मीरा पुन्हा आई होणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. आता या चर्चांना पूर्णविराम देण्यासाठी शाहीद कपूरने खास पोस्ट केली आहे.  

Apr 21, 2018, 08:08 AM IST

मीरामुळे शाहीद पद्मावतदरम्यान राहत होता हॉटेलमध्ये

लग्नानंतर शाहीद कपूर अनेकदा आपली रिअल लाईफ पद्मावती अर्थात मीरा राजपूतसोबत दिसतात. अनेकदा दोघं हातात हात घातलेले दिसतात.

Mar 21, 2018, 02:52 PM IST

अरेंज मॅरेजवर विश्वास नाहीये तर हे जरुर वाचा...

अरेंज मॅरेजबाबत खासकरुन तरुणांची अशी धारणा असते की अशा लग्नांमध्ये जोडपे सुखी राहू शकत नाही. तुम्ही ज्याला ओळखत नाही त्याला एका किवां दोन भेटीमध्ये कसा काय होकार द्यायचा. संपूर्ण आयुष्य ज्या माणसासोबत काढायचे आहे त्याला एक अथवा दोन भेटीत कसे काय ओळखायचे असे ना ना प्रश्न तरुणांच्या मनात येतात. 

Jan 21, 2017, 10:46 AM IST

या कारणाने मीरा आणि शाहिद कपूरचा होऊ शकतो घटस्फोट!

 अभिनेता शाहिद कपूर आणि त्याची पत्नी मीरा यांना मस्तीच्या मूडमध्ये आणि रोमांटिक अंदाजात तुम्ही अनेकवेळा पाहिले आहे. काही दिवसापूर्वी ते कॉफी विद करणमध्ये दिसून आहे. यात त्यांनी अनेक गुपीतं उघड केली. शाहीद कपूर आणि मीराने आपल्या 'एक्स' बद्दल उघडपणे यावेळी बोलले. 

Jan 2, 2017, 03:50 PM IST

छोट्या पडद्यावर पहिल्यांदाच शाहिद-मीरा एकत्र

अभिनेता शाहिद कपूर आणि त्याची पत्नी मीरा राजपूत लवकरच छोट्या पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. 

Nov 21, 2016, 05:12 PM IST

लग्नाआधी मीराने शाहीदसमोर ठेवली होती ही अट

बॉलीवूड अभिनेता शाहीद कपूर आणि मीरा राजपूत हे दोघे गेल्या वर्षी विवाहबंधनात अडकले. नुकतेच या जोडप्याला कन्यारत्न प्राप्त झाले. 

Sep 8, 2016, 09:21 AM IST

शाहिद कपूर आणि मीरा राजपूतच्या लहान परीचं नाव मीशा

 अभिनेता शाहिद कपूर आणि मीरा राजपूतच्या लहान परीचं नाव मीशा ठेवले असल्याची चर्चा आहे.

Aug 30, 2016, 02:22 PM IST

शाहिदने त्याच्या लग्नाच्या वाढदिवशी शेअर केला हा फोटो

बॉलीवूड अभिनेता शाहिद कपूर आता लवकरच बाबा बनणार आहे. त्यामुळे तो मोठ्या खुशीत आहेच त्यातच त्याचा उडता पंजाब या चित्रपटाला चांगले यशही मिळाले त्यामुळे तो अजूनच खुश झालाय.

Jul 8, 2016, 10:45 AM IST

शाहीदची पत्नी रूग्णालयात दाखल

बॉलीवूड अभिनेता शाहिद कपूरच्या घरी आता लवकरच छोट्या पाहुण्याचे आगमन होणार आहे. प्रेग्नंट मीरा राजपूतची तब्येत नाजूक असल्याने तिला हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.

Jun 18, 2016, 01:21 PM IST

हो, मी बाबा बनणार आहे - शाहीद

गेल्या काही दिवसांपासून बॉलीवूड अभिनेत्रा शाहीद कपूर आणि पत्नी मीरा राजपूत यांच्या घरी लवकरच पाळणा हलणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. अखेर या चर्चांवर शाहीदने खुद्द खुलासा केलाय.

Apr 17, 2016, 08:52 AM IST